Captain 057 retweeted
गरीब कुटूंबाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वीज मोफत नाही मिळणार..
मात्र ऊर्जा मंत्र्यांचा मुलगा उभा असेल तर संपुर्ण यंत्रणा फुकटात कामे करणार..
#ResignNitinRaut
@RahulGandhi @NitinRaut_INC @ANI @bjym4mh @abpmajhatv @TV9Marathi @NANA_PATOLE @Dev_Fadnavis @ChDadaPatil
Captain 057 retweeted
ऊर्जा मंत्र्यांनी आधी केली फुकटची हवाई स्वारी..
महावितरणचा गैरवापर करून मुलाला अध्यक्ष करण्याची रचली आता योजना भारी..
#ResignNitinRaut
@RahulGandhi @NitinRaut_INC @ANI @bjym4mh @abpmajhatv @TV9Marathi @NANA_PATOLE @Dev_Fadnavis @ChDadaPatil @cbawankule @Tejasvi_Surya @BJYM
Captain 057 retweeted
ऊर्जा मंत्री करताय जनतेच्या पैशांची होळी..
साहेब आधी राजीनामा द्या राज्याची जनता नाही एवढी भोळी.
#ResignNitinRaut
@RahulGandhi @NitinRaut_INC @ANI @bjym4mh @abpmajhatv @TV9Marathi @NANA_PATOLE @Dev_Fadnavis @ChDadaPatil @cbawankule @Tejasvi_Surya @BJYM @BJP4Maharashtra
Captain 057 retweeted
ग्रीड फेल चा धाक असणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांना आता त्यांचा मुलगा फेल होण्याची भीती..
जनतेच्या हिताचे काम करतांना कमी होते यांची गती..
#ResignNitinRaut
@RahulGandhi @NitinRaut_INC @ANI @ivikrantpatil @bjym4mh @abpmajhatv @TV9Marathi
Captain 057 retweeted
ऊर्जा मंत्र्यांनी काँग्रेस च्या दावणीला बांधली महावितरण ची यंत्रणा.... युवक अध्यक्ष निवडणुकीत मुलाला निवडून आना.... आकार्यक्षम मंत्री नितीन राऊत चा जाहिर निषेध
#ResignNitinRaut
@RahulGandhi @NitinRaut_INC @ANI @ivikrantpatil @bjym4mh @abpmajhatv @TV9Marathi
Captain 057 retweeted
पुत्रप्रेमात आंधळ्या झालेल्या महाभारतातल्या धृतराष्ट्राची गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे. युवक काँग्रेस अध्यक्षपद स्वतःच्या मुलाला... ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणची यंत्रणाच लावली कामाला...
#ResignNitinRaut
@RahulGandhi @NitinRaut_INC @ANI @ivikrantpatil @bjym4mh
Captain 057 retweeted
अंधाराच्या कळा सोसतोय महाराष्ट्राचा अन्नदाता
ऊर्जा मंत्र्यांना आपल्या पुत्राच्या करिअर ची चिंता
महाराष्ट्रातील सर्वात आकार्यक्षम व बिनडोक ऊर्जा मंत्री
नितीन राऊत चा जाहिर निषेध... 🏴🏴
#ResignNitinRaut
@RahulGandhi @NitinRaut_INC @ANI @ivikrantpatil @bjym4mh @abpmajhatv @TV9
Captain 057 retweeted
विद्युत सहाय्यक पदासाठी कष्टकरी परीक्षार्थीच्या आयुष्याची केली होळी, ऊर्जा मंत्री राऊत देत आहेत मुलासाठी विजवितरण अधिकाऱ्यांचा बळी
#ResignNitinRaut
@RahulGandhi @NitinRaut_INC @ANI @ivikrantpatil @bjym4mh @abpmajhatv @TV9Marathi
Captain 057 retweeted
वाढीव विजबिलाने हैराण महाराष्ट्र सारा...
लूट करा जनतेची हाच महावसुली आघाडीचा नारा....
महाभकास ऊर्जा मंत्री नितीन राऊत राजीनामा द्या...
#ResignNitinRaut
@RahulGandhi @NitinRaut_INC @ANI @ivikrantpatil @bjym4mh @abpmajhatv @TV9Marathi


