Kaustubh (@___kaustubh) header
Kaustubh (@___kaustubh) profile picture

Reading. Writing. Mathematics. Puzzles. Chess. Teaching. Investing. Policy. Business & Finance. Technology. Movies/Music. Arts. Sports. Humour. Sarcasm.

Pune, India
Joined March 2009
Photo by Kaustubh (@___kaustubh)Photo by Kaustubh (@___kaustubh)Photo by Kaustubh (@___kaustubh)Photo by Kaustubh (@___kaustubh)Photo by Kaustubh (@___kaustubh)Photo by Kaustubh (@___kaustubh)Photo by Kaustubh (@___kaustubh)Photo by Kaustubh (@___kaustubh)Photo by Kaustubh (@___kaustubh)Photo by Kaustubh (@___kaustubh)
Kaustubh retweeted
"लवकरच आपल्या सेवेत." आम्ही त्याआधीच त्यांच्या सेवेत हजर झालो. 🙏 डायनिंग हॉल अजून सुरू व्हायचा आहे. पहिले बिल मात्र तयार आहे: २३ फ्लेक्स × ₹२,००० = ₹४६,००० उधारी बंद. तीन दिवसांत भरावे. #PMC #Pune #Encroachment #action #Bhauflexkadha #PMCCare
64
148
32
1,099
42,725
हसताना ठसका लागू शकतो.
17
2
159
16,064
Meet the young female activists who are furious at the prime minister's ‘silence on a culture of violence and abuse’

958
2,551
174
12,375
1,950,355
Kaustubh retweeted
Offering namaz in public is apparently a crime these days. By the way, namaz is the Persian word for prayer.
54
382
29
1,378
21,929
देवेंद्र फडणवीसांनी यांच्याकडे डोळे वटारून पाहिले तर यांचे साम्राज्याचा क्षणात खत्म होईल!
देवेंद्र फडणवीस या माणसाची खरंच लायकी आहे का खुर्चीवर बसायची. हा शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करायचा घाट घालतो. टीका केली की केस करतो. महिला सुरक्षित नाहीत. कोल्हापूरचा ब्लॉगर कुठं तोंड घालून बसला. आता बाहेर yeun बोल की.. #कोल्हापूर #महिला
1
3
151
Kaustubh retweeted
Earlier we were celebrating phase wise opening of metro line now we are celebrating phase wise opening of metro stations!
हिंजवडी मेट्रो मार्गावरील नवी दोन मेट्रो स्थानके कार्यान्वित… 📍 बालेवाडी पुणे मेट्रो लाईन-३ वरील बालेवाडी हाय स्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन मेट्रो स्थानके आज कार्यान्वित करून प्रवाशांसाठी खुली केली. यानिमित्त बालेवाडी हाय स्ट्रीट ते औंध मेट्रो स्थानकादरम्यान मेट्रोतून प्रवास केला आणि पुणेकर प्रवाशांशी संवाद साधला. पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या भक्कम साथीने आणि मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरण आणि विस्ताराला गती मिळत आहे. पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ३ नोव्हेंबर रोजी पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण झाले. या मार्गिकेवरील एकूण २३ स्थानकांपैकी १६ स्थानके पहिल्या टप्प्यात कार्यान्वित झाली. आज आणखी दोन स्थानके कार्यान्वित झाल्याने ही संख्या १८ झाली असून, येत्या दोन महिन्यांत आणखी चार मेट्रो स्थानके कार्यान्वित होणार आहेत. म्हणजेच हा संपूर्ण मेट्रो मार्ग येत्या दोन महिन्यांत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. तसेच दैनंदिन सरासरी ५० हजारांवर असलेली प्रवासी संख्याही वेगाने वाढणार आहे. मेट्रोच्या विस्तारणाऱ्या जाळ्यामुळे पुणेकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ, गतिमान आणि पर्यावरणपूरक होण्यासोबतच शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होणार आहे. पुण्याची वाढती लोकसंख्या, शहराचा विस्तार आणि भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक, सक्षम आणि एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यावेळी पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, पुणे मेट्रो ३ चे मुख्याधिकारी श्री. अनिल सैनी, नगरसेवक श्री. बाबुराव चांदेरे, नगसेविका रोहिनीताई चिमटे, नगरसेविका मयुरीताई कोकाटे यांच्यासह मेट्रोच्या विविध विभागांचे अधिकारी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. #PuneMetro #MetroLine3 #PuneDevelopment #Balewadi #Pune @narendramodi @PMOIndia @AmitShah @NitinNabin @blsanthosh @BJP4India @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra @OfficialPMRDA @MetroPuneri
2
5
1
89
2,494
Kaustubh retweeted
This is how Telegram CEO Pavel Durov starts a presentation.
465
4,729
380
52,615
7,576,959
This film will make Salman's movie become a hit. Both are repeating the same day
It keeps getting worse, omg 😭
30
Kaustubh retweeted
Nehru defeated Ambedkar back to back without breaking a sweat. Beat Lohia without even stepping foot in Phulpur. Came to TN called Dravidians worse that tribals, jailed Periyar, swept TN with highest vote and seat share ever. Banned, dismissed, jailed & crushed the Left.
If JL Nehru was alive today, Modi-Shah would have defeated him in a more humiliating way than Rahul Gandhi.
42
658
31
3,911
88,591
Sanghi bhakt (modi ka parivar clown) speculating or ahooting from the hip? 👇
🚨 BIG EXCLUSIVE | UP POLITICAL BOMBSHELL A powerful Mumbai-based corporate player has reportedly entered the SP–Congress seat-sharing negotiations, emerging as a potential DEAL-MAKER! According to sources close to the mediator, Congress could end up securing anywhere between 56 and 65 seats, with an alleged assurance of full-fledged election campaign funding. But the BIGGER story is the motive behind this high-stakes political intervention. Sources claim the corporate player has ONE clear objective — YOGI ADITYANATH OUT OF POWER, AT ANY COST! If these backchannel negotiations materialise, this could dramatically alter the political equations in Uttar Pradesh. The real question: Who is this Mumbai corporate heavyweight, and why is Yogi's exit such a priority? INTERESTING DEVELOPMENTS AHEAD. WATCH THIS SPACE.
33
या स्पर्धेत आपल्या प्रभागाचा नगरसेवक मागे राहता कामा नये याची जबाबदारी आता नागरिकांनी घ्यायची आहे
Those who are saying certain politicians are missing - this tally appears to be based on number of complaints. People should feel free to report their illegal flex and hoardings via the website!
1
4
156
या मुर्खाला सांगा 26/11 हल्याच्या वेळेस अतंकवाद्यांकडे AK47, ग्रेनेड बाॅम्ब असतानाही 11 अतंकवाद्यांना, 2 दिवसात ठार करण्यात आले होते, आणी कसाब ला जिवंत पकडला त्यामुले पाकिस्तानचा प्लान जगासमोर उघडा पडला, मोदी सरकार मधे पुलवामा हल्यात 300 किलो RDX कुठून आला हे अद्याप समजलं नाही
ज्यांच्या सत्ताकाळात २६/११ चा भीषण दहशतवादी हल्ला झाला… मुंबईच्या रस्त्यांवर दहशतवादी खुलेआम गोळीबार करीत होते… ज्यांच्या काळात मुंबईने वारंवार बॉम्बस्फोटांचे घाव सोसले… ज्यांच्या काळात मुंबईवर अंडरवर्ल्डच्या टोळ्यांची दहशत होती… त्याच कॅाग्रेस-शरद पवार यांना पुण्यातील घटनेवरून राज्याची कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली म्हणण, हा तर राजकीय दुटप्पीपणाचा कळसच… पुण्यातील घटनेत पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपींना अटक केली. गुन्हेगारांना पकडण्यासाठी तातडीने कारवाई झाली. पुण्याची घटना दुर्दैवीच पण ज्यांच्या काळात दहशतवाद आणि गुंडगिरीने मुंबईला वेठीस धरले, त्यांनी आज कायदा-सुव्यवस्थेवर बोलताना आधी स्वतःच्या सत्ताकाळातील इतिहासाचा आरसा पाहावा! @Dev_Fadnavis @RaviDadaChavan #Mumbai #Pune #LawAndOrder #Maharashtra #BJP
19
47
2
369
7,648
मला अतिशय आनंद झाला! 😊 धूमधडाका मधल्या पात्राचे नाव घेऊन account बनवले. म्हणजे खरी ओळख लपवली. त्यानंतर हळू हळू आपला संघी agenda राबवला. त्याच्या संघोट्या post ना मी वेळोवेळी expose केले. आता ह्याच्याच अंतर्गत मारामाऱ्यांमुळे रडतोय. पण हा नव्या नावाने येईलच. खरे नाव येते का बघ...
आम्ही जातो अमुच्या गावा..अमुचा राम राम घ्यावा... ही माझी ट्विटर वरची शेवटची पोस्ट...एक दोन दिवसात हे अकाउंट देखील दिसणार नाही.. आम्ही देवाभाऊ वर प्रेम आहे म्हणून तर त्यांच्यावर टीका करतो... पण इथल्या काहीना ते पाहवत नाही.. माझा कुठलाही स्वार्थ नसतो...न मी कुठल्या तथाकथित PR गँग सदस्य आहे... पण आज एक भर गर्दीत खून झाला म्हणून एक पोस्ट केली... तर देवाभाऊ समर्थकांनी अकाऊंटच रिपोर्ट मारले... खाली स्क्रीनशॉट मध्ये पोस्ट दिली आहे..त्यात काय गैर होते??? आता ही शेवटची पोस्ट करणेसाठी मी ती पोस्ट डिलिट केली...नाहीतर अकाउंट लॉक झाले होते... एवढेच आमचे बोलणे लागत असेल तर आम्हीच इथे राहत नाही...शंभर वेळा देवाभाऊ ची बाजू... तीही फुकटात घेऊन ब्रिगेडी लोकांना अंगावर घेतलं.. अभद्रा बोलणी खाल्ली..तेव्हा कुणीही मदतीला येत नाही... पण एक पोस्ट विरोधी केली..तर सगळे अकाऊंटवर धाऊन आले..तेही आपलेच.. चला तर दोस्त हो..या यदुनाथ जवळकरचा शेवटचा राम राम...
24
Kaustubh retweeted
Murder Accused's Hand Chopped Off With Machete, Then Shot Outside Pune Court ndtv.com/pune-news/murder-ac… @ritvick_ab reports
2
10
2
75
28,725
RSS and BJP 👇
“When small men begin to cast big shadows, it means the sun is about to set.” — Lin Yutang
15
Kaustubh retweeted
Great initiative @navalMH ! I'm glad the usual suspects are being named and shamed. Looks like one of our Deccan nagarsevaks has got a bronze 🥉this time.
10
43
3
178
3,398
I can't watch it alone! 😭😭
243
432
102
4,977
1,043,123
# शहर विद्रुपीकरण पुरस्कार २०२६ 🏆 प्रथम पुरस्काराचे मानकरी – पुणे मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. @BhimaleShrinath! स्थायी समितीचे अध्यक्षच जर अशा प्रकारे शहराचे विद्रुपीकरण करत असतील, तर नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी यातून नेमका कोणता आदर्श घ्यायचा? @navalMH @MDNagpure
This is for real... 😍😍 @PMCPune has actually put up the winners of "deface the city" competition!! These are actual screenshots from bhauflexkadha.pmc.gov.in website @akkiman @sumitakale @aparanjape our local corporator FTW 😂
6
51
1
179
2,868
विश्वजीत कदमांशी संबंधित हे तीन फोटो बघा.पहिल्या दोन फोटोत विश्वजीत स्टोन क्रशरचं उद्घाटन करताहेत.योगायोगाने दोन्हीचे मालक कदमच आहेत.भावकीचा व्यवहार आहे. तिसऱ्यात त्यांचं कोयनेचं पाणी मुंबईला देण्यासंबंधातलं निवेदन आहे.पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय नको असा त्याचा आशय आहे. विश्वजीत कदमांचे वडील पतंगराव यांनी शून्यातून साम्राज्य उभं केलं असं म्हणण्याती पद्धत आहे. त्यांनी मतदारसंघात घरटी नोकऱ्या दिल्या त्यामुळे ते लोकनेतेही झाले. पण पतंगरावांनी सरकारच्या,गायरान जमिनी हेरून कशा मिळवल्या आणि त्याची आज बाजारात काय किंमत आहे आणि त्या तुलनेत त्यांचं औदार्यमूल्य किती आहे हे भावुक न होता तपासलं पाहिजे. रोहित पवारांच्या एमपीएससी आंदोलनात विश्वजीत कदमांनी भारती विद्यापीठाचं पाठबळ पुरवलं कारण प्रसिद्धीची संधी आयती चालून आली होती. या सर्व काळात ' शंभर बोकडं कापू 'हे त्यांचं आवडतं वाक्य होतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी खऱ्या-विस्तारित भावकीला मलिदा आणि बहुजनांच्या पोरांना चपटी+मटण अशी वर्ग व्यवस्था तयार केली आहे. विश्वजीत कदमांनी उद्घाटन केलेले स्टोन क्रशर शक्तिपीठाच्या कामासाठी लागणार आहेत का? राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या कोणत्या पुढाऱ्यांची किती कोटीची/ किती किलोमीटरची सुपारी फुटली आहे? विनाशपुरूषाने विश्वजीत कदमांपासून बापाची क्षीण नक्कल करणाऱ्या रोहित पाटलापर्यंत सगळ्यांना बगलेत मारलंय आणि म्हणून खानापुरातलं शक्तिपीठविरोधी आंदोलनसुद्धा राजू शेट्टींनाच करावं लागतंय का? सासरा तुरूंगात जाऊन आल्याने विश्वजीत कदमांनी सावध पवित्रा घेतलाय का ते सुद्धा आधीपासूनच मेवाभाऊच्या अनौरस विस्तारित राजकीय कुटुंबात एखाद्या फडताळात बसून आहेत? असे सरंजामदार घेऊन राहुल गांधी+हर्षवर्धन सपकाळ भाजपला तोंड देऊ शकतील का? तुमचे खालचे लोक भाजपची ए टीम आहेत.यांच्या साम्राज्याला खणत्या लागून ते उद्ध्वस्त होऊ द्या.तुम्हीच ते करा.त्यानंतरच संघभाजपचा राक्षस संपवता येऊ शकेल.
24
100
15
524
38,629
Vodafone Idea : #Vi is Deploying Infrastructure at a Record Pace? How?? * #VodaIdea added nearly 9,000 unique broadband towers during the September 2026 quarter. It is strongest quarterly addition in over 2 years. * Over the 12 months ended September 2026, #VIL deployed 22,500+ unique broadband towers and more than 83,000 broadband sites. ​* With a target of adding 3,000 to 3,500 unique 4G towers every month, Vi is systematically closing the coverage gap across its 17 priority circles, aiming to reach 95% population coverage (up from 87.8% national 4G coverage as of September 30, 2026). ​* Doubling its 5G footprint to 400 cities within a single quarter * Expanding optical fibre capacity by over 5,000 km ensures that higher data loads do not bottleneck network speeds. ​* Capex Is Translating Into Subscriber Retention ​* The postpaid base expanded to 3.39 crore, marking its strongest quarterly net addition since FY24. * Average data consumption per user rose from 18.5 GB to 23 GB, confirming that subscribers are actively utilizing the upgraded network capacity. ​* Focus on reducing diesel consumption and increasing site electrification is helping contain network operating costs. (Data Source - Telecom Talk) #VodafoneIdea #Telecom #Airtel #Jioplatforms #ViIsChanging #TRAI
2
3
19
2,182