१५ ऑगस्ट २०२५ पासून खासगी वाहनांसाठी ₹३,००० चा FASTag वार्षिक पास उपलब्ध!
FASTag – प्रवास करा सहजपणे
▪️ अचूक टोल
▪️ रोखरहित व्यवहार
▪️ प्रवासात सुलभता
हा पास एका वर्षासाठी किंवा २०० प्रवासांपर्यंत वैध असेल आणि राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवास अधिक सुकर करेल.
11
गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या भगव्यामय शुभेच्छा ...🧡🚩
#gudipadwa #hindunavvarsh🕉️🚩
2
प्रचंड जनसंपर्क असलेले, कर्तव्यदक्ष आणि तत्पर नेतृत्व सत्यजीत तांबे आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
@satyajeettambe
#HBDSatyajeetTambe
14
Connecting Youth retweeted
सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना यंदाची थोडी वेगळी आहे. खरंतर सत्यजीत तांबे यांना वाढदिवस साजरा करणे हे फारसे आवडत नाही. म्हणूनच आम्ही सर्वांनी म्हणजे सत्यजीत तांबे मित्रपरिवारने श्रमदानाच्या संकल्पनेतून शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी येथे श्रमदान करण्याचं ठरवलं आहे. या कल्पनेस दुजोरा देत स्वतः सत्यजीत तांबे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील श्रमदानाची ही संधी अत्यंत अभिमानास्पद आहे. या ऐतिहासिक स्थानी श्रमदान करत गडकोटांच्या संवर्धनात हातभार लावण्याचं ध्येय हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. ज्यामुळे इतिहासाच्या जतनासाठी आणि किल्ल्यांच्या संवर्धनासाठी योगदान देता येईल.
आपण सर्वांनी सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या श्रमदानाच्या संकल्पनेत सहभागी होऊन महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि शिवरायांच्या वारसाला जपण्यासाठी आपलं योगदान द्यावं, ही नम्र विनंती आहे.
स्थळ: शिवजन्मभूमी, किल्ले शिवनेरी
दिनांक: 27 सप्टेंबर 2024
वेळ: सकाळी 8.00 वाजता
@satyajeettambe
#satyajeettambe #ChhatrapatiShivajiMaharaj #shramdan #S27 #Shivneri #junnar
लाडकी बहिण योजना ❌
सुरक्षित बहिण योजना ✅
@mieknathshinde @Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks @tv9marathilive
@saamTVnews @abpmajhatv
@abpnewstv @LoksattaLive
@lokmat @pudharionline
#connecting4youth #Badlapur #WomenSafety #Rape #Maharashtra #Women #Govt #ladkibahinyojna
48
गृहमंत्री देंवेंद्र फडणवीस यांचा पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भात मोठा निर्णय....!
@Dev_Fadnavis
#connecting #youth #connecting4youth #पोलीस_भरती #Police_Recruitment #PoliceBharati
14
आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करून काढुन टाकायला सुरवात केली की आपोआप, आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.
मिस्टर बीन
#connecting #youth #connecting4youth #motivation #inspiration #motivationalquotes #lifestyle #success #instagood #fitnessmotivation
6
तरूणांनी राजकारणात येण्याची गरज निर्माण झाली आहे!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#politics #youngpolitician #young #trump #news #india #conservative #AtalBihariVajpayeeJi #memes #election #congress #politicalmemes #donaldtrump #vote #democrat #liberal #freedom #democrats #government
69
निवडणूक आली की जे लोक सुट्टीवर जातात त्यांनी निवडणूक, राजकारण याबाबत कोणतेही ज्ञान पाजळू नये. आधी मतदान करा, मगच राजकारणावर बोला. जे मतदान करत नाहीत त्यांना राजकारणावषियी काही एक बोलण्याचा अधिकार नाही.
12
व्यक्त व्हा !
@Prksh_Ambedkar
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#connecting #Youth #Connecting4youth #election #vanchitbahujanaghadi #vote #politics #news #elections #covid #maga #democrat #democrats #congress #bjp
10
बिहार मध्ये झालेल्या राजकीय घडामोडींशी तंतोतंत साम्य असणारे वाक्य!
#connecting #youth #connecting4youth #politics #trump #news #india #conservative #republican #usa #bjp #memes #election #america #maga #congress
9
चर्चा अलोकप्रिय उमेदवारांची..!
तुम्हीही माजी आमदार विलास लांडे यांच्या विधानाशी सहमत आहात का? तुमच्या क्षेत्रातील सर्वाधिक अलोकप्रिय उमेदवार कोण आहेत, ते ही कॉमेंट करायला विसरू नका..
@VilasLande_NCP @ShivajiAdhalrao
#elections #democrat #democrats #shivsena
16
व्यक्त व्हा !
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#connecting #Youth #Connecting4youth #election #vote #politics #news #elections #covid #maga #democrat #democrats #congress #bjp
1
9
शांतता ही नेहमी
मनातूनच येत असते.
तिचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात
तर ती मिळणार नाही.
-भगवान गौतम बुद्ध
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#connecting #youth #connecting4youth #success #motivation #inspiration #love #motivationalquotes #life
6
प्रत्येक व्यक्तीमध्ये नक्कीच
काही ना काही प्रतिभा असते ,
म्हणून त्या प्रतिभेची ओळख पटविणे आणि
त्यावर कार्य करणे आवश्यक आहे.
- रतन टाटा
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#connecting #youth #connecting4youth #success #motivation #inspiration #love #entrepreneur
8
सत्य कायम टोचते,
कारण त्यामध्ये पॉईंट असतो.
-पु. ल. देशपांडे
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#connecting #youth #connecting4youth #success #motivation #inspiration #love #motivationalquotes #life #entrepreneur #mindset #goals #quotes #business
10
जी व्यक्ती मनाला
नियंत्रित करू शकत नाही,
त्या व्यक्तीचे मन
तिचा शत्रू बनते.
-भगवद्गीता
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#connecting #youth #connecting4youth #success #motivation #inspiration #love #motivationalquotes #life #entrepreneur #mindset
7
मनाला न पटणारी गोष्ट
करण्यासाठीच धैर्य लागतं.
-व. पु. काळे
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#connecting #youth #connecting4youth #success #motivation #inspiration #love #motivationalquotes #life #entrepreneur #mindset #goals #quotes #business
6


















