Sandip Rajgolkar (@SandipSR10) profile picture

Principal Correspondent Pudhari News

Mumbai
Joined January 2017
Photo by Sandip Rajgolkar (@SandipSR10)Photo by Sandip Rajgolkar (@SandipSR10)Photo by Sandip Rajgolkar (@SandipSR10)Photo by Sandip Rajgolkar (@SandipSR10)Photo by Sandip Rajgolkar (@SandipSR10)Photo by Sandip Rajgolkar (@SandipSR10)Photo by Sandip Rajgolkar (@SandipSR10)Photo by Sandip Rajgolkar (@SandipSR10)Photo by Sandip Rajgolkar (@SandipSR10)Photo by Sandip Rajgolkar (@SandipSR10)
पुण्यात अजित दादांच्या पुतळ्याचे उदघाटन HM शाह यांच्या हस्ते होत असताना, CM, DCM उपस्थित असताना त्या कार्यक्रमाला तटकरे, पटेल, भुजबळ हे नेते उपस्थित नाहीत.. दादांचा विसर पडला की पक्षात 2 गट ??? #NCP
51
1,188
मुंबईत टिळक भवनात नेहरूजयंतीनिमित्त काँग्रेसचा कार्यक्रम खा. संजय राऊत,प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,यांची उपस्थिती! राज्यात NCP विलीनीकरणाची चर्चां असताना,काँग्रेस-शिवसेना UBT यांच्यात मैत्रीचा धागा कायम. समीकरण बदलत असली, तरी काही राजकीय नाती मात्र आपली वीण घट्ट करताहेत 😊
1
1
28
1,984
पार्थ पवार पुन्हा एकदा सिल्वर ओकवर शरद पवारांच्या भेटीसाठी काल (शनिवारी) शरद पवारांची भेट होऊ शकली नाही आज (रविवारी) पुन्हा एकदा शरद पवारांना भेटायला सिल्वर ओकवर दाखल.. #NCP
67
1,224
आजोबा आणि नातू यांची भेटच नाही... खा. पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतलीच नाही काल पार्थ पवार सिल्वर ओक वर गेले होते पार्थ यांनी प्रतिभा पवार यांची घेतली भेट शरद पवार यांनी भेट टाळली??? #NCP
1
3
61
4,416
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासह राहुल गांधी प्रियंका गांधी राजनाथ सिंह ममता बॅनर्जी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा फोन
11
356
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ब्रिज कॅन्डी रुग्णालयातून शनिवारी सकाळी डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता..प्रकृतीमध्ये मोठी सुधारणा.. शिवसेना UBT खा. संजय राऊत यांनी भेट घेऊन बोधकीर्तन पुस्तकाची दिली भेट. @rautsanjay61 @supriya_sule #ncp #Shivsena #mumbai
1
9
269
ही भेट जरी कौटुंबिक पातळीवर असली तरी येत्या काही दिवसात महाराष्ट्रातल्या राजकारणातील समीकरण बदलणार हे निश्चित..! #NCP @praful_patel @supriya_sule @rautsanjay61
1
45
1,526
गोकुळच्या राजकारणात माजी सरन्यायाधीशांच्याही मताचा उल्लेख कायदेशीर मत आणि सल्ला घेऊन राज्य सरकारला पत्र देण्यात आलं होतं सूत्रांची माहिती गोकुळ बाबत नवा कायदा केल्यावर तो कशा पद्धतीने चुकीचा असेल याबाबत माजी सरन्यायाधीशांचं मत सरकारपर्यंत पोहोचवण्यात आलं होतं #Gokul
4
61
1,742
सतेज पाटील यांना उद्धव ठाकरे यांचा फोन आजची पत्रकार परिषद झाल्यावर फोन गोकुळबाबत शिवसेना UBT पक्ष सोबत असल्याचं दिल आश्वासन #Gokul #Kolhapur @satejp @ShivSenaUBT_
13
152
गोकुळ बाबत सरकारने घेतलेल्या निर्णयविरोधात कोल्हापूर मध्ये 9 नोव्हेंबर रोजी मोर्चा... मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सतेज पाटील यांची घोषणा... गोकुळ साठी कोल्हापूरकर उतरणार रस्त्यावर... @satejp #kolhapur #Gokul
2
1
1
17
679
गोकुळ निकालाच्या शुभेच्छा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून.... @satejp @INCHarshsapkal #Congress #kolhapur #gokul
93
जरांगे यांच्या ऑडिओ बॉम्बचे कनेक्शन शिवसेना खा. संजय राऊत यांच्याशी… भाजपचा दावा… @rautsanjay61 #shivsena @NavnathBanBJP #bjp
1
1
144
मी पुढच्यावेळी इथे भाषण करायला येईल त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील शिंदे साहेबांच्या जो आडवा येईल त्याचा सत्यानाश होवो... मंत्री गुलाबराव पाटील यांचे दसरा मेळाव्यात वक्तव्य #Shivsena
2
1
5
510
लॉरेन्स बिष्णोई कोण आहे तो अस्तित्वात नाही.. लॉरेन्स बिष्णोई म्हणजे अमीत शाह आहेत... खासदार संजय राऊत यांचा दसरा मेळाव्यात घणाघात... #Shivsena
1
63
भारतीयांनी कायम पोलिसांपेक्षा सैन्यातल्या जवानाला मान,सन्मान आणि आदर दिला पण दिल्लीतल्या आंदोलनात #CRPF, #CISF ला उतरवून त्यांच्याकडून जे करवून घेतलं जातंय त्यानंतर याच सैन्याबद्दलचा आदर कमी होऊ शकतो, हे मात्र नक्की.. #cjpprotestdelhi #delhi
1
205
ब्रेकिंग राज्यातील आमदार खासदारांना उद्या दुपारपर्यंत दिल्लीत येण्याचे कांग्रेस हायकमांडचा आदेश सोमवारी इंडिया आघाडीचे होणार आहे आंदोलन सोमवारच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह इतर राज्यातील आमदार खासदारांना राजधानी दिल्लीत येण्याचे कांग्रेस हाय कमांडकडून आदेश
1
46
राज्यातून मान्सून परतलाय... दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस गडद होतेय पण दुसरीकडे मुंबई मध्ये दांडिया बुकिंग जोरात सुरूय.. ज्यावर कुणाचच नियंत्रण नाहीय. #dandiya #mumbai
54
मुंबई - जवळपास 60 लोक या वार्ताहर संघात बसलेत..जे पत्रकार आणि कॅमेरामन आहेत..एका मंत्र्यांची पत्रकार परिषद 3.30 वाजता सांगितली..आता वाजलेत 4.30. 60 लोकांचा 1 तास हा चेष्टेचा विषय होऊ शकतो ??? #Journalist
1
99
आपल्या वहिनी आहेत ना...राष्ट्रवादी काँग्रेसची नवी टॅगलाईन लवकरच... 27 तारखेला नाशिकमध्ये अधिवेशन प्रशांत किशोर इफेक्ट किती चालणार…याची उत्सुकता राज्यात असेल….
48
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा अनेक मंत्र्यांना दणका वर्षानुवर्ष विश्वासू म्हणून काम करणारे तब्बल 550 कर्मचारी आपल्या मूळ विभागात परतणार. @CMOMaharashtra
85