Bhimrao Waghmare retweeted
झाडं वाचवण्यासाठी आवाज उठवणाऱ्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढल्याचा आरोप समोर आला आहे. पर्यावरणाचं रक्षण करणं हा गुन्हा आहे का? झाडांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्यांनाच नोकरी गमवावी लागत असेल, तर पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर येतो.
Bhimrao Waghmare retweeted
Things people do for Diwali bonus.
1 नवंबर की डेट 'अराजकता सेट' ?
देखिए 'जनहित' @Chitraaum के साथ
रात 9.00 बजे, abp न्यूज़ पर
abplive.com/live-tv
#Janhit #ChitraTripathiOnABP #Congress #SIR #GyaneshKumar #RahulGandhi #PublicImpeachment
It's done Sister!!
@nsitharaman – at Mumbai, India
Bhimrao Waghmare retweeted
Replying to @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis महाराज
झाडं का जगवायची ते आमच्या दादा कोंडके कडून समजून घ्या!
#WATCH | Mumbai | On protest against CEC Gyanesh Kumar, Vanchit Bahujan Aaghadi (VBA) National President Prakash Ambedkar says, “When the Maharashtra elections took place, around 45 to 75 lakh fake votes were cast here. We raised the question at that time: Was the proper procedure followed or not? At that time, we appealed to all political parties to join us or take the lead. We were ready to stand with them and share whatever data we had. The most important point was that the Election Commission itself stated that it had not received any documents from the officials conducting the elections in Maharashtra explaining what had happened after the closing time... They did not take the issue seriously at the time. This boosted the confidence of the Election Commission and the government, and they went on a tour to assess how many votes should be deleted in each state... I just want to request these awakened political parties to stay awake and not go back to sleep..."
Bhimrao Waghmare retweeted
SIR hatana hoga, Gyanu tumko jana hoga
Jai Bhim, Jai Bharat 💙🇮🇳✊
Follow for more updates- @ReyarthTanwar
Bhimrao Waghmare retweeted
मुंबई में ज्ञानेश कुमार हटाओ मार्च, लोगों का सैलाब उमड़ा
#Gyaneshkumar #mumbai
अमित शहा!!!
सुन लो !!!आंबेडकर आंबेडकर आंबेडकर नाम लेते ये लोग मुंबई के रस्ते पर लोकशाही बचाने आये हौ! और भले भगवान का नाम लेने से भगवान प्रसन्न होकार स्वर्ग ना भी मिले,
इन लोगो को पता हैं की आंबेडकर नाम लेते उनके खून मे इतनी गर्मी आयेगी की लोकतंत्र की रक्षा की लढाई वो लढ साकेंगे – at Mumbai, India
Bhimrao Waghmare retweeted
Gyanesh Kumar Hatao March in Mumbai
Ambedkar Ambedkar 💙🇮🇳
Follow backup- @ReyarthTanwar
Bhimrao Waghmare retweeted
“मी शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचा माणूस, त्यामुळे उद्या bjp ने मुख्यमंत्रीपद जरी देऊ केलं तरी मी त्यांच्याकडे जाणार नाही.
राष्ट्रवादी (श.प.) मध्येही पुन्हा जाणे नाही...
वंजारींनीही लक्षात ठेवावं, ते माझ्या सेकंड प्रिफरन्सच्या मतदारांच्या जोरावर निवडून आलेत.”
- @Niteshkarale05 मास्तर 🔥
सत्ता भोगलेल्या सगळ्याच पक्षांचं पितळ उघडं पडलंय. हा महाराष्ट्र नवा राजकीय पर्याय शोधतोय, ह्या निकालातून हेच इंडिकेट होतंय...
Bhimrao Waghmare retweeted
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ, खानदेश सह संपूर्ण महाराष्ट्र सह्याद्री वृक्षतोड आणि टोरंट प्रकल्पाच्या विरोधात आहे.
राजकारणाच्या पलीकडचा सामान्य माणूस भाजप सरकारचा तीव्र निषेध करत आहे.
#सह्याद्रीवाचवा #TorrentPower
ऐका हा विदर्भाचा तरुण काय म्हणतोय...
Bhimrao Waghmare retweeted
.@Dev_Fadnavis महाराष्ट्रातील तब्बल ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकरी संकटात आहे, हातात पैसा नाही आणि पिकं उद्ध्वस्त झाली आहेत.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात तुटपुंजी ₹५,००० जमा करण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही.
१५ लिटर तेलाचा डब्बाच जर ₹२,५०० चा असेल, तर ₹५,००० मध्ये शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करायची कशी?
CJP वर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या. आश्वासनं नकोत, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भरीव आर्थिक मदत द्या!
Bhimrao Waghmare retweeted
Everytime we have a call with the CJP North East team, it becomes impossible to hear the plight of fellow Manipurians.
They have been saying this for a while - "Bhaiyya we all feel abandoned".
I am not sure what to say in such a moment, for I can't even imagine what the people of Manipur are going through.
Let me just say this - @Cockroachisback stands in complete solidarity with the people of Manipur. We sincerely hope that peace comes to your beautiful state, for you all deserve the same happiness as the rest of India.
आने वाले मानसून में सहयाद्रि के भीमा शंकर जंगल में जा कर पहलेसे अच्छे उगा कर पेड़ ले जाकर लगाएंगे।
मोदी जी ने सही कहा था!
एक झाड़ माँ के नाम!
उस बात को अभी महाराष्ट्र की जनता को वास्तव में करना पड़ेगा, अनिवार्य हो गया है!
बीजेपी भुल जाती है यह धरती भगतसिंग जैसे सपूतो की है। – at Thane, India
Bhimrao Waghmare retweeted
भीमाशंकर येथील वृक्षतोडीची पाहणी करताना श्री. अमित राजसाहेब ठाकरे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांची भूमिका जाणून घेतली. तसेच, वृक्षतोड झालेल्या ठिकाणी वृक्षारोपण केले.
या प्रकल्पाला विरोध केल्यामुळे एका स्थानिक तरुणाला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे समजताच, श्री. अमित राजसाहेब ठाकरे यांनी त्या तरुणाला स्वतःचा दूरध्वनी क्रमांक देत संपर्क साधण्यास सांगितले आणि त्याला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
#Bhimashankar #RajThackeray #AmitThackeray #MNSAdhikrut
समस्त महाराष्ट्रा तील मतदारांनी आता जागे व्हावे लागेल.
सह्याद्री चे जंगल विकल! जे सत्तेत राहून शेतकरया ची कर्ज माफ करू शकत नाहीत, त्यांना शेती साठी मुलांच्या शिक्षणा साठी नोकरी साठी सरकारतर्फे काही करू शकत नाहीत.
जनते च्या टॅक्स मधून यांना पगार व सवलती द्यायच्या आणि वरून अशी भाषा – at Mumbai, India
Bhimrao Waghmare retweeted
“शिवरायांनी आज्ञापत्रात सांगून ठेवलंय कोणतंही झाड कापले जाऊ नये. निदान त्या शिवछत्रपतींचं तरी ऐकणार आहोत की नाही आपण?“
मा. राजसाहेब ठाकरे
सह्याद्री जागा हो..!
📍कर्जत पोलिस ग्राउंड.
#Bhimashankar #RajThackeray #MNSAdhikrut





















