सह्याद्रीचा_मावळा_🚩 (@akki3016) header
सह्याद्रीचा_मावळा_🚩 (@akki3016) profile picture

🚩𝗜𝗻𝗱𝗶𝗴𝗲𝗻𝗼𝘂𝘀 🚩

Joined July 2024
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
Replying to @mieknathshinde
@mieknathshinde जानेवारी 2023 la घोषणा केली होती नगरपरिषद भरतीची आत्ता 2027 येईल पण भरती नाही. एक गोष्ट खरे बोले होते- आपलं काय बोलून मोकळ होयच. पण विध्यार्थी लक्षात ठेवतात साहेब @DrSEShinde @madhurimisal @Harshada_Speaks @Dhananjay4INC @EA_OfficialMH @OFFICER_CLUB11 @INCRojgar
Replying to @CMOMaharashtra
राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद- पंचायतीमध्ये ५५ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त असून त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांची #भरती प्रक्रिया लवकर सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
1
40
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
Replying to @CMOMaharashtra
@mieknathshinde जानेवारी 2023 la घोषणा केली होती नगरपरिषद भरतीची आत्ता जानेवारी 2027 येईल पण भरती नाही. एक गोष्ट खरे बोले होते- आपलं काय बोलून मोकळ होयच. तुम्ही बोलून मोकळे होता पण मुलं लक्षात ठेवतात. आणि आस लावून बसततात. @DrSEShinde @madhurimisal @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
1
15
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
Replying to @Dr_Pratapsinhp

2
5
138
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
Replying to @Dr_Pratapsinhp
youtu.be/xid2cbFgZ4E?si… नगरपरिषद भरती गट क व ड @madhurimisal यांनी मार्च मध्ये भरतीची घोषणा केली आता नोव्हेंबर आहे भरतीचा भ पण नाही. एवढ्या वेळेत मुलांना जॉइनिंग भेटून 3-4 पगार झाले असते कुठे अडकली #नगरपरिषद भरती @Harshada_Speaks @Dhananjay4INC @EA_OfficialMH same आरोग्य विभाग
4
2
133
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
@mieknathshinde 2023 la घोषणा केली होती नगरपरिषद भरतीची आत्ता 2027 येईल पण भरती नाही. एक गोष्ट खरे बोले होते- आपलं कायय बोलून मोकळ होयच. @DrSEShinde @madhurimisal @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
1
1
17
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
Replying to @Dr_Pratapsinhp
nitter.cf/CMOMaharashtra/status/… त्यांचा ट्विट 2023 चा, आता एका महिन्याने 2027 येईल.
Replying to @CMOMaharashtra
राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद- पंचायतीमध्ये ५५ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त असून त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांची #भरती प्रक्रिया लवकर सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
1
5
8
162
प्रति, मा. एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री,महाराष्ट्र राज्य. विषय : नगरपरिषद आस्थापना संवर्गातील गट-क व गट-ड पदभरतीची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्याबाबत. आदरणीय साहेब, नगरपरिषद आस्थापना संवर्गातील गट-क व गट-ड पदभरतीबाबत आपण मुख्यमंत्री असताना स्वतः घोषणा केली होती. त्यामुळे राज्यातील हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या मनात या भरती प्रक्रियेबाबत आशा निर्माण झाली होती. मात्र, आपण घोषणा करूनही आजपर्यंत नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या माध्यमातून या पदभरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. परिणामी, गेल्या अनेक दिवसांपासून या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये संभ्रम व नाराजी आहे. राज्यातील तरुण मोठ्या अपेक्षेने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहेत. परंतु भरती प्रक्रियेतील विलंबामुळे त्यांच्या वयाची मर्यादा, आर्थिक परिस्थिती आणि मानसिक तणावाचे प्रश्न गंभीर होत आहेत. साहेब, आपण मुख्यमंत्री असताना केलेल्या घोषणेची आठवण करून देत आहोत. नगरपरिषद आस्थापना संवर्गातील गट-क व गट-ड पदभरतीची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्यासाठी संबंधित विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत आणि रखडलेली भरती प्रक्रिया वेळबद्ध पद्धतीने पूर्ण करावी, ही राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांच्या वतीने नम्र विनंतीआहे. आपल्या घोषणेची अंमलबजावणी होऊन राज्यातील तरुणांना न्याय मिळेल, ही अपेक्षा..! #नगरविकास_विभाग #महाराष्ट्र @mieknathshinde @RRPSpeaks @SunetraA_Pawar @CMOMaharashtra #नोकर_भरती #mpsc
14
138
1
203
7,416
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
Replying to @madhurimisal
youtu.be/xid2cbFgZ4E?si… नगरपरिषद भरती गट क व ड @madhurimisal यांनी मार्च मध्ये भरतीची घोषणा केली आता नोव्हेंबर आहे भरतीचा भ पण नाही. एवढ्या वेळेत मुलांना जॉइनिंग भेटून 3-4 पगार झाले असते कुठे अडकली #नगरपरिषद भरती @Harshada_Speaks @Dhananjay4INC @EA_OfficialMH same आरोग्य विभाग
1
1
20
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
Replying to @Dhananjay4INC

36
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
*मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा दि. 25 नोव्हेंबर, 2026 पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा मंत्रालयाचे कामकाज ठप्प होणार मंत्रालयीन लिपिकांच्या प्रमुख मागण्या #पदनाम_मंत्रालय_सहायक_करा #वेतनश्रेणी_S_10_करा @abpmajhatv @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @rajeshaggarwal
1
34
28
382
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
मा. मुख्यमंत्री महोदय, कॉमर्स कॅडर लागू करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. लाखो वाणिज्य विद्यार्थ्यांना आणखी प्रतीक्षा नको, तात्काळ न्याय द्यावा! ✊ @Dev_Fadnavis @NikhilPatil_MH @Ashishjaisw3Adv @VRadhaIAS
1
9
12
204
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
youtu.be/xid2cbFgZ4E?si… नगरपरिषद भरती गट क व ड @madhurimisal यांनी मार्च मध्ये भरतीची घोषणा केली आता नोव्हेंबर आहे भरतीचा भ पण नाही. एवढ्या वेळेत मुलांना जॉइनिंग भेटून 3-4 पगार झाले असते कुठे अडकली #नगरपरिषद भरती @Harshada_Speaks @Dhananjay4INC @EA_OfficialMH same आरोग्य विभाग
1
2
55
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
youtu.be/xid2cbFgZ4E?si=f6Vb… नगरपरिषद भरती गट क व ड @madhurimisal यांनी मार्च मध्ये भरतीची घोषणा केली आता नोव्हेंबर आहे भरतीचा भ पण नाही. एवढ्या वेळेत मुलांना जॉइनिंग भेटून 3-4 पगार झाले असते. कुठे अडकली #नगरपरिषद भरती @Harshada_Speaks @Dhananjay4INC @EA_OfficialMH same आरोग्य विभाग
2
31
44
551

केवळ घोषणा करून बेरोजगार तरुणांची दिशाभूल करणे, हीच का मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास विभागाची कार्यपद्धती? तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः नगरपरिषद आस्थापना संवर्गातील गट-क व गट-ड पदभरतीची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात जाहिरात कुठे आहे? भरतीचे वेळापत्रक कुठे आहे? हजारो तरुणांनी आणखी किती काळ केवळ घोषणांवर विश्वास ठेवायचा? सत्तेत असताना घोषणा करायच्या आणि अंमलबजावणीची वेळ आली की मौन बाळगायचे, ही जबाबदारी झटकण्याची पद्धत आता बंद झाली पाहिजे. मा. एकनाथ शिंदे आणि नगरविकास राज्यमंत्री मधुरी मिसाळ यांनी या विलंबाची स्पष्ट कारणे जनतेसमोर मांडावीत. जाहिरात प्रसिद्ध करण्याची निश्चित अंतिम मुदत जाहीर करावी आणि भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी. महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना आश्वासनांचे गाजर नको, हाताला काम आणि पारदर्शक भरती हवी! @INCHarshsapkal @satejp @mieknathshinde @madhurimisal @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
नगरपरिषद आस्थापना संवर्गाच्या गट क आणि गट ड पदभरती बाबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde यांनी स्वतः घोषणा करून देखील अद्याप नगरपरिषद संचानालयाच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. नगरविकास राज्यमंत्री @madhurimisal तसेच नगरविकास मंत्री @mieknathshinde साहेबांनी याबाबत तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात यावेत ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
10
58
84
1,239
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
@maha_dma कामचुकारपणा न करता लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करा. #नगरपरिषद भरती @madhurimisal प्रत्येक अधिवेशनात घोषणा देऊन मोकळे होता पण भरती काही येत नाही. आता 7 डिसेंबर पुन्हा अधिवेशन आहे घोषणा नको भरती हवी.🙏 #नगरपरिषद गट क व ड @Harshada_Speaks @Dhananjay4INC @mieknathshinde
2
3
108
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
नगरपरिषद आस्थापना संवर्गाच्या गट क आणि गट ड पदभरती बाबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde यांनी स्वतः घोषणा करून देखील अद्याप नगरपरिषद संचानालयाच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. नगरविकास राज्यमंत्री @madhurimisal तसेच नगरविकास मंत्री @mieknathshinde साहेबांनी याबाबत तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात यावेत ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
14
141
3
134
3,719
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
महाराष्ट्रातील विविध महानगरपालिका, नगरपरिषद, ज़िल्हा परिषद, आरोग्य विभाग मध्ये हजारो पदे रिक्त आहेत. सरकारकडून फक्त घोषणा बाजी सुरु आहे. Mpsc साठी मोठी जाहिरात आली पण सरळसेवा भरती करणारा वेगळा गट आहे त्यांच्यासाठी काय. तेव्हा येणाऱ्या अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित झालाच पाहिजे
24
33
828

कॉमर्स stream साठी एक पण जागा नाही....यावर काय तर बोला..सर..
1
4
59