Arvind Jagtap (@arvindj3) header
Arvind Jagtap (@arvindj3) profile picture
Joined July 2014
Photo by Arvind Jagtap (@arvindj3)Photo by Arvind Jagtap (@arvindj3)Photo by Arvind Jagtap (@arvindj3)Photo by Arvind Jagtap (@arvindj3)Photo by Arvind Jagtap (@arvindj3)Photo by Arvind Jagtap (@arvindj3)Photo by Arvind Jagtap (@arvindj3)Photo by Arvind Jagtap (@arvindj3)Photo by Arvind Jagtap (@arvindj3)Photo by Arvind Jagtap (@arvindj3)
ओरिजिनल लोगो. चार कंसात लोगो.
🤖 Made with AI
5
30
4
483
10,364
दिवस ढकलणाऱ्यासाठी उत्तम. दिवस कसा निघून जातो कळत नाही त्यांच्यासाठी अतीउत्तम! पुलं देशपांडे यांच्या विनोदांची आलोकने केलेली ही दिनदर्शिका मराठीसाठी चांगला मुहूर्त आहे !!
3
6
1
84
3,267
Arvind Jagtap retweeted
'पु ल देशपांडे दिनदर्शिका 2027' चे प्रकाशन आज मा श्री राज ठाकरे यांच्या हस्ते झाले.. ते फार जिव्हाळ्याने, आपुलकीने बोलले! त्यांचं संपूर्ण भाषण जोडत आहे : youtu.be/jGLjzdgJjiY?si=I7Tg…
6
39
1
213
4,572
सगळ्यात जास्त लिहिणारा नेता ज्याच्याबद्दल आजही सगळ्यात जास्त लिहिलं जातं.
3
20
306
3,598
गावगाडा नावाचं शतकातलं महत्वाचं पुस्तक. त्र्यंबक अत्रे यांचं. १०० वर्ष आधीचं. अर्पणपत्रिका.इंग्रज सरकारी अधिकाऱ्याला अर्पण केलंय. दुष्काळातल्या कामासाठी. आताही तशीच परिस्थिती आहे. अधिकाऱ्यांकडून खूप अपेक्षा आहेत. तुम्ही आमचे आहात. तुमची मदत गरजेची आहे. शेतीसाठी! आपल्या मातीसाठी!
6
16
638
Deep thoughts. Simple life.
11
87
1,941
14,481
फोटो काढला वेगळा वाटला म्हणून. पण वेगवेगळे आकार दिसतात दरवेळी. जुनी खोडं सहजा सहजी समजत नाहीत. फांदीला खोडाचा इतिहास नाही फक्त वारसा सांगता येतो. खोड इतिहास सांगत नाही आणि फांद्या इतिहासावर भांडत नाहीत. कुठल्याच फांदीने खोडाला बदनाम केल्याची इतिहासात नोंद नाही. म्हणून झाड भारी.
2
11
1
72
1,572
तुकाराम मुंढे यांना लिहिलेलं संपूर्ण पत्र
4
18
111
3,464
खरंच या पोलिसांना झोप आली असेल?
5
41
210
3,544
त्यांना असंच तोंड काळं करायचं असलं तर निदान आता मतदारांनी बोट काळं करणं सोडलं पाहिजे.
2
10
1
51
2,036
visionary r k laxman
8
213
6
972
22,330
r k laxman!
30
208
6,804