Supply restoration work at Bhuigaon, Nalasopara west @sevasaivirar @eevirar
कल्याण परिमंडळातील बोईसर, डहाणू, जव्हार, पालघर, मोखाडा, सफाळा, तलासरी, विक्रमगड या भागातील ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होण्याच्या आणि धोक्यांची सूचना देण्याकरीता नियंत्रण कक्ष क्रमांक 9028154278 उपलब्ध करून देण्यात आला आहे.कृपया नोंद घ्यावी.
कल्याण परिमंडळातील वसई, विरार, नालासोपारा, आचोळे, वाडा या भागातील ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होण्याच्या आणि धोक्यांची सूचना देण्याकरीता नियंत्रण कक्ष क्रमांक 7875760602 उपलब्ध करून देण्यात आला आहे.कृपया नोंद घ्यावी.
कल्याण परिमंडळातील कल्याण पूर्व आणि पश्चिम, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, टिटवाळा या भागातील ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होण्याच्या आणि धोक्यांची सूचना देण्याकरीता नियंत्रण कक्ष क्रमांक ८८७९६२६१५१ उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृपया नोंद घ्यावी.
Precautions to be taken regarding fake SMS/ Call related unpaid electricity bill to dupe citizens ...
#cybersafemumbai
1
2
Replying to @Sekalyan1
1














