Yogita Kapse (@YKapse78067) header
Yogita Kapse (@YKapse78067) profile picture
Joined May 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागांतर्गत विविध योजना व सेवांचा तसेच पोर्टलचा शुभारंभ केला. यावेळी मंत्री नितेश राणे उपस्थित होते. ✅‘महा इंडस’ पोर्टल - महाराष्ट्र शासनासाठी विकसित सार्वभौम एआय कार्यक्षेत्र ✅महा-डीबीटी 2.0 वरील 36 योजना ✅आपले सरकार 2.0 वरील 77 सेवा ✅मैत्री पोर्टलवरील 13 सेवा @Dev_Fadnavis @NiteshNRane #Maharashtra #DevendraFadnavis #DigitalGovernance
51
399
1
483
12,201
🤝 CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of an ‘Enterprise Agreement’ between the Government of Maharashtra’s (Commissionerate of Electronics, Information Technology & Artificial Intelligence) and Axonwise Private Limited (Sarvam) for the provision of specified AI-based software and/or services to the Government of Maharashtra. Minister Nitesh Rane, Co-Founder of Sarvam, Dr. Vivek Raghavan and other dignitaries were present. 🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन (इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग) आणि ॲक्सॉनवाइज प्रायव्हेट लिमिटेड (सर्वम्) यांच्यात महाराष्ट्र शासनाच्या विविध गरजांसाठी एआय-आधारित सॉफ्टवेअर व संबंधित सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्थात्मक करार करण्यात आला. यावेळी मंत्री नितेश राणे, 'सर्वम्'चे सहसंस्थापक डॉ. विवेक राघवन व इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @NiteshNRane @SarvamAI #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
44
437
2
591
31,313
Yogita Kapse retweeted
🤝 CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of an MoU between the Government of Maharashtra (Industries Investment and Services Department) and Varun Beverages Ltd. for establishing state-of-the-art integrated manufacturing unit for FMCG & beverages at MIDC, Arvi, Wardha district, Maharashtra. Key Highlights of the MoU: 🔸 Proposed Investment: ₹2100 crore 🔸 Direct Employment: 550 jobs Objectives of the MoU: ✅ Direct jobs at the plant, plus indirect work in transport, packaging and distribution around Arvi. ✅ Boost to the surrounding industrial ecosystem, including agro-industries, packaging, transport and cold-storage suppliers. ✅ Creation of demand for local fruit and milk. COO, Group Head-Technical, RjCorp & Varun Beverages Ltd. Rajinder Jeet Singh Bagga and senior officials were present. 🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन (उद्योग, गुंतवणूक व सेवा विभाग) आणि वरुण बेव्हरेजेस लिमिटेड यांच्यात वर्धा जिल्ह्यातील एमआयडीसी, आर्वी येथे एफएमसीजी व पेय पदार्थांसाठी अत्याधुनिक एकात्मिक उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. सामंजस्य कराराची ठळक वैशिष्ट्ये : 🔸 प्रस्तावित गुंतवणूक : ₹2100 कोटी 🔸 थेट रोजगार संधी : 550 सामंजस्य कराराची उद्दिष्टे : ✅ प्रकल्पामुळे थेट रोजगारासोबतच आर्वी परिसरात वाहतूक, पॅकेजिंग व वितरण क्षेत्रांत अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. ✅ कृषी-आधारित उद्योग, पॅकेजिंग, वाहतूक आणि शीतगृह पुरवठादारांसह परिसरातील औद्योगिक परिसंस्थेला चालना. ✅ स्थानिक स्तरावर फळे आणि दुधाच्या मागणीत वाढ. यावेळी सीओओ, ग्रुप हेड-टेक्निकल, आरजे कॉर्प अँड वरुण बेव्हरेजेस लिमिटेड, राजिंदर जीत सिंह बग्गा व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
51
422
3
549
23,938
Yogita Kapse retweeted
ॲग्रीगेटर कंपन्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे महाराष्ट्र मोटार व्हेईकल ॲग्रीगेटर रुल्स, 2026 संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ॲग्रीगेटर क्षेत्रातील वाढती वाहन संख्या, स्वतंत्र टॅक्सी चालकांच्या समस्या, प्रवाशांची सुरक्षितता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रवास वाटपातील पारदर्शकता या मुद्द्यांचा आढावा घेतला. राज्यातील ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुव्यवस्थित करण्यासाठी ॲग्रीगेटर कंपन्यांच्या वाहनांची, चालकांची आणि त्यांच्या कामाचे तास याची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणारा अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करावा. या प्लॅटफॉर्मला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विश्लेषणाची जोड देऊन वाहनांचे संचालन, चालकांची नियुक्ती, पार्किंगची व्यवस्था आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. वाहन आणि चालकांची संपूर्ण माहिती एका प्लॅटफॉर्मवर ॲग्रीगेटर कंपन्यांकडून चालविल्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची नोंदणी, त्यासाठी वापरले जाणारे पार्किंगचे ठिकाण, संबंधित चालकाची माहिती, वाहन चालविण्याचा परवाना, पोलीस पडताळणी आणि अन्य आवश्यक कागदपत्रांचा तपशील डिजिटल स्वरूपात उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, दिवसभरात वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये कोणता चालक कोणते वाहन चालवितो, याची अद्ययावत नोंद या प्रणालीत असावी. एखादी घटना घडल्यास संबंधित वाहन आणि चालकाची माहिती तातडीने उपलब्ध होईल, अशी सक्षम यंत्रणा उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या प्लॅटफॉर्मवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने वाहनांचे संचालन, चालकांच्या पाळ्या आणि अन्य महत्त्वाच्या बाबींचे विश्लेषण करता येईल. त्यामुळे नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्याबरोबरच आवश्यकतेनुसार संबंधित यंत्रणांना तातडीने कारवाई करणे शक्य होईल. प्रवास वाटपातील पारदर्शकतेसाठी अल्गोरिदमचे परीक्षण ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये स्वतंत्र टॅक्सीचालक आणि मोठ्या फ्लीट कंपन्यांच्या वाहनांना प्रवास वाटप करताना समान संधी मिळते की नाही, याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोणत्या वाहनाला, कोणत्या कारणाने आणि कोणत्या निकषांवर प्रवास दिला जातो, याचे परीक्षण करता येणे आवश्यक आहे. प्रवास वाटपामध्ये भेदभाव होत असल्यास तो ओळखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा मिळण्यासोबतच स्थानिक चालकांना रोजगाराच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक प्रवास वाटप आणि कंपन्यांच्या कामकाजावर तांत्रिक देखरेख या बाबींना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. राज्यातील ॲग्रीगेटर क्षेत्राचा विस्तार आणि प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी, सक्षम आणि गतिमान नियामक यंत्रणा विकसित करण्याची आवश्यकता आहे. स्वतंत्र टॅक्सी चालकांचे हित, प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेतील शिस्त यांचा समतोल राखण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रभावी नियंत्रण व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिवहन विभागाला दिले. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @PratapSarnaik #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
1
353
362
2,893
Yogita Kapse retweeted
🔸 CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding the Maharashtra Motor Vehicle Aggregator Rules, 2026. Minister Pratap Sarnaik and senior officials were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मोटार व्हेईकल ॲग्रीगेटर रुल्स, 2026 संदर्भात बैठक. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में महाराष्ट्र मोटर व्हीकल एग्रीगेटर रूल्स, 2026 के संदर्भ में बैठक। इस अवसर पर मंत्री प्रताप सरनाईक एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕧 12.30pm | 29-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १२.३० वा. | २९-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. @Dev_Fadnavis @PratapSarnaik #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
55
427
1
511
19,803
Yogita Kapse retweeted
श्री संत रूपलालजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक धार्मिक, सांस्कृतिक वारसा जतन आणि पर्यटन विकासाचे केंद्र ठरणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे श्री संत शिरोमणी रूपलालजी महाराज राष्ट्रीय स्मारकाच्या विकास आराखड्यासंदर्भात बैठक पार पडली. हे स्मारक ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती येथे उभारण्यात येणार असून, सुमारे ₹80.26 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामुळे वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती चळवळीचा वारसा आणि श्री संत रूपलालजी महाराजांचे समाजप्रबोधनाचे विचार जतन होणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अंजनगाव सुर्जी येथील मौजे जेठमलपूर येथे हे राष्ट्रीय स्मारक आकार घेणार आहे. या स्मारकासाठी जागेचा प्रस्ताव सादर करावा. संत श्री गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या श्री संत रूपलालजी महाराज यांनी समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि धर्मप्रसाराच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली. त्यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विकास आराखड्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात भाविक, वारकरी आणि पर्यटकांसाठी धार्मिक, सांस्कृतिक व निवासी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामध्ये सभामंडप, पोथीवाचन सभागृह, योग केंद्र, वस्तुसंग्रहालय, अन्नपूर्णा इमारत, शहानूर इमारत, दिंडी सभागृह, वसतिगृह, चंद्रभागा इमारत, प्रवचन सभागृह, बहुउद्देशीय सभागृह, निवासी खोल्या, प्रशासकीय इमारत आणि कर्मचारी निवासस्थानांचा समावेश आहे. या सुविधांमुळे धार्मिक कार्यक्रम, प्रवचन, कीर्तन, पोथीवाचन आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांसाठी सुसज्ज जागा उपलब्ध होईल. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी निवासासह अन्य आवश्यक सुविधाही निर्माण केल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या स्मारकाच्या आराखड्यात मुख्य स्मारकासोबत शहानूर नदीवरील पूल, 2.40 किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता, श्री संत रूपलालजी महाराजांचा पुतळा आणि अन्य पुतळ्यांच्या उभारणीचाही समावेश आहे. या कामांमुळे स्मारकापर्यंत पोहोचणे सुलभ होऊन परिसरातील पायाभूत सुविधांना चालना मिळणार आहे. हे राष्ट्रीय स्मारक धार्मिक श्रद्धेसह सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक वारसा जतन आणि पर्यटन विकासाचे केंद्र म्हणून विकसित केले जाणार आहे. आधुनिक व पर्यावरणपूरक सुविधांमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक नागरिकांसाठी रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. यावेळी आमदार डॉ. संजय कुटे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @DrSanjayKute #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
1
341
352
2,780
Yogita Kapse retweeted
🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding the development plan for the national memorial of Shri Sant Shiromani Rupalalji Maharaj, Anjangaon Surji taluka, Amravati district. MLA Sanjay Kute and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली श्री संत शिरोमणी रुपलालजी महाराज राष्ट्रीय स्मारक विकास आराखडा, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती संदर्भात बैठक. यावेळी आमदार डॉ. संजय कुटे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में श्री संत शिरोमणी रुपलालजी महाराज राष्ट्रीय स्मारक विकास आराखड़ा, तह. अंजनगांव सुर्जी, जिला अमरावती के संदर्भ में बैठक। इस अवसर पर विधायक डॉ. संजय कुटे एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕐1pm | 29-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु.१ वा. | २९-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. @Dev_Fadnavis @DrSanjayKute #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
44
418
1
483
15,806
Yogita Kapse retweeted
Wardha, Vidarbha: ₹2100 Crore Investment to Drive Industrial Growth and Create Jobs The MoU between the Government of Maharashtra and Varun Beverages Ltd. proposes an investment of ₹2100 crore in an integrated FMCG and beverages manufacturing unit at MIDC, Arvi, Wardha, creating 550 direct jobs. The project will boost agro-industries, packaging, transport and cold-chain infrastructure, while generating demand for locally sourced fruits and milk. #Maharashtra #Mumbai #Investment
🤝 CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of an MoU between the Government of Maharashtra (Industries Investment and Services Department) and Varun Beverages Ltd. for establishing state-of-the-art integrated manufacturing unit for FMCG & beverages at MIDC, Arvi, Wardha district, Maharashtra. Key Highlights of the MoU: 🔸 Proposed Investment: ₹2100 crore 🔸 Direct Employment: 550 jobs Objectives of the MoU: ✅ Direct jobs at the plant, plus indirect work in transport, packaging and distribution around Arvi. ✅ Boost to the surrounding industrial ecosystem, including agro-industries, packaging, transport and cold-storage suppliers. ✅ Creation of demand for local fruit and milk. COO, Group Head-Technical, RjCorp & Varun Beverages Ltd. Rajinder Jeet Singh Bagga and senior officials were present. 🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन (उद्योग, गुंतवणूक व सेवा विभाग) आणि वरुण बेव्हरेजेस लिमिटेड यांच्यात वर्धा जिल्ह्यातील एमआयडीसी, आर्वी येथे एफएमसीजी व पेय पदार्थांसाठी अत्याधुनिक एकात्मिक उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. सामंजस्य कराराची ठळक वैशिष्ट्ये : 🔸 प्रस्तावित गुंतवणूक : ₹2100 कोटी 🔸 थेट रोजगार संधी : 550 सामंजस्य कराराची उद्दिष्टे : ✅ प्रकल्पामुळे थेट रोजगारासोबतच आर्वी परिसरात वाहतूक, पॅकेजिंग व वितरण क्षेत्रांत अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. ✅ कृषी-आधारित उद्योग, पॅकेजिंग, वाहतूक आणि शीतगृह पुरवठादारांसह परिसरातील औद्योगिक परिसंस्थेला चालना. ✅ स्थानिक स्तरावर फळे आणि दुधाच्या मागणीत वाढ. यावेळी सीओओ, ग्रुप हेड-टेक्निकल, आरजे कॉर्प अँड वरुण बेव्हरेजेस लिमिटेड, राजिंदर जीत सिंह बग्गा व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
143
560
2
799
13,544
Heartiest birthday greetings to Hon’ble Union Minister of State Shri Durgadas Uikey ji! Wishing you a long life and good health! केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. दुर्गादास उईके जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं! @DdUikey
204
530
2
726
16,651
मंत्रिमंडळ निर्णय : जलसंपदा विभाग @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
51
412
424
11,893
मंत्रिमंडळ निर्णय : दिव्यांग सक्षमीकरण विभाग @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
48
411
418
12,347
Strengthening Government Schemes Through Effective Surveys Chaired a meeting regarding various schemes implemented by the State Government and post-scheme surveys at Sahyadri Guest House, Mumbai. Conducting surveys is essential to expanding the reach of government schemes, ensuring that benefits reach more citizens, and improving implementation. The exercise will help assess outcomes, identify gaps and enhance the effectiveness of these schemes. These surveys aim to analyse beneficiary data, evaluate scheme performance, and identify areas for improvement. Emphasised the importance of translating data into actionable measures and instructed the field-level officials to extend their full cooperation. The focus remains on building a reliable database, improving access to government benefits, strengthening public trust, and ensuring better service delivery. Emphasised that coordinated efforts among government departments and concerned organisations will help improve implementation and enhance the quality of services delivered to citizens. Minister Adv. Ashish Shelar and senior officials were present. @ShelarAshish #Maharashtra #Mumbai
🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding various schemes implemented by the State Government and post-scheme surveys. Senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि योजना पश्चात सर्वेक्षणाबाबत बैठक. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में राज्य शासन द्वारा संचालित विभिन्न योजना और योजनाओं के पश्चात किए जाने वाले सर्वेक्षण के संबंध में बैठक। इस अवसर पर वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕝 2.30pm | 28-10-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. २.३० वा. | २८-१०-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
206
615
883
28,851
MahaSaarthi: Strengthening Governance Through Data-Driven Scheme Delivery Chaired a review meeting regarding MahaSarathi in Mumbai, today. With Artificial Intelligence, integrated databases and digital systems, governance will become more efficient, transparent and accountable. Directed that these tools be effectively utilised to ensure government scheme benefits reach eligible beneficiaries, evaluate scheme outcomes and identify ineligible beneficiaries through robust verification mechanisms. As a step in this direction, MahaID will consolidate citizen information to improve administrative coordination and service delivery. AI-powered systems will accelerate access to Government Resolutions, streamline correspondence and simplify office procedures for faster decision-making. Maharashtra is the first state in the country to adopt sovereign AI in this manner, advancing technology-driven governance. MahaID has been soft-launched, with over one crore IDs generated so far. Full-scale implementation will follow the completion of backend integration across all departments. As MahaSaarthi nears completion, directed that the remaining work across all departments be expedited to ensure timely implementation. Minister Nitesh Rane and other dignitaries were present. @NiteshNRane #Maharashtra #Mumbai #DigitalGovernance
🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding MahaSarathi. Minister Nitesh Rane and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महासारथी संदर्भात आढावा बैठक. यावेळी मंत्री नितेश राणे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में महासारथी के संदर्भ में समीक्षा बैठक। इस अवसर पर मंत्री नितेश राणे एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕜1.15pm | 28-10-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १.१५ वा. | २८-१०-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. @Dev_Fadnavis @NiteshNRane #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #DigitalGovernance
200
611
766
25,446
A Golden Punch for India! 🥇🇮🇳 Heartiest congratulations to Aditya on clinching the Gold Medal at the World Boxing U19 Championships 2026 in Montenegro. His 4–1 victory over Russia’s Islam Magomedov in the men’s 55 kg final marks India’s first gold medal at this edition of the championships. Wishing him continued success in the years ahead! @BFI_official #U19WorldBoxingChampionships #IndianBoxing #Cheer4India
193
584
730
19,593
Yogita Kapse retweeted
KIM SEOKJIN
15
858
32
3,692
27,302
Yogita Kapse retweeted
Multiple Solar Systems obliterated 🙀
11
213
3
2,242
28,487
Young cheetah dies from gunshot injuries at India’s Kuno National Park Cheetahs were declared extinct in India in 1952, and eight were brought from Namibia in 2022 to revive the population
53
98
7
1,166
138,643
Yogita Kapse retweeted
The most innocent thing you'll see today.
73
748
51
6,395
128,696
Yogita Kapse retweeted
Building strength, one rep at a time. Building wealth, one SIP at a time. Start your Mutual Fund SIP with Bajaj Broking with just ₹100!
1
9
75
32,524