लोकांना तुमच्या प्रामाणिकपणावर विश्वास असो किंवा नसो, तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रामाणिकपणाच कामी येतो!
#अनुभव
1
2
48
प्रत्येकाचा स्वतःचं एक वेगळं विश्व असतं! त्यात इतरांनी ढवळाढवळ करणं चुकीचं असतं!
#आयुष्याच्या_पुस्तकातून
7
74
भर चौकात उलट्या दिशेत येऊन बस 🚌 यु टर्न मारत परत विरुद्ध दिशेने बस नेणारे नमुने फक्त पुण्यात असतात!
🤦♂️🤦♂️🤦♂️
#पुणे
1
25
476
तीन प्रकारचे लोकं असतात!
1. तुळशीच्या लग्नानंतर आकाशकंदील काढणारे!
2. जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी आकाशकंदील काढणारे (निवांत)
3. भाऊबीज संपली की दुसऱ्या दिवशी आकाशकंदील काढणारे!
😂😂🤣🤦♂️😜
#निरीक्षण
आज ढगाळ वातावरण असल्याने थंडी कमी!
शुभ प्रभात ट्विटरकर !
#Monday
पुण्यात रविवारी लोकं घरी जेवण करत नाहीत !
(मी पार्सल घ्यायला गेलो होतो)
गर्दी इतकी तुफान की, order आणि number घेणारा पण दिसत नव्हता!
( पूर्वी ते रेल्वे स्टेशनवर Reservation chart घेऊन कंडक्टर यायचा तशीच परिस्थिती)
🙈🤣😂😳
लयच फेमस आहे हे ठिकाण!
#पुणे
5
27
1,337
कन्येचा शाळेचा स्वेटर हरवला आहे (घरातच-सापडत नाहीये)
आरोप मात्र वाघावर लावला आहे!
वाघिण- तुम्हीच हरवला ! आमच्या वस्तू आम्ही व्यवस्थित ठेवतो, तुम्ही कुठेतरी भरकटवला !
🤦♂️😂😜😳
#शोधाशोध
कमीत कमी १० मिनिटे लागतात वाघाला-लेकरं कशामुळं भांडत आहेत आणि नक्की काय झालं 👀 आहे हे समजून घेण्यासाठी!
वाघचं वय झालं आता !
🤦🙈🤦♂️🤦♂️
#रविवार
2
26
559
वाघाच्या मैत्रीणीने नवीन “थार” घेतलीये !
वाघाला पार्टीचे आमंत्रण दिले आहे!
#Thar
AI नोकरी, धंदा, Job, Business सगळं काही खाऊ शकतो!
पण AI मटण खाऊ शकत नाही असं आमचा विशाल म्हणतो!
त्यामुळे रविवार आहे, मटण 🍖 आणा आणि निवांत खा !
😂😅😆😄🙈🤦
#रविवार
दुसऱ्याकडे लावलेल्या उदबत्तीचा वास आपल्याला कायमच आवडत असतो असं आमचा अभिषेक म्हणाला!
🙈😂🤣🤦♂️
#अभिषेक
उपवास असो किंवा नसो साबुदाणा खिचडी म्हणजे आवडीचा विषय!
😜😜😜
टॅग करा उपवास न करता साबुदाणा खिचडी खाणा-याला!
#एकादशी









