कुमकुम मोहोडची सुवर्ण भरारी!
अमरावतीच्या कुमकुम मोहोड हिने शिलाँग येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत तब्बल ३ सुवर्ण आणि १ रौप्य पदकांची कमाई करत आपल्या अचूक नेमबाजीची ताकद दाखवून दिली आहे. राष्ट्रीय स्तरावर मिळवलेली ही कामगिरी तिच्या मेहनतीसोबतच महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठीही अभिमानाची बाब आहे.
तिरंदाजीच्या मैदानात अचूक लक्ष्य भेदणाऱ्या कुमकुमच्या या देदीप्यमान यशाबद्दल हार्दिक अभिनंदन! तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#KumkumMohod #ArcheryChampion #MaharashtraPride #AmravatiPride
55
Akash Fundkar retweeted
राजस्थान येथे श्री खाटू श्यामजी देवस्थानावरून दर्शन घेऊन परतणाऱ्या धुळे जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दुःखद आहे. दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या अपघातातील जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यांची प्रकृती लवकर सुधारावी आणि ते सुखरूप बरे व्हावेत, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
Akash Fundkar retweeted
Deeply saddened by the passing of Rajya Sabha MP Shri Ramrao Wadkute Ji. He will be remembered for his contribution to society and emphasis on serving the poor and downtrodden. Equally noteworthy were his efforts to strengthen the BJP in Maharashtra. My thoughts are with his family and admirers. Om Shanti.
राज्यसभा खासदार श्री रामराव वडकुते जी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. समाजसेवेतील त्यांचे योगदान तसेच गरीब आणि वंचित घटकांच्या सेवेसाठी त्यांनी दिलेले प्राधान्य यासाठी त्यांचे सदैव स्मरण केले जाईल. महाराष्ट्रात भाजप पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्नही तितकेच उल्लेखनीय होते. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कल्याणकारी कार्याच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
गेल्या ८८ वर्षांपासून कामगार आणि त्यांच्या कुटुंबांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी मंडळाने मोलाचे योगदान दिले असून कामगारांचे कल्याण, सन्मान आणि सर्वांगीण विकासाचा हा प्रवास असाच अधिक व्यापक होत राहो!
#WorkersWelfare #LabourWelfare #MaharashtraPride
@Dev_Fadnavis
@BJP4Maharashtra
1
1
68
कर्जाच्या ओझ्यातून शेतकऱ्यांना दिलासा!
माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २५.८१ लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या असून, २०.७२ लाख शेतकऱ्यांना १८ हजार कोटींची कर्जमाफी मिळाली आहे.
आता OTS अंतर्गत १,६९,८२० शेतकऱ्यांची पहिली पात्र यादी जाहीर झाली आहे.
#FarmerLoanWai #MaharashtraFarmers #FarmersWelfare #OTS #DevendraFadnavis
@Dev_Fadnavis
@BJP4Maharashtra
1
100
Akash Fundkar retweeted
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितीन नबीनजी यांच्या आदेशानुसार भाजपा ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील बबनराव चौधरी यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी, तसेच राहुल केंद्रे, हर्षदाताई फरांदे आणि स्मिताताई काळे यांची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
#BJPOBCMorcha #BJP4OBC #BJPParivar #BJP4India
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ नेतृत्व, राज्यसभा खासदार डॉ. रामरावजी सखाराम वडकुते यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. अभ्यासू व्यक्तिमत्त्व, संयमी स्वभाव आणि सर्वसामान्यांशी असलेली घट्ट नाळ ही त्यांची विशेष ओळख होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक अनुभवी नेतृत्व हरपले आहे.
या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि आप्तस्वकीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ लाभो, ही प्रार्थना.
#भावपूर्ण_श्रद्धांजली...!
Akash Fundkar retweeted
भाजपा ओबीसी (अन्य पिछड़ा वर्ग) मोर्चा के सभी नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकारी, राष्ट्रीय कार्यकारिणी एवं अन्य दायित्वों पर नियुक्त किए गये सदस्यों को हार्दिक बधाई और शुभकामनाएँ।
@NitinNabin @BJP4OBCMorcha @BJP4India
#Maharashtra #BJP
भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री @NitinNabin द्वारा निम्नलिखित सदस्यों को भाजपा ओबीसी (अन्य पिछड़ा वर्ग) मोर्चा के राष्ट्रीय पदाधिकारी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य एवं अन्य दायित्वों पर नियुक्त किया गया है।
Akash Fundkar retweeted
New India’s transformation dropped way before #GTAVI! 🇮🇳
Heartiest congratulations to the NCB and the US DEA on the exemplary success of Operation Monsoon Thunder, jointly launched to scuttle cross-border drug trafficking.
The arrests made and seizures effected in India and the US under this campaign stand as a testament to the power of the India-US partnership in curbing the menace of drugs.
Under the leadership of PM Modi Ji, we are firmly committed to ensuring that neither a gram of narcotics enters India nor leaves for other countries.
🇮🇳 𝗢𝗣𝗘𝗥𝗔𝗧𝗜𝗢𝗡 𝗠𝗢𝗡𝗦𝗢𝗢𝗡 𝗧𝗛𝗨𝗡𝗗𝗘𝗥 🇮🇳🤝🇺🇸
🔷 NCB India, in close coordination with the US DEA, has successfully busted the Indian module of a transnational drug trafficking network facilitating the supply of psychotropic and opioid drugs within the United States.
🔷 The network operated through digital platforms, including Telegram and WhatsApp, with Google Sheets used for managing orders. Postal channels, including drop-shipping consignments, were exploited for deliveries, while digital payments, cryptocurrency and hawala networks were used for financial transactions.
🔷 Key Operational Outcomes:
✅ 6 persons arrested across 4 Indian cities
✅ Approximately 3,000 parcels involving nearly 500 thousand tablets identified which were shipped within USA
✅ Data relating to over 59,000 US subjects shared with US DEA
✅ 2 live consignments intercepted by US DEA
🔷 The operation underscores the strength of India–US law enforcement cooperation and the commitment of both agencies to dismantling transnational drug trafficking networks. Further investigation is underway to identify the masterminds, dropshipers , trace financial proceeds and establish wider international linkages.
📌 NCB India remains committed to combating drug trafficking through intelligence-led enforcement and strong international partnerships.
#NCB #OperationMonsoonThunder #NCBIndia #DEA #IndiaUSCooperation #DrugFreeIndia
@HMOIndia @dg_ncb @PIBHomeAffairs @MEAIndia @ONDCP @MIB_India @USAndIndia @IndianEmbassyUS @DEAHQ
Akash Fundkar retweeted
आइए, पुस्तकों की अनमोल दुनिया का हिस्सा बनें…📚
मुंबई विश्वविद्यालय के कलिना कैंपस में राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत द्वारा 24 से 29 नवंबर तक आयोजित ‘मुंबई बुक फेस्टिवल 2026’ में अवश्य पधारें और पुस्तकों के इस अनमोल संसार से जुड़ें।
@nbt_india
#Maharashtra #MumbaiBookFestival
Akash Fundkar retweeted
We are building a Bihar that is stronger, more prosperous and full of opportunities. nitter.cf/i/broadcasts/2onqNAVqk…
Akash Fundkar retweeted
It was a delight to meet Nitish Kumar Ji at Patna airport.
पटना एयरपोर्ट पर नीतीश कुमार जी से मिलकर अत्यंत प्रसन्नता हुई।
@NitishKumar
Akash Fundkar retweeted
LIVE | बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नवीन तंत्रज्ञानयुक्त सुविधांचे लोकार्पण
🕐 दु. १.०४ वा. | २१-११-२०२६📍मुंबई.
@MumbaiPolice
#Maharashtra #Mumbai #SmartPolicing nitter.cf/i/broadcasts/2jPqPaJbN…
राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. देवरावजी भोंगळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@Deorao_Bhongle
पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. समाधानजी आवताडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@samadhanautade1
📍 अकोला
अकोला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे नाथशक्तीपीठाच्या वतीने आयोजित सदगुरू नरेंद्रनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या नारदीय व वारकरी कीर्तन सप्ताह महोत्सवाच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहिलो.
आजच्या समाजमाध्यमांच्या काळात युवकांना योग्य दिशा देणे आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रीय विचार, सदाचार व सकारात्मक जीवनमूल्ये रुजवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत कीर्तन हे केवळ अध्यात्माचे माध्यम नसून समाजप्रबोधन आणि सुसंस्कारित पिढी घडविण्याचे प्रभावी साधन आहे व सदगुरू नरेंद्रनाथ महाराज यांनी अध्यात्माची मांडणी विज्ञान आणि तर्काच्या कसोटीवर केली असून, नाथशक्तीपीठाच्या माध्यमातून घडत असलेले हे कार्य समाजासाठी महत्त्वपूर्ण असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी श्रीनाथशक्तीपीठाचे पीठाधीश सदगुरू नरेंद्रनाथ महाराज, स्वागताध्यक्ष न्यायमूर्ती श्री. संजय मेहरे, उद्योजक श्री. सिद्धार्थ रूहाटिया, श्री. राम हरी पाटील, सीए श्री. अनिरुद्ध चौधरी, डॉ. श्रीकांत शास्त्री गदाधर, श्री. रामेश्वर फुंडकर, ह.भ.प. डॉ. अजय अपमार्जने यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते.
#akola #maharashtra
-कामगारांसाठी महत्त्वाची माहिती!
०५ नोव्हेंबरपासून मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर यांच्या नेतृत्वात लागू झालेल्या नवीन वेतन नियमांमधील बदल प्रत्येक कामगाराने जाणून घ्यायलाच हवेत!
#KamgarKalyan #LabourReforms #NewWageRules #akashfundkar
@Dev_Fadnavis
1
3
154
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय योगी आदित्यनाथजी यांच्या मातोश्री सावित्री देवी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
या दुःखद प्रसंगी योगी आदित्यनाथजी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. दिवंगत सावित्री देवी यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली!
#ॐशांती
9
321















































