सध्याला आपण बघतोय बँक कर्मचारी सामान्य नागरिकांसोबत अरेरावी करत आहेत .स्व:ताच्या पैशासाठी लोकांना त्रास सहन करावा लागतोय.
महाराष्ट्र राज्य सरकार जेवढे प्रयत्न बार वाल्यांना वाचवायला करत आहे त्यापैकी १%जरी बळीराजासाठी केले तरी आत्महत्या थांबतील.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना भारती विद्यापीठ पुणे यांच्याकडुन डि.लिट पदवी प्राप्त झाल्याबद्दल मनस्वी अभिनंदन 💐💐💐
मुख्यमंत्री साहेब म्हणतात महाराष्ट्र कचरा मुक्त करणार . शेतकरी रोज मरतोय कर्ज मुक्ती साठी आणि हे कचरामुक्ती करायला निघाले ...पारदर्शी सरकार
सामान्य कार्यकर्ता अजन्म कार्यकर्ताच राहतोय आता त्याला नेता बनायची वेळ आली आहे ...गुलामी खुप झाली उठा युवकांनो जागे व्हा .......
मित्रांनो आता युवकांनी राजकारणात यायची गरज आहे तरच आपण क्रांति घडवु शकतो.. घराणेशाही उखडुन फेकायची हिच वेळ आहे.
शेतकरी राजा रोज बलीदान देतोय हक्कासाठी त्याचे प्रश्न सोडवायचे सोडुन विरोधी आमदार निलंबित केले जातात हेच का सुशासन ?
मा.मुख्यमंत्री खुर्ची बचाव कार्यक्रम करत आहेत .शेतकरी राजा रोज मरतोय आणि हे खुर्ची ला चिकटलेत वाह साहेब हेच अच्छे दिन आहेत का?






