BJP PIMPRI CHINCHWAD (MODI KA PARIVAR) (@bjpforpcmc) header
BJP PIMPRI CHINCHWAD (MODI KA PARIVAR) (@bjpforpcmc) profile picture

Official Twitter Account of BJP-Pimpri Chinchwad पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं https://nitter.cf/t.co/FTe38EiYca…

Pimpri, Haveli
Joined March 2020
Photo by BJP PIMPRI CHINCHWAD (MODI KA PARIVAR) (@bjpforpcmc)Photo by BJP PIMPRI CHINCHWAD (MODI KA PARIVAR) (@bjpforpcmc)Photo by BJP PIMPRI CHINCHWAD (MODI KA PARIVAR) (@bjpforpcmc)Photo by BJP PIMPRI CHINCHWAD (MODI KA PARIVAR) (@bjpforpcmc)Photo by BJP PIMPRI CHINCHWAD (MODI KA PARIVAR) (@bjpforpcmc)Photo by BJP PIMPRI CHINCHWAD (MODI KA PARIVAR) (@bjpforpcmc)Photo by BJP PIMPRI CHINCHWAD (MODI KA PARIVAR) (@bjpforpcmc)Photo by BJP PIMPRI CHINCHWAD (MODI KA PARIVAR) (@bjpforpcmc)Photo by BJP PIMPRI CHINCHWAD (MODI KA PARIVAR) (@bjpforpcmc)Photo by BJP PIMPRI CHINCHWAD (MODI KA PARIVAR) (@bjpforpcmc)
25 years of public service. 25 years of unwavering commitment. 25 years of turning Sankalp into Siddhi and putting the nation above all else. From Gujarat to leading the nation, PM Shri Narendra Modi’s journey has been defined by Seva, Sankalp and an unwavering commitment.
2
207
तुमची आमची भाजपा सर्वांची.... पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2026.... फक्त कमळ.....Only BJP
1
95
स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन....
2
178
BJP..... तुमची आमची भाजप सर्वांची.....
1
169
📍 भारतीय जनता पार्टी कार्यालय,मोरवाडी. भाजपकडून सर्वत्रिक निवडणूक २०२५ साठी अर्ज स्वीकृतीला सुरूवात; शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीत प्रक्रिया गतिमान. @BJP4Maharashtra @BJP4India
131
आमचे देवेंद्र फडणवीस........ महाराष्ट्राचे लाडके देवा भाऊ....
1
117
पिंपरी चिंचवड सोशल मीडिया टीमची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली शहराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली. The Pimpri Chinchwad social media team met today and finalized the municipal election strategy under the leadership of president Mr Shatrughan Kate. @BJP4Maharashtra
1
119
महाराष्ट्र भाजपच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन देशाचे कणखर गृहमंत्री आणि सहकार मंत्री मा. श्री. अमितजी शाह यांच्या हस्ते होत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया...🪷
85
प्रत्येक घरी स्वदेशी .... घरोघरी स्वदेशी.... संकल्प भारतीय जनता पार्टीचा....... भारताचे लाडके पंतप्रधान मोदीजींचा..... चला तर मग सर्वांनी एकत्र येऊ आणि स्वदेशी वस्तूंचा वापर करून आपल्या भारताला आत्मनिर्भर भारत बनवून महासत्तेकडे नेऊ..... #vhocalforlocal #madeinindia #MakeInIndia
75
Next Gen GST Reforms Campaign under the leadership of BJP President Pimpri Chinchwad Mr Shatrughan Kate Sir.... Good feedback from public very happy about Modiji Initiative.... @narendramodi @bjpforpcmc @AmitShah @Dev_Fadnavis @Shatrughnakate @shankarjagtap5 @BJP4Maharashtra
1
3
166
Next Gen GST Reforms Campaign under the leadership of BJP President Pimpri Chinchwad Mr Shatrughan Kate.Good feedback from public very happy about Modiji Initiative @narendramodi @bjpforpcmc @AmitShah @Dev_Fadnavis @Shatrughnakate @shankarjagtap5 @BJP4Maharashtra @RaviDadaChavan
1
2
111
पिंपरी चिंचवड मध्ये सेवा पंधरवडा निमित्त पंतप्रधान मोदींच्या जीवन चरित्रावरील माहितीपट व प्रदर्शनी यांचे उद्घाटन.
1
2
50
पिंपरी चिंचवड | नमो युवा रन - मॅरेथॉन | पश्चिम महाराष्ट्र देशाचे कणखर नेतृत्व, पंतप्रधान @narendramodi जी यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्ताने भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र विभागीय 'नमो युवा रन - मॅरेथॉन' शहरात ऐतिहासिक उत्साहात पार पडली..
2
50
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य रक्तदान 'अमृत महोत्सव' शिबिर; 275 हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान maharashtrabreakingnews.com/…
50
मोदींच्या वाढदिवसाची ‘दौड’ maxmanthannews.in/?p=10449
33
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य रक्तदान 'अमृत महोत्सव' शिबिर; 275 हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान maharashtrabreakingnews.com/…
44
विठ्ठल दर्शन भावे, भक्त सज्ज तयाला, फुलमाळांचा गंधु, दरवळे पांडुरंगाला। वारीत भक्तांचे मेळ, प्रेम ओसंडुनी वाहे, पंढरपूर पुण्यभूमी, धन्य धन्य होई पाहे॥ @Shatrughnakate @BJP4Maharashtra
1
76
मराठीच्या गोंडस नावाखाली आज उद्धव ठाकरे यांनी वरळीत सत्ता गेल्याचं शोकगीत गायलं. पण मुख्यमंत्री असताना 2022 मध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला, याचं उत्तर त्यांनी दिलंच नाही. ‘मराठी भाषा’ ही केवळ भावनांमध्ये उभी राहणारी अस्मिता नाहीतर ती धोरणात दिसली पाहिजे. पण तुम्ही मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं. आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा मराठीवर बेगडी प्रेम करत आहात. उद्धव ठाकरेंच्या भाषणातून स्पष्ट होतंय की, त्यांचा खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका’ आहे! यांचं मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की आठवण येणारी राजकीय नौटंकी आहे. जनतेनं आता हा दुटप्पीपणा ओळखला आहे.
3
105
Replying to @PrakashGade13
यावरून समजून चला मुंबई परप्रांतीयांच्या घशात कोणी घातली? परप्रांतीय लोकांना झोपडपट्टी उभारणी, उद्योग व्यवसाय मुंबई महापालिका क्षेत्रात करण्यासाठी कोणी बळ दिले ते शिवसेनेने. ❌ शिवसेनेची “दोन तोंडी” भूमिका : शिवसेनेचा नाऱ्याच वास्तव काय? ➤ “मराठी माणसाला काम द्या!” म्हणायचे आणि इकडे परप्रांतीय कंत्राटदारांना प्रोत्साहन देयचे. ➤ “बांधकाम क्षेत्र मराठीच्या हाती !” म्हणायचे बिल्डर कंत्राटदार परप्रांतीय गटांच्या हाती. ➤“स्वच्छ मुंबई, मराठी माणसाची कामं!” म्हणायचे स्वच्छतेचं कंत्राट परप्रांतीयांच्या गळ्यात घालायचे. 25 वर्षे सत्ता उपभोगूनही, शिवसेनेने परप्रांतीय कंत्राटदारांना प्रोत्साहन दिलं. मराठी कंत्राटदारांना बाजूला ठेवलं. आकडेच सांगतात मुंबई महापालिकेच्या हजारो कोटींच्या कंत्राटातून मराठी माणूस गायब झाला आणि बाहेरचे लोक श्रीमंत झाले. हेच शिवसेनेच्या “मराठी माणसासाठी लढा” या घोषणेचं सर्वात मोठं अपयश आहे. सरते शेवटी एवढच प्रश्न आहे माझा.. "कुठं आहे माझा मराठी माणूस".? यात मराठी माणसाला शोधा आणि शेअर करा.. 🙏 2/2
2
80