
Unique #FoodTravel show. Food is as important for the body as the wheel for the cycle. https://nitter.cf/t.co/kM8itwsUQF | https://nitter.cf/t.co/4M2U3MBFHb
Mumbai, India
Joined June 2017
- Tweets276
- Following155
- Followers123
- Likes158
The Food Cycle retweeted
#21daysLockdown
√ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन
√ राज्यातील गरजु, गोरगरीब, शेतकरी, कामगार, मजूर वर्गाला मोठा दिलासा मिळणार-
√ राज्यात आता शहरांसोबतच तालुकास्तरावरसुद्धा मिळणार,रोज १ लाख शिवभोजनथाळी
अन्न व नागरी पुरवठा मंत्री @ChhaganCBhujbal यांची माहिती
The Food Cycle retweeted
In Crisis, every kind of help could be saving someone’s life, I appeal to you, to please donate to the Chief Minister’s Relief Fund to fight this #WarAgainstVirus
The Food Cycle retweeted
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोविड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारतर्फे केलेल्या उपाययोजनांमध्ये सहभागी होण्यासाठी "मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड१९" या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन केले आहे.
The Food Cycle retweeted
पर्यटनस्थळी साधं, चविष्ट आणि माफक दरात जेवण मिळणं हल्ली फार दुरपास्त झालंय. #चिखलदरा येथे आम्हाला ते मिळालं हे आमचं भाग्यच! 😊 #महाराष्ट्र #मराठी
The Food Cycle retweeted
रेल्वे प्रवासात काल पहिल्यांदा @IRCTCofficial वरून ॲानलाइन फूड बुक केलं आणि आश्चर्याचा सुख:द धक्का बसला. कल्याणला बुक केलेला बिसिबेळे भात इगतपुरी स्टेशनवर वेळेत आणि मस्त पॅक होऊन आला. माफक दरात सर्वोत्तम पदार्थ. धन्यवाद @Central_Railway @RailMinIndia #अमरावतीसुपरफास्टएक्स्प्रेस
The Food Cycle retweeted
#पदार्थांचीकुळकथा : #इमादात्शी - अतिशय शांत आणि गोड स्वभावाच्या भूतांनी लोकांचा हा आवडता खाद्यपदार्थ. रंगीबेरंगी मिरच्या आणि चीजपासून बनवल्या जाणा-या या खाद्यपदार्थासाठी मऊ चीजचा वापर केला जातो. #Emadatshi #मराठी
The Food Cycle retweeted
#पदार्थांचीकुळकथा l #रेंदांग : संयम, शहाणपण आणि चिकाटीचे प्रतिक - पारंपरिक फूड जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार पश्चिम सुमात्रामधील मिनांगकाबाऊ समुदायाच्या लोकांनी आठव्या शतकात सर्वप्रथम हा पदार्थ तयार केला होता. #मराठी
The Food Cycle retweeted
#पदार्थांचीकुळकथा : #फॉन्ड्यू खा बुडवून! - ग्रीक साहित्यकार होमरने इसवी सन पूर्व ८०० ते ७२५ याकाळात लिहिलेल्या ‘इलियड’ महाकाव्यात ‘फॉन्ड्यू'चा प्रथम उल्लेख आढळतो. त्यात शेळीच्या दुधापासून तयार केलेले चीज, वाईन, पीठाच्या एकत्रित मिश्रणातून तयार झालेला पदार्थ असे वर्णन आहे. #मराठी – at Mumbai, India
The Food Cycle retweeted
#पदार्थांचीकुळकथा : #बिबिंबॅप - कोरियन खाद्यसंस्कृतीचा आरसा | ‘बिबिंबॅप'ची प्रथम नोंद ‘गोल्डोंगबॅन' (goldongban) नावाने झाल्याचे आढळते. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘हनगुल' (कोरियन लिपी) मध्ये लिहिल्या गेलेल्या ‘सियोजीओन्सेयो' या कुकबुकमध्ये ‘बिबिंबॅप'चा उल्लेख आहे. #मराठी – at Mumbai, India
The Food Cycle retweeted
दिवाळीच्या फराळात 'नानखटाई' आली तरी कुठून? bbc.com/marathi/india-461373… @bbcnewsmarathi #मराठी #शुभदिपावली #दिवाळीफराळ – at Mumbai, India
The Food Cycle retweeted
दिवाळीत चकल्या कुरकुरीत होण्यासाठी काय करावे? वाचा महेश सावंत यांचे उत्तर. mr.quora.com/divalita-cakaly… #दिवाळी #दिवाळीफराळ #मराठी #Quoraमराठी
The Food Cycle retweeted
'योगर्ट' आणि 'कर्ड' यांच्यात काय फरक आहे? वाचा शंतनू चौधरी यांचे उत्तर. mr.quora.com/%25E0%25A4%25AF… #मराठी #Quoraमराठी
The Food Cycle retweeted
#पदार्थांचीकुळकथा : भारतीयांचं दक्षिण आफ्रिकेला देणं #बन्नीचाव निर्मिती दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहरात झाल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे कामगार म्हणून दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित झालेल्या भारतीय लोकांनी या पदार्थाचा शोध लावला आहे. #BunnyChow #मराठी – at Mumbai, India
The Food Cycle retweeted
#पदार्थांचीकुळकथा : उत्सुकतेचं प्रतिक - कृत्रिमरित्या बनवलेले कार्बोनेटेड पेय अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात तयार केले गेले होते, परंतु त्या पेयांचे मूळ २००० वर्षांपूर्वीच्या प्राचीन ग्रीस आणि रोमन साम्राज्यात सापडते. #शीतपेय #ColdDrinks #मराठी
The Food Cycle retweeted
नारळाला कल्पतरू का म्हटले जाते? वाचा @kavi_thakare यांचे उत्तर. mr.quora.com/naralala-kalpat… #मराठी #Quoraमराठी
The Food Cycle retweeted
मुंबईत #येवले @amruttulya दिसू लागल्यानंतर अल्पावधीतच अशाच प्रकारच्या चहाच्या आधुनिक टप-या नाक्यानाक्यावर दिसू लागल्या आहेत. #मराठी माणसाने व्यवसायात वेगळा वस्तुपाठ घालून देणे ही स्वागतार्ह आणि अभिमानाची बाब आहे. #मराठीमाणूस व्यवसाय करू शकत नाही, हा समज खोटा ठरवून टाकूया राव. ☕️
The Food Cycle retweeted
Mumbai sandwich loses its slice of life - Mumbai Mirror mumbaimirror.indiatimes.com/…
The Food Cycle retweeted
#पदार्थांचीकुळकथा : #स्प्रिंगकेक ते #स्प्रिंगरोल्स - ‘स्प्रिंग रोल्स’चा जन्म चीनमध्ये झाला असला तरी दक्षिणपूर्व आशियाई देशांमध्ये ते चांगलेच लोकप्रिय आहेत. व्हिएतनामी लोकांनीही आपल्या आहारामध्ये त्यांचा समावेश केलेला असला तरी त्यांचे 'समर रोल्स’ अधिक प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. – at Mumbai, India























