कॉकरोच जनता पार्टीची सातारा जिल्ह्यात महत्त्वपूर्ण बैठक; दुष्काळ निर्मूलन व शिक्षण सुधारणांवर भर, एसआरआयच्या विरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय
sataratoday.com/post/satara-… – at Khed, India
23
महाराष्ट्रात एकही मराठी शाळा बंद पडू देणार नाही; अकोला पॅटर्न राज्यभर राबवणार - सुजात आंबेडकर, शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी वंचितचे उमेदवार जाहीर
sataratoday.com/post/satara-… – at Khed, India
21
दिवाळीपूर्वी दुष्काळी मदत द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू - शशिकांत शिंदे, पदवीधर, शिक्षक मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन
sataratoday.com/post/satara-…
23
‘पंतप्रधान अंबानी, मला माफ करा’; सॅटेलाइट इंटरनेटवरून एलन मस्क यांचा उपरोधिक टोला
sataratoday.com/post/new-del…
24
‘खासदारकीपेक्षा जनसेवा मोठी; जिल्हा बँकेत पदासाठी नव्हे, लोकांसाठी - उदयनराजेंचा स्पष्ट संदेश, घराण्याच्या परंपरेशी तडजोड नाही
sataratoday.com/post/satara-… – at Khed, India
17
'त्या' बिबट्याला पकडण्यासाठी न्हाळेवाडीसह शिवथर परिसरात तीन सापळे; वनविभागाकडून चिमुकल्याचा नातेवाईकांना २५ लाखांची मदत जाहीर
sataratoday.com/post/satara-…
24
शक्तिपीठाला लाख कोटी, शेतकऱ्याला काय? दुष्काळात निवडणुकांची घाई कशाला? सुप्रिया सुळे यांचा सरकारवर घणाघात, आधी शेतकरी वाचवा, निवडणुका नंतर घेण्याची मागणी
sataratoday.com/post/satara-… – at Vidyanagar(Karad), India
18
नौसिकांनी अनुभवला शूरांच्या जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा !, ‘वेस्टर्न नेव्हल कमांड’च्या दुचाकी रॅलीचे साताऱ्यात जोरदार स्वागत, जलमंदिर निवासस्थानी सदिच्छा भेट
sataratoday.com/post/satara-… – at Vidyanagar(Karad), India
16
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी खा. उदयनराजेंनी भरला पहिला उमेदवारी अर्ज
पक्षविरहित निवडणुका घेण्यासाठी उदयनराजे आग्रही; भाजपच्या भूमिकेकडे लक्ष – at Mumbai, India
27
📰 सातारा टुडे | टॉप १० हेडलाईन्स
📅 दि. २४ सप्टेंबर २०२६
youtu.be/7x-1SeNhNlw?si=CbNn… – at Mumbai, India
34
शेतकर्यांसाठी पाणी म्हणजे स्वप्न आणि जगण्याचा आधार
आ. महेश शिंदे यांच्या हस्ते नेर उपसा जलसिंचन योजना क्रमांक 3 च्या कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात
सविस्तर वृत्त..⤵️
sataratoday.com/post/satara-…
🌐*सातारा टुडे | थेट | अचूक | विश्वासार्ह* – at Uran, India
25
नो-एंट्रीत वाहन अडवल्याने होमगार्डला मारहाण प्रकरणी वाई पोलिसांत गुन्हा दाखल; जबरदस्तीने गाडीत बसवून नेले
sataratoday.com/post/satara-… – at Khed, India
31
खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीत गॅस गळती होऊन स्फोट; इमारत कोसळली, कंपनीला सुटी असल्याने अनर्थ टळला
sataratoday.com/post/satara-… – at Khed, India
22
गणेशोत्सवात मोती चौकावर 'खाकी'ची नजर; पालकमंत्र्यांकडून पाहणी; नियोजनाचा आढावा; पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची उपस्थिती
sataratoday.com/post/satara-… – at Khed, India
15
गणेशोत्सवात सातारा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; 547 गावांत ‘एक गाव, एक गणपती’, 2900 पोलिसांसह एसआरपीएफ, क्यूआरटी, होमगार्ड तैनात
sataratoday.com/post/satara-… – at Khed, India
25
‘शिवसागर’ जलाशयात सांबर मादी चिमुकल्या अवखळ पिलासह लीलया पोहतानाचे दृश्य समोर; चित्रफीत समाज माध्यमांवर
sataratoday.com/post/satara-… – at Khed, India
41


