Pinned Tweet
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या शब्दावर विश्वास ठेवून 2023 पासून हे विद्यार्थी तयारी करत आहेत,@DescriptiveMPSC ची,
यांचा खरच यात काय दोष आहे,?
objective-telegram च्या झुंडी ad च्या business पायी यांचं वाटोळ करत आहेत 😡
@CPPuneCity @CMOMaharashtra @Tukaram_IndIAS @VRadhaIAS
👍
गोकुळ मध्ये सतेज पाटील यांनी एकाकी झुंज दिली. सगळे विरुद्ध सतेज पाटील अशी परिस्थिती असतानाही लोकांनी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहून मतदान केले. मात्र सत्तेसाठी मागच्या दाराने चार सदस्य घुसवण्यात आले. मतचोरीचे हे अत्यंत निकृष्ट आणि घाणेरडे उदाहरण आहे.
@satejp
Ajinath Kedar Sir retweeted
गोकुळ मध्ये सतेज पाटील यांनी एकाकी झुंज दिली. सगळे विरुद्ध सतेज पाटील अशी परिस्थिती असतानाही लोकांनी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहून मतदान केले. मात्र सत्तेसाठी मागच्या दाराने चार सदस्य घुसवण्यात आले. मतचोरीचे हे अत्यंत निकृष्ट आणि घाणेरडे उदाहरण आहे.
@satejp
Ajinath Kedar Sir retweeted
पिढ्यांनपिढ्यापासून एकाच नात्यात किंवा एकाच रक्तगटात होणारे विवाहाचे प्रमाण वाढल्यामुळे जन्माला येणाऱ्या अपत्याला अनुवंशिकतेमुळे अनेक गंभीर आजाराना सामोरे जावे लागत आहे तर काही बाळाना जन्मताच अपंग येत असल्यामुळे ही अत्यंत चिंताजनक बाब आसल्याचे निदर्शनास येत आहे.
पिढ्यांनपिढ्यापासून एकाच नात्यात किंवा एकाच रक्तगटात होणारे विवाहाचे प्रमाण वाढल्यामुळे जन्माला येणाऱ्या अपत्याला अनुवंशिकतेमुळे अनेक गंभीर आजाराना सामोरे जावे लागत आहे तर काही बाळाना जन्मताच अपंग येत असल्यामुळे ही अत्यंत चिंताजनक बाब आसल्याचे निदर्शनास येत आहे.
Ajinath Kedar Sir retweeted
कालपर्यंत वर्णनात्मक पद्धतीला विरोध करणारे आज हळूहळू तिचे महत्त्व मान्य करू लागले आहेत.हा बदल म्हणजे वर्णनात्मक पद्धतीच्या गुणवत्तेचा,न्याय्यतेचा विजय आहे.सत्य स्वीकारायला उशीर होऊ शकतो,पण सत्य बदलत नाही!वर्णनात्मक पद्धतीचाच विजय होणार.✊@Dev_Fadnavis @VRadhaIAS #descriptiveMPSC
❤️
कोट्यवधींची संपत्ती उभी केली, पण त्याच संपत्तीच्या वाटणीवरून दोन
सख्खे भाऊ एकमेकांचे वैरी झाले! सहा महिन्यांचा अबोला, पोलीस
ठाण्यापर्यंत पोहोचलेला वाद आणि अखेर एका मिठीतून वाहू लागलेले
अश्रू... ही घटना प्रत्येकाला अंतर्मुख करणारी आहे! 🥹❤️
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील थरियांव पोलीस ठाण्याच्या
हद्दीतील एकारी गावात ही हृदयस्पर्शी घटना घडली.
राकेश चंद्र श्रीवास्तव आणि त्यांचे छोटे भाऊ रत्नेश चंद्र श्रीवास्तव.
दोघांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. कुटुंबाचा उदरनिर्वाह
करण्यासाठी दोघांनी एकत्र मजुरी केली. आयुष्यात काहीतरी मोठे
करून दाखवायचे, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलायची, या जिद्दीने
त्यांनी संघर्ष सुरू केला.
सुमारे १५ वर्षांपूर्वी चांगल्या भविष्याच्या शोधात दोघे भाऊ बंगळुरूला
गेले. तिथे त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. अनेक अडचणींचा सामना केला.
एकमेकांच्या साथीने व्यवसाय उभा केला आणि हळूहळू कोट्यवधींची
संपत्ती निर्माण केली.
पण आयुष्याने एक विचित्र वळण घेतले!
ज्या जमिनीवर आणि ज्या परिस्थितीत दोघांनी संघर्षाचे दिवस पाहिले,
त्याच गावातील जमीन आणि पिकांच्या वाटणीवरून दोघांमध्ये वाद
सुरू झाला. सुरुवातीचा मतभेद वाढत गेला. नाराजी, आरोप-प्रत्यारोप
आणि कौटुंबिक तणाव इतका वाढला की दोन्ही भावांनी एकमेकांशी
बोलणेच बंद केले.
सहा महिने दोघांमध्ये पूर्णपणे अबोला होता. वाद इतका वाढला की
प्रकरण पोलीस आणि न्यायालयीन संघर्षापर्यंत पोहोचण्याची परिस्थिती
निर्माण झाली. दोन्ही कुटुंबांमध्येही कटुता वाढली.
अखेर हा वाद पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचला.
गुरुवारी, १९ नोव्हेंबर रोजी थरियांव पोलीस ठाण्याचे प्रभारी शमशेर
बहादूर यांनी दोन्ही भावांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात
बोलावले. केवळ तक्रारी ऐकून घेण्याऐवजी त्यांनी दोघांचे समुपदेशन
करण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी दोघांना त्यांच्या बालपणीच्या गरिबीची आठवण करून
दिली. एकत्र केलेली मजुरी, एकमेकांच्या साथीने पार केलेले कठीण
दिवस आणि बंगळुरूमध्ये व्यवसाय उभा करण्यासाठी घेतलेले कष्ट
यांची आठवण करून दिली.
ज्या भावाने आयुष्याच्या प्रत्येक संघर्षात साथ दिली, त्याच भावाशी आज
जमिनीच्या वाटणीवरून शत्रुत्व कशासाठी?
या प्रश्नाने दोघांच्याही मनाला स्पर्श केला.
आणि मग पोलीस ठाण्यात जे घडले, त्याने उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले!
सहा महिन्यांपासून एकमेकांशी न बोलणारे दोन्ही भाऊ अचानक
उठले, एकमेकांच्या गळ्यात पडले आणि ढसाढसा रडू लागले. मनात
साठवलेली नाराजी, राग आणि दुःख जणू अश्रूंच्या रूपाने बाहेर पडत
होते.
हे दृश्य पाहून त्यांच्या पत्नींनाही अश्रू अनावर झाले. त्या दोघीही
एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागल्या.
अखेर दोन्ही भावांनी आपले मतभेद विसरून परस्पर सहमतीने वाद
मिटवण्याचा आणि पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. काही
या घटनेतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते...
गरिबीच्या दिवसांत माणसं एकमेकांचा हात धरून पुढे जातात. पण
कधीकधी पैसा, जमीन, संपत्ती आणि अहंकार यांच्यामुळे तीच माणसं
एकमेकांपासून दूर जातात.
संपत्ती कमावण्यासाठी आयुष्य खर्ची घालावे लागते, पण ती संपत्ती
जपताना आपली माणसं गमावली तर त्या कमाईचा उपयोग तरी काय?
जमीन पुन्हा विकत घेता येते, पैसा पुन्हा कमावता येतो, व्यवसाय पुन्हा
उभा करता येतो; पण बालपणापासून जपलेले नाते, भावाच्या खांद्यावर
ठेवलेला विश्वास आणि कुटुंबाचा जिव्हाळा पैशाने विकत घेता येत नाही.
या घटनेतील पोलिसांची भूमिका देखील कौतुकास्पद आहे. कायदा
आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच योग्य वेळी समुपदेशन करून एखादे
कुटुंब पुन्हा एकत्र आणता येते, याचे हे सुंदर उदाहरण आहे.
शेवटी एकच...
आयुष्यात किती पैसा कमावला, किती मोठी संपत्ती उभी केली, यापेक्षा
आपल्या माणसांच्या सुख-दुःखात आपण किती ठामपणे त्यांच्या
पाठीशी उभे राहिलो, हे अधिक महत्त्वाचे आहे.
कारण वारसाहक्काने संपत्ती मिळू शकते, पण नाती जपण्यासाठी मन
मोठे असावे लागते!
❤️ नात्यांपेक्षा मोठी कोणतीही संपत्ती नाही!
1
34
Ajinath Kedar Sir retweeted
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या शब्दावर विश्वास ठेवून 2023 पासून हे विद्यार्थी तयारी करत आहेत,@DescriptiveMPSC ची,
यांचा खरच यात काय दोष आहे,?
objective-telegram च्या झुंडी ad च्या business पायी यांचं वाटोळ करत आहेत 😡
@CPPuneCity @CMOMaharashtra @Tukaram_IndIAS @VRadhaIAS
Ajinath Kedar Sir retweeted
वारणी या माझ्या गावच्या विकासबाबत माझी असणारी भूमिका मी आज माझ्या ग्रामस्थ बांधवासमोर मांडली 💐💐💐






















