विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai (@VileParle_PS) profile picture

विलेपार्ले पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.

Nehru road,vileparle-East
Joined October 2024
Photo by विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai (@VileParle_PS)Photo by विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai (@VileParle_PS)Photo by विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai (@VileParle_PS)Photo by विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai (@VileParle_PS)Photo by विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai (@VileParle_PS)Photo by विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai (@VileParle_PS)Photo by विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai (@VileParle_PS)Photo by विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai (@VileParle_PS)Photo by विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai (@VileParle_PS)Photo by विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai (@VileParle_PS)
विलेपार्ले पोलीस ठाणे अंतर्गत NPKT विद्यामंदिर विलेपार्ले पूर्व येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांना निर्भया हेल्पलाईन 103 व सायबर गुन्ह्यांपासून सावधगिरी तसेच अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम यांबाबत माहिती दिली.
1
1
39
विलेपार्ले पो ठाणे अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक व निर्भया पथकाने विलेपार्ले पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 24/10/2026 रोजी सिनियर सिटीझन यांना भेटी देऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली तसेच त्यांना काही मदत लागल्यास तत्काळ मदतीसाठी 100/103 वर कॉल करण्यास सांगितले.
72
विलेपार्ले पोलीस ठाणे येथे दिनांक 24/10/2026 रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. सदर तक्रार निवारण दिनानिमित्त 20 नागरिक उपस्थित होते, नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांचे योग्य ते निवारण करण्यात आले तसेच आवश्यक ती कारवाई करण्यात आली.
86
ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहा! ✅ OTP, UPI PIN व बँक तपशील कोणालाही सांगू नका. ✅ अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. ✅ बनावट कॉल व मेसेजपासून सावध राहा. ✅ आर्थिक सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in येथे तक्रार नोंदवा.
67
विलेपार्ले पो.ठाणे अंतर्गत दि. 21/10/26 रोजी सायबर पथकाने एसबीआय बँक नेहरूरोड विलेपार्ले येथे भेट देऊन MRM व GRM बाबतच्या प्रलंबित तक्रारींची निर्गती करण्यास सांगण्यात आले.तसेच तक्रारदार यांचे सायबर फसवणुकी मधले होल्ड झालेली रक्कम लवकरात लवकर परत करण्याबाबत संवाद साधण्यात आला.
80
विलेपार्ले पोलीस ठाणे अंतर्गत साठे कॉलेज विलेपार्ले येथे विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्याबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षितता व सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच MRM व GRM पोर्टल ची माहिती देण्यात आली.
68
सायबर गुन्ह्यांपासून सावध रहा. अनोळखी लिंक वर क्लिक करू नका. OTP, pin, आणि बँकिंग माहिती कोणालाही सांगू नका तसेच ऑनलाईन फसवणूक झाल्यास 1930ला त्वरित कॉल करा. -विलेपार्ले पोलीस ठाणे मार्फत जनहितार्थ आवाहन
64
विलेपार्ले पोलीस ठाणे अंतर्गत निर्भया पथकाने विलेपार्ले पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 14/10/2026 रोजी सिनियर सिटीझन यांना भेटी देऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली तसेच त्यांना काही मदत लागल्यास तत्काळ मदतीसाठी 100/103 वर कॉल करण्यास सांगितले.
98
*विलेपार्ले पोलीस ठाणे* हद्दीतील पार्ले टिळक विद्यालय येथे *नशा मुक्त भारत अभियान* अंतर्गत सादरीकरणाच्या स्पर्धांचे बक्षीस वितरण आणि महाविद्यालयातील मुलांना मार्गदर्शन केले
74
विलेपार्ले पो ठाणे अंतर्गत निर्भया पथकाने विलेपार्ले पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 03/10/2026 रोजी सिनियर सिटीझन यांना भेटी देऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली तसेच त्यांना काही मदत लागल्यास तत्काळ मदतीसाठी 100/103 वर कॉल करण्यास सांगितले.
75
सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जागरूकता हीच सुरक्षिततेची पहिली पायरी! 📱 विचार करा, तपासा आणि मगच क्लिक करा . सायबर सुरक्षित रहा!
80
विलेपार्ले पो ठाणे अंतर्गत निर्भया पथकाने विलेपार्ले पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 16/09/2026 रोजी सिनियर सिटीझन यांना भेटी देऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली तसेच त्यांना काही मदत लागल्यास तत्काळ मदतीसाठी 100/103 वर कॉल करण्यास सांगितले. – at Mumbai, India
101
विलेपार्ले पो ठाणे अंतर्गत निर्भया पथकाने विलेपार्ले पोलीस ठाणे हद्दीमध्ये सिनियर सिटीझन यांना भेटी देऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली तसेच त्यांना काही मदत लागल्यास तत्काळ मदतीसाठी 100/103 वर कॉल करण्यास सांगितले... – at Mumbai, India
113
विलेपार्ले पोलीस ठाणे यांच्यावतीने दि.3/9/26 रोजी अखिल हिंद महिला परिषद विलेपार्ले येथे महिलांसाठी जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. तेथे महिला सुरक्षा, नवीन कायद्यांमधील सुधारणा, सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची खबरदारी,निर्भया पथक व 103 हेल्पलाईन बाबत मार्गदर्शन केले.. – at Mumbai, India
1
120
दि. 01/09/26रोजी गणपती उत्सवाच्या अनुषंगाने विलेपार्ले पोलीस ठाणे येथे गणपती मंडळांच्या अध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली.बैठकीमध्ये Acp व Sr.PI मॅडम यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले व अमली पदार्थांचे दुष्परिणाम व नशामुक्तबाबत PPT द्वारे जनजागृती करण्यात आली. – at Mumbai, India
104