
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक बातम्यांचे ONE STOP JUNCTION. For any querries, suggestions or news you can contact [email protected].
Joined March 2013
- Tweets4.9K
- Following370
- Followers46.9K
- Likes21K
दारू... दारू...दारू...
मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात देशी दारू पिऊन तीस पेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला. राज्य सरकारनं याची गंभीर दखल घेतली.
थेट सरकारी डॉक्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांनाच दारूड्यांच्या दिमतीला ठेवलं. दारूच्या दुकानांसमोर मेडिकल कॅम्प लावण्यात आले आहेत.
1
8
696
मुंबई!
शहरीकरण ही समस्या नसून आर्थिक आणि सामाजिक विकासाची मोठी संधी आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये शहरांचा वाटा सुमारे ६५ टक्के असून, शहरे ही आर्थिक विकासाची इंजिने आहेत. त्यामुळे शहरीकरणाकडे ओझे म्हणून न पाहता विकासाची संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. त्यासाठी नियोजनबद्ध,
500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी मुंबईवरून SIT चे पथक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या घरी दाखल झाले आहे. ते त्यांचा जबाब नोंदवणार आहे. तसेच मनोज जरांगे यांच्याकडे असलेल्या ऑडिओ क्लिपचा पेन ड्राइव्ह SIT पथक ताब्यात घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई!
माहीम परिसरात संध्याकाळी 7.30 सुमारास शोभा हॉटेल परिसरातील प्रसिद्ध 'पी. सी. जैन ज्वेलर्स' दुकानावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.
देशातील तिसरी सर्वात मोठी दुचाकी उत्पादक ‘टीव्हीएस मोटर कंपनी’चे मालक असलेल्या कुटुंबातील अंतर्गत मालमत्तेचा वाद समोर आला आहे. टीव्हीएस होल्डिंग्जचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांची मुलगी लक्ष्मी वेणू यांनी कुटुंबाच्या मालमत्तेत समान वाटा मिळावा,
1
7
1,359
भारत आता अधिकृतपणे नक्षलमुक्त झाला आहे. देशातील एकही जिल्हा नक्षलग्रस्त राहिलेला नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
1
5
630
पुणे!
शहरातील बोपदेव घाटात आज एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघात घडला आहे. घाटात एका भरधाव आयशर टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने हा टेम्पो थेट बस स्टॉपवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसला.
फ्लिपकार्टमध्ये नेतृत्वबदल होणार...
कंपनीचे ग्रुप सीईओ कल्याण कृष्णमूर्ती यांनी 11 वर्षांनंतर कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
5
983
२०२० मधील दिल्ली दंगलीशी संबंधित कथित मोठ्या कटाच्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या उमर खालिद आणि शरजील इमामला SC ने बुधवारी कोणताही तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला. दोघांनी दाखल केलेल्या नव्या जामीन याचिकांवर न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून उत्तर मागविले आहे.
1
4
636
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील अध्यक्षपदाचा वाद अद्याप थांबलेला नाही. चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाला समविचारी आघाडीने न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणावर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली.
1
19
2,256
पुणे!
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात झालेल्या मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष रेखा कोंडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
3
553
शेख हसीना यांची ढाका वापसी रोखण्यासाठी सध्याच्या तारिक रहमान सरकारने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (२४ नोव्हेंबर) रात्री उशिरा बांगलादेशचे परराष्ट्र राज्यमंत्री हुमायूं कबीर यांनी अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, युरोपियन महासंघ आणि
1
13
1,968
