Adv.Trupti Bhamare Pingale retweeted
महाराष्ट्र नगरपरिषद कर्मचारी आणि अधिकारी यांची मंत्रालयातील माझ्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांनी त्यांच्या विविध मागण्या माझ्या पुढे मांडल्या. त्या सर्व मागण्या समजून घेऊन, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून मार्ग काढू तसेच शक्य तितक्या अडचणी, विभाग स्तरावर तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करीन. असे आश्वासन मी दिले आहे.
.
.
.
#maharashtra #devendrafadanvis #madhurimisal #bjp
Adv.Trupti Bhamare Pingale retweeted
392 नगरपरिषद मधील संवर्ग अधिकारी आणि नप आस्थापना कर्मचारी यांच्या भविष्या बाबत कोणीच पुढाकार घेत नाही ही शोकांतिका आहे. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @abpmajhatv @Dev_Fadnavis @MAHA_UDD @MahaDGIPR @mieknathshinde @TV9Marathi @TV9Marathi @VijayWadettiwar
Adv.Trupti Bhamare Pingale retweeted
Replying to @abpmajhatv
Adv.Trupti Bhamare Pingale retweeted
#Maha_NPStrike
*मंजिल मिल ही जाएगी भटकते हुए ही सही, गुमराह तो वो हैं जो घर से निकले ही नहीं*
*चलो... आझाद मैदान*
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@MahaDGIPR @Dev_Fadnavis @abpmajhatv @mieknathshinde @OfficeofUT @DGPMaharashtra @mataonline
#Maha_NPStrike
महाराष्ट्र नगरपरिषदनगरपंचायती मधील राज्य संवर्गातील संपूर्ण पदे ही शासकीय स्वरुपाची असल्याने सदर पदे वित्त विभागाच्या सेवार्थ प्रणालीमध्ये समाविष्ठ करण्यात यावीत व नव्या पेन्शन योजनेचा सेवार्थसह PRAN क्रमांक देण्यात यावा.
Adv.Trupti Bhamare Pingale retweeted
दि.1/11/2005 रोजी व तदनंतर राज्यातील नगरपरिषदा कार्यरत महाराष्ट्र नगरपरिषद गट-क राज्य संवर्गातील अधिकारी नगरपरिषद आस्थापनेवरील गट-क व गट-ड मधील अधिकारी, कर्मचारी यांना कोणतीही पेन्शन लागू करावी.
#maha_NPStrike
@CMOMaharashtra @MAHA_UDD @maha_dma @mieknathshinde @Dev_Fadnavis
Adv.Trupti Bhamare Pingale retweeted
उंच उसळणाऱ्या लाटांना आणि वाट पाहत असलेल्या किनाऱ्याला हे ही सांगत राहा की "मी अजून जहाज सोडलेलं नाही" ✌✊
#maha_NPStrike
#महाराष्ट्रनगरपरिषदसंवर्गअधिकारी
#MahaCdareUnion
#नगरपरिषदसंप
#चलोआझादमैदान
@CMOMaharashtra
@MAHA_UDD
@MahaDGIPR
Adv.Trupti Bhamare Pingale retweeted
हम साथ चले तो जीतेंगे
हाथ में हाथ चले तो जीतेंगे
जीतेंगे सारे दावे, सारे वादे जीतेंगे
जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे, जीतेंगे
जीतेंगे हर मंज़र को, हर मुश्किल को जीतेंगे
जीतेंगे सबकी नजरे, सब के दिल को जीतेंगे
@CMOMaharashtra
@mccadreunion
@YogeshwarKhaire
Adv.Trupti Bhamare Pingale retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @MAHA_UDD @MahaDGIPR @mieknathshinde @mieknathshinde @maha_dma
नाशिक जिल्हा संवर्ग अधिकारी यांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आक्रोश मोर्चा
आज आ. श्री संजय कुटे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच संघटनेच्या मागण्यांबाबत त्यांनी याअगोदर केलेल्या पत्रव्यवहाराबद्दल पाठपुरावा करण्यासाठी विनंती केली. आमदार महोदयांनी 2 दिवसात मुंबईला जाणार असून भेट घेतो असे सांगितले.
Adv.Trupti Bhamare Pingale retweeted
Replying to @CMOMaharashtra
*एकच मिशन सेवार्थसह कोणतीही एक पेन्शन*👍🏻 NPS ची तत्काळ अंमलबजावणी करणे व ईतर मागण्यांसाठी दिनांक 29.08.2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात नगरपरिषद/नगरपंचायत मधील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे
youtu.be/X7ZM9cypsg8
Adv.Trupti Bhamare Pingale retweeted
महोदय, आज रोजी दि. 29 ऑगस्ट 2024 पासून नगरपरिषद संवर्ग अधिकारी व कर्मचारी आम्ही आमच्या मूलभूत मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू करीत आहोत तरी आमच्या मूलभूत मागण्यांचा विचार करून न्याय मिळावा.@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MAHA_UDD @maha_dma @mieknathshinde






















