Sangram Shivaji Jagtap (@SmartJagtap) header
Sangram Shivaji Jagtap (@SmartJagtap) profile picture

Journalism. PR, Govt, @PoCRA_ @SmartPune, @SakalMediaNews, @LoksattaLive, @pudharionline #SmartCity, #Pune, #Marathi, Defence. Samarendra Bahubali's Papa.

Maharashtra
Joined March 2009
Your sign to slowdown & soak it all in. Best part of life is not waiting at the finish line, it's in the middle of the messy, beautiful, everyday moments. Seize the day, thank people around you, & don't let today slip. Someone makes everyday moments worth living.💛#SlowLiving
🤖 Made with AI
1
21
Congrats dear Shivam Nalawade and all the best for the Ice Hockey’s 8th Bandy National Championship at Dehradun, Uttarakhand! #icehockey #skating
आज बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर दौऱ्यादरम्यान चि. शिवम युवराज नलावडे या छोट्या खेळाडूची भेट झाली. उत्तराखंडमधील देहरादून येथे पुढील आठवड्यात होणाऱ्या ८ व्या राष्ट्रीय बँडी स्पर्धेसाठी शिवमची निवड झाली आहे. आईस हॉकीशी संबंधित या बँडी स्पर्धेसाठी शिवमची जोरदार तयारी सुरू आहे. लहान वयातच त्याची खेळाची आवड आणि त्यासाठी घेत असलेली मेहनत पाहून खूप कौतुक वाटलं. आगामी राष्ट्रीय स्पर्धेत शिवमने उत्तम कामगिरी करावी आणि महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करावं, याच सदिच्छा!
1
104
They said this Gen z only cared about 30 seconds reels. Turns out, that’s all the time they need to flip a narrative! 😄 #
1
24
"A writer is someone for whom #writing is more difficult than it is for other people." - Thomas Mann, Essays of Three Decades
1
22
Democracy in Bangladesh seems to be dying even before its democratic leader. History will remember her. Democracy will wait for its revival. #BangladeshPolitics #Democracy #DanceOfDemocracy #VoiceOfThePeople
30
When sr leaders speak responsibly, policy improves. Carrying-capacity study proposed by @sureshpprabhu ji last year led to healthy debate in Goa Assembly. Now, MLA Vijay Sardesai echoes that vision. Scientific development ensures jobs & growth without losing Goa’s soul #GoaFuture
1
1
5
2,717
Goa doesn’t need reckless growth. Goa needs scientific planning. @sureshpprabhu raised a crucial point on carrying-capacity studies for #Goa and it sparked a healthy, much-needed debate. Development must be data-driven, not blind. Goa will be #GOAT with such vision.
2
1
5
2,556
In Indian cities' traffic jams, Google maps don't estimate your ETA it estimates your patience! #TrafficAlert #Pune #Rain
88
भारतीय हवामान खात्याने पुढील 3-4 तासात पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. - मंत्रालय #Monsoon2025 #rain #PuneRains
257
#ChhatrapatiShivajiMaharaj didn’t just conquer lands, he conquered the hearts of millions with his valor and wisdom. His legacy is timeless. #tribute
2
115
सुख में मिलें सौ, दुख में मिले ना एक, साथ कष्ट में जो रहे, मित्र वही है नेक। #thought
2
20
नागरीकरणामुळे पश्चिम घाटांत वाढत्या हस्तक्षेपाबाबत मा. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी चिंता व्यक्त केली आहे. पर्यावरणीय परिसंस्था वाचविण्यासाठी याकडे गांभीर्याने पाहून सर्व स्तरांतून वैयक्तिक व सामुदायिक पाऊले उचलणे गरजेचे आहे. #environment #westernghats #biodiversitynode
1
1
38
ग्रामीण भागांत सुविधा दिल्यास लोक शहरांकडे जाणार नाहीत. शहरे सुटसुटीत, सुरक्षित राहतील व गावे सक्षम होतील अशी आधुनिक खेड्यांची संकल्पना महात्मा गांधींनी मांडलेली. तथापि केवळ दळणवळणाच्या नव्हे तर पर्यावरणाच्या दृष्टीने शहरांपुढे मोठी आव्हाने उभी राहत आहेत. #Ecosystem #village
1
5
2,532
लग्नाच्या खास प्रसंगी निमंत्रितांना पुस्तकभेट म्हणजेही एक मेजवानीच! अशा भेटीमुळे त्या विशेष प्रसंगांचे स्मरण कायम राहील. स्नेह व्यक्त करण्याच्या सुंदर पद्धतीने वेगळे भावनाबंध निर्माण होतात. जोशी दांपत्याची ही बुकमार्कची कल्पना स्तुत्य, अभिनंदनीय व अनुकरणीय आहे. #booklovers #मराठी
2
6
2
28
1,031
रसिक वाचकांसाठी पुस्तकांना भावनिक महत्त्व असते आणि पुस्तक भेट म्हणून देणे हा स्नेह, प्रशंसा किंवा प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग आहे. ज्या भावना केवळ शब्दांत मांडता येत नाहीत त्या अशा पुस्तकभेटीतून शेअर करता येतात. #Read2024
3
33
पेरणी कधी करावी… #monsoon #rain #kharif
1
2
82
वयोवृद्ध तिघा सख्ख्या भावंडांचे एक सोबत मतदान... मधुकर तुळशीराम जगताप (वय 97) माधव तुळशीराम जगताप (85) सदाशिव तुळशीराम जगताप (84) निमगाव देवपूर/सिन्नर #lok_sabha_elections_2024 #VoteForNation #DemocracyInAction
2
40