#पुणे शहराचा पाणी कोटा कमी करू नये, पाटबंधारेचा निर्णय रद्द करावा अशी मागणी सुनील कर्जतकर मुख्यमंत्री@Dev_Fadnavis यांच्याकडे करत आहेत. पण शहरातील ११आमदार,२ खासदार, १७६ नगरसेवक काहीच बोलत नाहीत.
उठा उठा लवकर उठा, पुणेकरांचे पाणी पळवले आहे, नंतर पुणेकर तुमच्या तोंडचे पाणी पळवतील
UP, बिहार, कर्नाटक महाराष्ट्र येथील २८ जागांवर कोणाला किती जागा मिळाल्या (कंसात लढविल्या जागा)
भाजप- १३ (२१)
कॉंग्रेस- १ (११)
समाजवादी पक्ष- ५ (११)
राष्ट्रीय जनता दल- १ (७)
जन सुराज्य पक्ष- १ (८)
NCPSP-२ (२)
जनता दल यू- १ (४)
शिवसेना- १ (२)
जनतादल धर्मनिरपेक्ष- १ (१)
अपक्ष- २
#पुणे
पाटबंधारे विभागाने केवळ पुणेकरांचे ५ TMC पाणीच पळविले नाही तर महापालिकेच्या तिजोरीतून ९२ कोटी वसूल करण्याची खेळी केली. यामुळे महापौरांनी आज होणारी पाणी कपातीची बैठक रद्द केली. त्यास विरोधीपक्षानेही पाठिंबा दिला. आता सर्वपक्षीय नेत्यांनी कालवा समितीत यावर आवाज उठवला पाहिजे





