𝓢𝓾𝓱𝓪𝓼 𝓦𝓪𝓻𝓮 retweeted
तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही ! मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता ?
चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान !
घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही!
लक्षात ठेवा, कोल्हापूर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही; अहंकाराची मस्ती उतरवतं. फक्त वेळ येण्याची वाट पाहतं !
आता यायला लागतंय!
कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा..
9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता,दसरा चौक..
शेरनी की कोख से
एक बालक ने जन्म लिया
शिवजी ने शूर का अंश
वसुधा को भेंट दिया
संभाजीराजे यांच्यासाठी लिहिलेल्या या ओळी आहेत ज्या लिहिल्या आहेत, @munde_abhi यांनी त्यांच्या "शंभुगाथा" या पुस्तकात.
जबरदस्त आहे पुस्तक. नक्की वाचा 👌🏻👌🏻
परत विचारू लागला फ्रेम सहित किती खर्च आला.
मी म्हटलं असेल सहा सात शे... खूप वर्षे झाली आता आठवत नाही.
परत बरंच काही विचारत होता, मग म्हणे मी पण करून घेतो मला पत्ता द्या फ्रेम सेन्टर चा.
त्याला व्यवस्थित पत्ता दिला, परत म्हणाला खरंच खूप छान आहे.
मनात म्हटलं इतके सगळे महान एकाच
1
42
अखंड भारताचं वैभव.....
ज्यांचे नाव वादातीत आहे त्यांचे नाव घेऊन वाद निर्माण करणे हे दुर्दैवी आहे.
असो,
जागतिक पुस्तक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐
𝓢𝓾𝓱𝓪𝓼 𝓦𝓪𝓻𝓮 retweeted
कॅाम्रेड गोविंद पानसरे सरांचे “शिवाजी कोण होता?” ही पुस्तिका मिळेल तिथे विकत घेण्याचा आणि ती भेट म्हणून वाटण्याचा नाद मला का आहे, याचं उत्तर शिंदेसेनेचे महाप्रतापी आमदार संजय गायकवाड यांनी दिलेय. तेव्हा या पुस्तिकेची पीडीएफ फाईल लिंक खाली देतोय, ती नक्की शेअर करा.
PDF Link here :
शिवाजी कोण होता?
scribd.com/doc/256445043/Shi…
#छत्रपतीशिवाजीमहाराज 🙏
𝓢𝓾𝓱𝓪𝓼 𝓦𝓪𝓻𝓮 retweeted
आजच्या धावपळीच्या आणि स्क्रीनच्या युगात एकाग्रता टिकवणे कठीण झाले आहे. पुस्तक वाचताना आपले मन पूर्णपणे त्या विषयावर केंद्रित होते, ज्यामुळे एकाग्रता वाढते. तसेच दर्जेदार साहित्य वाचल्याने मनावरचा ताण हलका होऊन शांतता मिळते.
#पुस्तकआणिबरचकाही
@LetsReadIndia
𝓢𝓾𝓱𝓪𝓼 𝓦𝓪𝓻𝓮 retweeted
पकडले गेले कीच आणि तरच ‘भोंदू’?
त्या आधी ते काय असतात?
आणि जे कधी पकडलेच जात नाहीत ते?
ज्या वेळी कुणी ‘महाराज’ भाोंदू ‘निघतात’,
तेंव्हा त्यांचे भक्तं नेमके कोण होतात?
भागीदार, पिडीत, अंधळे, अंधश्रद्धाळू, कमनशिबी, भाबडे, मूर्ख की आणखी कुणी?
(१/२)
#globalphenomenon
𝓢𝓾𝓱𝓪𝓼 𝓦𝓪𝓻𝓮 retweeted
All yours, Sanju! You’ve earned every bit of it! ❤️
#T20WorldCup #INDvNZ
This media is unavailable
𝓢𝓾𝓱𝓪𝓼 𝓦𝓪𝓻𝓮 retweeted
Sanju Samson doesn’t need to be next anyone. He will be ‘the’ Sanju Samson of Indian Cricket.
What an absolutely incredible win for @rajasthanroyals ! I’ve known @iamSanjuSamson for a decade & told him when he was 14 that he would one day be the next MS Dhoni. Well, that day is here. After his two amazing innings in this IPL you know a world class player has arrived.
Player of the Final and
Player of the Tournament is going to @IamSanjuSamson
What say @hrxtr2022 ?
1
98
𝓢𝓾𝓱𝓪𝓼 𝓦𝓪𝓻𝓮 retweeted
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती।
रखुमाईच्या पती सोयरिया।।१।।
गोड तुझे रूप गोड तुझे नाम।
देई मज प्रेम सर्व काळ ।।धृ।।
विठो माऊलिये हा चि वर देई।
संचरोनी राही हृदयामाजी।।२।।
तुका म्हणे काही न मागे आणिक।
तुझे पायी सुख सर्व आहे।।३।।
#तुकारामबीज
𝓢𝓾𝓱𝓪𝓼 𝓦𝓪𝓻𝓮 retweeted
Sanju Samson - Though I have played 50-60 matches, I have watched 100+ matches how Virat and Rohit delivered in run chase. That has taught a lot on how to chase.
The learnings were clearly visible how Sanju led the inning in such calm and composed manner. No wonder got reminded how King Kohli used to pace his innings while chasing





















