#भारतीय 🇮🇳 I Love My Country 🇮🇳
Dil Se Thank You ❤️
Joined November 2017
- Tweets21K
- Following4.3K
- Followers11.1K
- Likes222K
Pinned Tweet
थ्रेड!! #meme
1) काँग्रेस उमेदवार भाजपात येतात तेव्हा.....
सोनी मराठी वर हा शो म्हणजे सेलिब्रिटी लोकांचा अड्डा झालाय!
हिंदीतील डझणभर सेलिब्रिटी आले असतील, मराठीतील पण आलेत आता भोजपुरी पण येत आहेत तरीपण TRP येत नाही ना views 🤣 कारण करोडपती शो चा आत्माच काढून घेतला यांनी 🙌
एवढी बकवास होस्ट मी आतापर्यंत पहिली नाही!
नाही जमत तुम्हाला माधुरी जी 🙏🏼
हॉट सीटवर आलेल्या रवी किशन यांनी सांगितला भोजपुरीतल्या स्पायडर मॅनचा किस्सा...! 😅
पाहू या…
‘कोण होणार करोडपती’
२८ नोव्हेंबर…
रात्री ९ वाजता...
सोनी मराठी वाहिनीवर...
आणि
Sony LIV ॲपवर...!
@sonymarathitv @SonyLIV
#KonHonarCrorepati #AataKhelBadalnar #कोणहोणारकरोडपती #सोनीमराठी #SonyMarathi
Lord Narendra Modi ji 🔥🔥
सोन्याच्या किंमती १.३० लाखांवर आल्या आहेत. आणखी कमी होण्याची शक्यता..
मोदीजींनी आधीच सांगितलं होतं एक वर्ष सोनं खरेदी करू नका कारण त्यांना जागतीक गोष्टींच ज्ञान आहे. सरकारच्या चांगल्या कामगिरीमुळे आता सोनं स्वस्त झाल्यावर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा भेटणार 💪🏻🔥
12
1,485
Scientist 𝕏 🇮🇳🚩 retweeted

Replying to @thatPunekar
माझा जन्म दादरमध्ये झाला. मी आता जवळच राहतो, पण मला दादरकर असल्याचा अभिमान कायम राहील.
दादरचे नाव बदलून चैतन्यभूमी ठेवण्याच्या या निर्णयाला माझा विरोध आहे.
नावे बदलण्यापूर्वी, आपण खऱ्या इतिहासाचा आदर केला पाहिजे.
'दादर' हे वसाहतवादी अवशेष किंवा एखाद्या आक्रमकाचे नाव नाही - तो एक अस्सल मराठी शब्द आहे, ज्याचा अर्थ 'शिडी' किंवा 'पायऱ्या' असा होतो.
ऐतिहासिकदृष्ट्या, जेव्हा मुंबई सात वेगवेगळी बेटे होती, तेव्हा दादरने दक्षिणेकडील बेटासारख्या शहराला उत्तरेकडील उपनगरांशी जोडणाऱ्या एका महत्त्वाच्या दुव्याची भूमिका बजावली.
शंभर वर्षांहून अधिक काळ, दादर हे मराठी मुंबईचे सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक स्पंदन राहिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा आदर आणि चैत्यभूमीच्या पावित्र्याबद्दल प्रश्नच नाही, जी आधीच या परिसरातील एक प्रतिष्ठित ओळख आहे. तथापि, शतकानुशतकांचा वारसा असलेले एक स्वदेशी मराठी नाव पुसून टाकणे, हे खऱ्या आदरांजलीपेक्षा राजकीय लांगुलचालन अधिक वाटते.
महान नेत्यांचा सन्मान नागरी पायाभूत सुविधा, प्रवाशांची सुरक्षा आणि सार्वजनिक जागा सुधारून करा - मुंबईचा अस्सल स्थानिक इतिहास पुसून टाकून नव्हे.
दादरला दादरच राहू द्या.
@smitadeshmukh यांची इंग्रजी पोस्ट मराठीत.
Scientist 𝕏 🇮🇳🚩 retweeted
आर्मीच्या संघर्षावर बनवला आहे सिनेमा आणि त्यात “मदिरा पान करेंगे सारे” असं गाणं टाकलं आहे. 😷
Scientist 𝕏 🇮🇳🚩 retweeted
Replying to @speakdhurandhar @Special_033
हे खरेच माहीत नाही.
मी लहानपणापासून (सध्याचे वय 37) कुलाबा हेच ऐकत आलो आहे. पूर्वी कुलाब्यापर्यंत ट्रेन होती, जी नंतर चर्चगेट पर्यंत सीमित केली, ही आठवण जुन्या लोकांकडून ऐकली आहे, पण कुलाब्याचे नाव आधी रायगड होते असे कधीच ऐकले नव्हते.
लग्नासाठी मुलगी गरीबांची चालते पण मुलगा नाही चालत! 🙌
लग्नासाठी पुरुषांकरिता महिलांचा पगार आणि करिअर महत्त्वाचे नसते.
करिअर घडवायला वेळ लागतो आणि लग्नासाठी नेहमीच एक योग्य वय असते.
मुलींनो, आपले निकष इतके उंच ठेवू नका की तुम्हाला जोडीदार शोधण्यासाठी संघर्ष करावा लागेल.
पालकांनी जातीच्या नावाखाली उपलब्ध पर्यायांची संख्या कमी करू नये.
एकदा तुम्ही २५ वर्षांचे झालात की, मग तुम्ही मुलगी असाल किंवा मुलगा, स्वतःहून जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करा.. हे केवळ पालकांवर किंवा नशिबावर सोडू नका.
Scientist 𝕏 🇮🇳🚩 retweeted
Maharashtra FDA crackdown just after Diwali!! 🎆
Under FDA Commissioner Tukaram Mundhe, the Maharashtra FDA too major actions in the last two days 👇
Mumbai: Licences of 6 food establishments, including 5 Spice, QIN’s, EVE and Chaayos, suspended over serious hygiene violations.
Bhiwandi: Food products worth ₹2.06 crore seized after alleged tampering with manufacturing dates, expiry dates and MRP labels.
Pune: 17 establishments inspected at JM Road Khau Galli. 8 unregistered vendors ordered to shut down and licences of 6 establishments suspended.
South Mumbai: Licences of 9 restaurants, including Chetana, Cafe Ideal, Bayroute, Miyan Kababs and Naturals Ice Cream, suspended.
Thane: Licences of 3 food establishments suspended over food safety violations.
Pune (Maval): 20,085 litres of edible oil worth ₹50.27 lakh seized for being substandard and misbranded.
Nagpur: 25,357 kg of areca nut worth ₹75.19 lakh seized from two roasting units.
Solapur: 144 kg of expired and unhygienically stored food products seized from a catering establishment
Scientist 𝕏 🇮🇳🚩 retweeted
Replying to @Special_033
Actually ते एक प्रयोग होता, भाजप कडून..
Public reaction पहिलं, भरभरून विरोध झाला म्हणून goal post change kela आणि metro चे नाव दिले
घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांना काहीना काही करायचं असत, पण स्वतःला सोडून!
कारण ते पुरुष आहेत! ❤️
#HappyMensDay
Scientist 𝕏 🇮🇳🚩 retweeted
जागतिक पुरुष दिनाच्या मला माझ्याकडूनच हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐
महिला दिनाला आम्ही सर्व महिला मंडळाला शुभेच्छा देतो पण आम्हाला पुरुष दिनाला कुणीही शुभेच्छा देत नाही म्हणून आपणच आपल्याला शुभेच्छा दिलेल्या बऱ्या😌
After long time 🎶🎼🎧
Banger Lord #HimeshReshammiya
#YePremMolLiya
4
344
जर सरकारने दादर रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याचा आपला निर्णय मागे घेतला असेल, तर हे एक उत्तम पाऊल आहे!
आम्ही या निर्णयाचे मनापासून स्वागत करू.
सरकारचा उद्देश रेल्वे स्टेशनचे नव्हे तर मेट्रो स्टेशनचे नाव बदलण्याचा होता.
सरकारने स्वतःच काल आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे हा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे.
या गोंधळाचे समर्थन करण्याऐवजी, आपण तो मान्य करूया.
Scientist 𝕏 🇮🇳🚩 retweeted
Happy International Men's Day ✨💐💐
#InternationalMensDay