Ajay kautikwar (@ajaykautikwar) header
Ajay kautikwar (@ajaykautikwar) profile picture

Digital editor@YashaswiUdyojak, Asiatic Society Fellow. Books, Reading, Writing, Retweets are not endorsements || शब्दचि आमुच्या जीवीचे जीवन ||

MUMBAI
Joined December 2011
Photo by Ajay kautikwar (@ajaykautikwar)Photo by Ajay kautikwar (@ajaykautikwar)Photo by Ajay kautikwar (@ajaykautikwar)Photo by Ajay kautikwar (@ajaykautikwar)Photo by Ajay kautikwar (@ajaykautikwar)Photo by Ajay kautikwar (@ajaykautikwar)Photo by Ajay kautikwar (@ajaykautikwar)Photo by Ajay kautikwar (@ajaykautikwar)Photo by Ajay kautikwar (@ajaykautikwar)Photo by Ajay kautikwar (@ajaykautikwar)
अन्न व औषध प्रशासन विभाग म्हणजेच FDAचे नियम काय आहेत? अधिकाऱ्यांना कोणते अधिकार आहेत? व्यापाऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? नियम जाचक आहेत का? व्यापारी नियम वाचतात का? आणि नियम पाळल्याने नफ्यात कशी वाढ होऊ शकते? अशा अनेक प्रश्नांची बेधडक आणि बिनधास्त उत्तरं दिली आहेत अन्न व औषध प्रशासनाचे माजी आयुक्त महेश झगडे यांनी या खास पॉडकास्टमध्ये. तुमच्या व्यावसायिक मित्रांना हा पॉडकास्ट नक्की शेअर करा. --- संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी: youtu.be/J3hXrSj4q4I बिझनेस वाढवायचा आहे? मग देआसराची चेकलिस्ट मोफत मिळवा. tr.ee/jAgf6sPTt1 #YashaswiUdyojak #DeasraFoundation #BusinessStories #SuccessStories #SocialMediaTips
1
1
63
तुमच्या व्यवसायाच्या टप्प्यानुसार लागणारे मोफत रिसोर्सेस आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी कसे शोधायचे? याविषयी सविस्तर मार्गदर्शन मिळवण्यासाठी deAsraच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा गोडबोले यांचा हा पॉडकास्ट नक्की पाहा! संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी: youtu.be/Buh4T4nDvdQ बिझनेस वाढवायचा आहे? मग देआसराची चेकलिस्ट मोफत मिळवा. tr.ee/jAgf6sPTt1 #YashaswiUdyojak #DeasraFoundation #BusinessStories #SuccessStories #SocialMediaTips
1
70
सिंहस्थ २०२७मुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक संधींचा लाभ स्थानिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि देआसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘अनेक’ (Accelerating Nano Enterprises through Kumbh) उपक्रमाच्या पुढील टप्प्याला ४ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. या उपक्रमांतर्गत उमेद (UMED) आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) अंतर्गत महिला बचत गट, पथविक्रेते आणि सूक्ष्म उद्योजकांसाठी व्यवसायाच्या संधी, आर्थिक साक्षरता, डिजिटल सक्षमीकरण, बाजारपेठ जोडणी आणि उद्योजकता विकासासाठी विविध प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. #ntkma #simhastha2027 #nashik #kumbhmela #deasrafoundation @MahaDGIPR @deAsra_FDN
2
2
1
6
398
मुलांना थेट 'मालकाची खुर्ची' नको! - मुलांनी थेट मालक म्हणून बसू नये. ही पहिली चूक ठरू शकते. - सर्वकाही तयार ताटात (On the platter) न देता, त्यांना व्यवसायात 'शून्य' द्या. तिथून सुरूवात करायला सांगा. - प्रेमापोटी सर्व संपत्ती मुलांच्या नावावर करू नका. #podcast
1
9
नाशिकमध्ये ३१ ऑक्टोबर २०२६ ते २४ जुलै २०२८ या कालावधीत कुंभमेळा होतो आहे. या सोहळ्यासाठी देश-परदेशातून कोट्यवधी भक्त, पर्यटक येतील असा अंदाज आहे. इतक्या गर्दीला सामावून घेऊन त्यांना वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यासाठी आता कुंभनगरी नाशिक सज्ज होत आहे. त्यात प्रत्येक पर्यटकाच्या गरजांचा विचार केला जातोय. त्या विचारांमधून अनेक वेगवेगळे नवीन उपक्रम आणि त्यातील उद्योग तसंच रोजगाराच्या संधी समोर येत आहेत. संपूर्ण स्टोरी वाचा यशस्वी उद्योजकच्या वेबसाइट वर : yashaswiudyojak.com/Nashik-K… बिझनेस वाढवायचा आहे? मग देआसराची चेकलिस्ट मोफत मिळवा. tr.ee/jAgf6sPTt1 #YashaswiUdyojak #DeasraFoundation #BusinessStories #SucessStories #SocialMediaTips
1
1
38
एका धुंद मैफिलीची अखेर... डॉ. आनंद नाडकर्णी सरांचं आयुष्य हे एका मैफिलीसारखं होतं — नाद, लय, ताल, सूर, शब्द आणि संगीताने भरलेलं. असंख्य क्षेत्रांत त्यांनी दिलेलं योगदान आणि त्यांचा सहवास माणसाला आतून समृद्ध करणारा होता. सर, तुम्ही श्रीमंत करून गेलात. भावपूर्ण श्रद्धांजली.
15
ऑनलाईन इन्फ्लुएन्सर्सशी साधला ऑफलाईन संवाद! देआसरा आणि यशस्वी उद्योजकचा अनोखा उपक्रम! #EntrepreneusXCreatorsConclave #YashaswiUdyojak #DeasraFoundation
1
2
42
Ajay kautikwar retweeted
Wonderful to speak with my dear friend President Trump today. Delighted that Made in India products will now have a reduced tariff of 18%. Big thanks to President Trump on behalf of the 1.4 billion people of India for this wonderful announcement. When two large economies and the world’s largest democracies work together, it benefits our people and unlocks immense opportunities for mutually beneficial cooperation. President Trump’s leadership is vital for global peace, stability, and prosperity. India fully supports his efforts for peace. I look forward to working closely with him to take our partnership to unprecedented heights. @POTUS @realDonaldTrump
13,604
27,294
4,432
213,320
35,184,157
Ajay kautikwar retweeted
#WATCH | Palghar, Maharashtra: As per sources, Bhiklya Ladakya Dhinda will be conferred the Padma Shri 2026 in the field of Art. Bhiklya Ladakya Dhinda says, "I am very happy that the Padma Shri award has been announced for Tarpa music. This award has brought honour to the tribal community, Jawhar tehsil, and Palghar district. Tarpa is a gift of our tribal culture, and receiving the Padma Shri award is a great honour in my life. I am grateful to the government."
15
478
17
3,404
119,366
जगात काय चाललंय हे कळण्यासाठी, नक्की वाचा! @girishkuber @LoksattaLive
2
5
319
उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ‘देआसरा’शी आजच जोडले जा! बिझनेस वाढवायचा आहे? मग देआसराची चेकलिस्ट मोफत मिळवा. linktr.ee/yashaswiudyojak_?u… संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी: youtu.be/7raCB3CrJ9A #YashaswiUdyojak #DeasraFoundation #BusinessStories #SucessStories #SocialMediaTips
1
38
माऊलींचं 'पसायदान' बराक ओबामांचंही फेव्हरेट.
As 2025 comes to a close, I'm continuing a tradition that I started during my time in the White House: sharing my annual lists of favorite books, movies, and music. I hope you find something new to enjoy—and please send any recommendations for me to check out!
16
पाहावं ते नवलच... हे eco-friendly cement काय असतं? #thane #gbroad #Environment
49
Ajay kautikwar retweeted
I look forward to being among my sisters and brothers of Andhra Pradesh tomorrow, 19th November to participate in the birth centenary celebrations of Sri Sathya Sai Baba in Puttaparthi. His life and efforts towards community service and the spiritual awakening of society remain a guiding light for generations. I have had various opportunities to interact with him and learn from him over the years. Here are some glimpses from our interactions... pib.gov.in/PressReleasePage.…
998
5,862
184
60,173
3,203,820
Ajay kautikwar retweeted
#WATCH | Jammu and Kashmir: Indian Army soldiers posted along the Line of Control (LoC) in the Akhnoor sector burst crackers and lit earthen lamps as they celebrate #Diwali
112
1,258
50
12,468
493,246
असं पुणे? सगळीकडे साचलेलं पाणी. गळका स्लॅब. रंग उडालेल्या भिंती. सर्वत्र अस्वच्छता. हजारो प्रवाशांची ये जा असलेल्या पुण्याच्या 'स्वारगेट बस स्थानका'ची ही दुरावस्था. कुणी आहे का वाली आम्हाला? #स्वारगेट @AjitPawarSpeaks @PratapSarnaik @CMOMaharashtra @mohol_murlidhar
22
I am traveling on Train No. 16382 (Kanyakumari–Pune). The water from the train taps is extremely muddy and unfit for use. This is a serious health risk for passengers. Please take immediate action. @RailMinIndia @RailwaySeva @WesternRly @AshwiniVaishnaw
3
1
161
Ajay kautikwar retweeted
Statement by Official Spokesperson⬇️ 🔗 bit.ly/45rALgU
1,483
8,088
655
40,942
1,357,030
Know why Udhampur-Srinagar-Baramulla Rail Link (USBRL) project is remarkable feat of engineering. 🧵Explore various landmarks achieved👇
1,219
5,371
189
41,813
2,555,178