ATP WARRIORS (@cEvilEngineer96) header
ATP WARRIORS (@cEvilEngineer96) profile picture

Telegram - https://nitter.cf/t.co/wwjLlJlinC

Joined June 2022
Photo by ATP WARRIORS (@cEvilEngineer96)Photo by ATP WARRIORS (@cEvilEngineer96)Photo by ATP WARRIORS (@cEvilEngineer96)Photo by ATP WARRIORS (@cEvilEngineer96)Photo by ATP WARRIORS (@cEvilEngineer96)
तरुणांचा देश असलेल्या लोकशाही राष्ट्रात पाठपुरावा करूनही तरुणांना वेठीस धरण कितपत योग्य आहे? न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. #DECLAREATPRESULT @supriya_sule @CMOMaharashtra @mieknathshinde @RRPSpeaks @LoksattaLive @lokmat
23
45
1
29
443
प्रति, डॉ.सुवर्णा खरात(सचिव), महाराष्ट्र लोकसेवा आयोग विषय - सहायक नगर रचनाकार श्रेणी १ वर्ग २ संवर्गातील १४८ पदांसाठी जाहिरात आदर्श आचासंहितेपूर्वी प्रकाशित करणेबाबत.
13
172
103
4,345
सहायक नगर रचनाकार २०२२ च्या निवड झालेल्या उमेदवारांची रखडलेली नियुक्ती विनाविलंब करावी तसेच शासन निर्णयानुसार नगर रचना विभागात १००% सरळसेवा भरतीसाठी १६७ पदांसाठी २०२४ साठी नवीन जाहिरात त्वरित प्रसिद्ध करून २ वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीला न्याय द्या
29
22
418
सहायक नगर रचनाकार गट- ब (राजपत्रित) १६७ पदांसाठी नवीन जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी ही विनंती.. @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde @CMOMaharashtra @RRPSpeaks @RealBacchuKadu @degree_holders @maha_governor @BaliramDoley @Mpsc_Andolan
56
41
706