Atul Tarawade (Modi Ka Parivar) (@TarawadeAtul) header
Atul Tarawade (Modi Ka Parivar) (@TarawadeAtul) profile picture

भारतीय जनता पार्टी | नगरसेवक- प्रभाग क्र. 41 | उपाध्यक्ष- शिक्षण समिती, पुणे म.न.पा

Pune, India
Joined March 2024
Photo by Atul Tarawade (Modi Ka Parivar) (@TarawadeAtul)Photo by Atul Tarawade (Modi Ka Parivar) (@TarawadeAtul)Photo by Atul Tarawade (Modi Ka Parivar) (@TarawadeAtul)Photo by Atul Tarawade (Modi Ka Parivar) (@TarawadeAtul)Photo by Atul Tarawade (Modi Ka Parivar) (@TarawadeAtul)Photo by Atul Tarawade (Modi Ka Parivar) (@TarawadeAtul)Photo by Atul Tarawade (Modi Ka Parivar) (@TarawadeAtul)Photo by Atul Tarawade (Modi Ka Parivar) (@TarawadeAtul)Photo by Atul Tarawade (Modi Ka Parivar) (@TarawadeAtul)Photo by Atul Tarawade (Modi Ka Parivar) (@TarawadeAtul)
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ! ५ वर्षांखालील सर्व बालकांना आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजून पोलिओमुक्त भारताच्या मोहिमेत सहभागी व्हा ! रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ वेळ: सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अधिक माहितीसाठी आशा सेविका, ए.एन.एम. किंवा अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा. चला, बालकांचे आरोग्य जपूया आणि पोलिओमुक्त भारत घडवूया !
18
मराठी अस्मिता व हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, वंदनीय शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट 'बाळासाहेब ठाकरे' यांना स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली...
17
Atul Tarawade (Modi Ka Parivar) retweeted
A Last-Ball Thriller, Triumph for India! 🏆 Heartiest congratulations to Team India on winning the U19 Asia Cup 2026, defeating Pakistan by 1 wicket in a historic final! Chasing a target of 338, the Indian team displayed extraordinary grit, composure and determination. With this victory, India has clinched a record-extending ninth U19 Asia Cup title! Our rising stars have once again made the nation proud! @BCCI #TeamIndia #U19AsiaCup #IndianCricket
122
475
2
1,105
12,829
Atul Tarawade (Modi Ka Parivar) retweeted
पुणेकरांनो, चला एकत्र धावूया… नशामुक्त युवा भारताचा संकल्प दृढ करूया! पुणे राष्ट्रीय एकता दौडमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा! 🚩दिनांक : रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ 📍 स्थळ : अलका टॉकीज चौक, पुणे ⏰ वेळ : सकाळी ५:३० वाजता #PuneRunForUnity #NashaMuktYuvaBharat #RunForUnity #PuneMarathon @narendramodi @PMOIndia @AmitShah @NitinNabin @blsanthosh @BJP4India @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra
4
8
27
7,757
📍पंडित फार्म्स, कर्वेनगर, पुणे केंद्रीय राज्यमंत्री तथा सहकार व नागरी हवाई वाहतूक मंत्री मा. श्री. मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त पंडित फार्म्स, कर्वेनगर येथे सदिच्छा भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास भेट देऊन रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमात सहभागी झालेल्या रक्तदात्यांचे कौतुक केले. यावेळी आमचे नेते आमदार मा. श्री. योगेश आण्णा टिळेकर, सौ. मोनिकाताई मोहोळ यांची देखील भेट झाली. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याची ही संकल्पना निश्चितच प्रेरणादायी आहे. मा. मुरलीधर आण्णा मोहोळ यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! @mohol_murlidhar @iYogeshTilekar
20
Atul Tarawade (Modi Ka Parivar) retweeted
धन्यवाद, नगरसेवक श्री. अतुल तरवडे ! 📍हडपसर माझ्या जन्मदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘रक्तदान महासंकल्प’ अभियानासोबतच यंदाच्या दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांना मदतीचा आधार देण्यासाठी जीवनावश्यक अन्नधान्य संकलनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच सामाजिक बांधिलकीतून नगरसेवक श्री. अतुल तरवडे यांनी पुढाकार घेत दुष्काळग्रस्त बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नधान्य संकलित केले. ही मदत स्वीकारताना त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले आणि या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार मानले. आपल्या आनंदाच्या क्षणांना सामाजिक जाणिवेची जोड मिळाली, तर त्यातून अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण होऊ शकतो. याच भावनेतून एकत्र येत गरजू कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या नगरसेवक अतुल तरवडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #रक्तदान_महासंकल्प #दुष्काळग्रस्तांना_मदत #सामाजिक_बांधिलकी #माणुसकीचा_हात #सेवाभाव #Pune #MurlidharMohol @narendramodi @PMOIndia @AmitShah @NitinNabin @blsanthosh @BJP4India @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra
1
1
19
2,561
माझे मार्गदर्शक नेते, देशाचे केंद्रीय मंत्री तथा पुण्यनगरीचे लोकप्रिय खासदार मा. ना. श्री. मुरलीधर आण्णा मोहोळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागात रक्तदान शिबिर, बळीराजाची दिवाळी गोड करण्यासाठी किराणा साहित्य संकलन आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ₹१ लाखांचा धनादेश असे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. आण्णांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या कार्यासाठी भरभरून यश लाभो, हीच सदिच्छा! @mohol_murlidhar
14
देशाचे केंद्रीय मंत्री तथा पुण्यनगरीचे लोकप्रिय खासदार, आमचे मार्गदर्शक नेते मा. ना. श्री. मुरलीधर आण्णा मोहोळ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आण्णा तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! @mohol_murlidhar
15
सर्वांना तरवडे कुटुंबाकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय दिनी कुटुंबीयांसमवेत जनसंपर्क कार्यालयात पूजन करून सुख, समृद्धी आणि आनंदासाठी प्रार्थना केली. दिवाळीचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात नवी आशा, समाधान आणि भरभराट घेऊन येवो. आपल्या सर्वांच्या घरात सुख-शांती नांदो आणि आपुलकीची नाती अधिक दृढ होवोत, हीच सदिच्छा. आपण सर्वांनी आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदाने आणि उत्साहाने दिवाळी साजरी करावी.
5
बीडीडी चाळीतील रहिवाशांना सर्वोत्तम घरे बांधून देत आहोत, याचा आनंद आहे. @Dev_Fadnavis #Maharashtra #BDDChawlRedevelopment #HousingForAll
13
14
1,282
काँग्रेसने वेळोवेळी संविधान डावलण्याचे काम केले आहे. @Dev_Fadnavis #Maharashtra #Nagpur #SaveDemocracyRemoveAnarchy
28
29
1
35
1,598
आपणा सर्वांना 'धनत्रयोदशी'च्या मनःपूर्वक शुभेच्छा! धन्वंतरी आणि धनलक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी व निरामय आरोग्यदायी जीवन आपल्याला लाभावे, या सदिच्छा!
22
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात राज्य सरकारकडून अग्रीम मदत म्हणून ५ हजार, तर केंद्राचे सन्मान निधीचे २ हजार रुपये जमा. शेतकऱ्याच्या कष्टाला सणाची सुट्टी नसते; पण त्याच्या कुटुंबाची दिवाळीही गोड व्हावी, लेकरांच्या चेहऱ्यावर हसू फुलावं, यासाठी मदतीचा हात! राज्यातील ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा. उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच मदत मिळणार. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील मंत्रीही शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार. #Maharashtra #FarmerWelfare
19
23
1,308
प्रभाग क्र. ४१ च्या विकासकामांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक!📍पुणे महानगरपालिका आज पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता मा. श्री. अनिरुद्ध पावसकर साहेब यांची भेट घेऊन बैठक घेतली. यावेळी प्रभाग क्रमांक ४१ मधील प्रलंबित रस्ते कनेक्टिव्हिटी, अपूर्ण रस्त्यांची कामे तसेच परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. या सर्व प्रश्नांवर तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला. @PMCPune @pmccarepune
19
धन्यवाद @mohol_murlidhar
धन्यवाद, नगरसेवक श्री. अतुल तरवडे ! 📍हडपसर माझ्या जन्मदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘रक्तदान महासंकल्प’ अभियानासोबतच यंदाच्या दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांना मदतीचा आधार देण्यासाठी जीवनावश्यक अन्नधान्य संकलनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच सामाजिक बांधिलकीतून नगरसेवक श्री. अतुल तरवडे यांनी पुढाकार घेत दुष्काळग्रस्त बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नधान्य संकलित केले. ही मदत स्वीकारताना त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले आणि या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार मानले. आपल्या आनंदाच्या क्षणांना सामाजिक जाणिवेची जोड मिळाली, तर त्यातून अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण होऊ शकतो. याच भावनेतून एकत्र येत गरजू कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या नगरसेवक अतुल तरवडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #रक्तदान_महासंकल्प #दुष्काळग्रस्तांना_मदत #सामाजिक_बांधिलकी #माणुसकीचा_हात #सेवाभाव #Pune #MurlidharMohol @narendramodi @PMOIndia @AmitShah @NitinNabin @blsanthosh @BJP4India @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra
9
Atul Tarawade (Modi Ka Parivar) retweeted
LIVE | 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ अभियान' 🕦 स. ११.२४ वा. | १-११-२०२६📍ठाणे. #Maharashtra #Thane #SaveDemocracyRemoveAnarchy nitter.cf/i/broadcasts/2QnmQnMJW…
206
473
1
594
19,123
लोकशाही रक्षणासाठी आणि काँग्रेसच्या अराजकवादी राजकारणाच्या विरोधात ठाणे येथे जमलेला हा विराट जनसमुदाय! 🇮🇳 भाजप-महायुतीच्या 'लोकशाही वाचवा, अराजकता हटवा' आंदोलनाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून तरी राहुल गांधींचे डोळे उघडणार का? त्यांनी हा जनसागर नीट डोळे उघडून पाहावा! @byadavbjp @Dev_Fadnavis @RaviDadaChavan #Maharashtra #Thane #SaveDemocracyRemoveAnarchy
7
35
71
2,380
काल माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येण्याची इच्छा असूनही काही कारणास्तव अण्णांना उपस्थित राहता आले नाही. मात्र आज त्यांनी वेळात वेळ काढून माझ्या संपर्क कार्यालयाला भेट दिली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मा. मुरलीअण्णांच्या आणि माझ्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांची, आपल्या बळीराजाची दिवाळी गोड व्हावी म्हणून किराणा साहित्य संकलन मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेतून जमा झालेले सर्व किराणा साहित्य तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ₹१ लाखांचा धनादेश देखील देण्यात आला. कार्यकर्त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आणि समाजहिताच्या उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी आवर्जून वेळ काढणं, हीच अण्णांची मोठी ओळख! पद कितीही मोठं असलं, तरी माणसांशी असलेलं नातं आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम ते नेहमी जपतात. केंद्रीय मंत्री मा. ना. श्री.मुरलीधर अण्णा मोहोळ, आपल्या प्रेमळ शुभेच्छा, आशीर्वाद आणि प्रोत्साहनासाठी मनःपूर्वक धन्यवाद! @mohol_murlidhar
1
1
13
वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत ५२ नागरिकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ! वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या सौजन्याने प्रभाग क्र. ४१ मधील नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रभागातील अनेक नागरिकांनी या शिबिरात सहभागी होत आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. तपासणीदरम्यान ५२ नागरिकांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. या सर्व ५२ नागरिकांवर आज मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा मिळावी, त्यांच्या जीवनात पुन्हा एकदा प्रकाश निर्माण व्हावा आणि आर्थिक अडचणींमुळे कोणाचेही उपचार थांबू नयेत, हाच या उपक्रमामागील प्रामाणिक उद्देश आहे. वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवता आला, याचे मनापासून समाधान आहे.
2
20