दिवाळीनिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी जिल्हा परिषद शाळांच्या माजी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेला भेट देऊन, मुख्याध्यापक व शिक्षकांशी संवाद साधून क्षमतेनुसार योगदान देण्याचे आवाहन केले होते.
1
57
🏆 ग्रामपंचायतींचा गौरव! 🌟
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर!
1
65
दिवाळीनिमित्त अंगणवाडी केंद्रांमध्ये चिमुकल्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ!
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प कल्याण ग्रामीणअंतर्गत खडवली व गोवेली बीटमधील अंगणवाडी केंद्रांमध्ये दिवाळीनिमित्त ३ ते ६ वयोगटातील बालकांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
1
56
जिल्हा परिषद, ठाणेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत आरोग्य सेवक (महिला) संवर्गातील एकूण १०७ कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
#ZillaParishadThane
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न!
ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण, ग्रामीण भागाचा विकास, लोकसहभागातून अभियानाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद, ठाणे यांच्या वतीने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
वज्रेश्वरी महोत्सवांतर्गत ‘दिवाळी फराळ व गृहोपयोगी वस्तू महोत्सवा’चे उद्घाटन!
महिला उद्योजकांच्या कौशल्याला प्रोत्साहन, उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते करण्यात आले.
2
57
महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ; वज्रेश्वरी महोत्सवाचे आयोजन!
मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी नागरिकांना महोत्सवाला भेट देऊन महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.
1
59
वासिंदमध्ये ‘रन फॉर युनिटी’ व सायबर सुरक्षा जनजागृती मॅरेथॉन उत्साहात संपन्न!
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती व राष्ट्रीय एकता दिनानिमित्त वासिंद पोलीस ठाणे आणि ठाणे ग्रामीण पोलिसांच्या पुढाकाराने आयोजित ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
1
1
63
बळीराजाच्या श्रमाला अधिकाऱ्याची दाद!
शेतकऱ्यांच्या कष्टांचा प्रत्यक्ष अनुभव घेत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांसमवेत भातकापणी व झोडणी केली.
2
69
जिल्हा परिषद, ठाणेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केली पाहणी!
2
64
शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ उपक्रमांतर्गत आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी क्रमांक १ मध्ये ‘A’ श्रेणी प्राप्त करणाऱ्या १९ गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पेन देऊन गौरव करण्यात आला.
#missionbharari
1
1
82
प्राथमिक आरोग्य केंद्र, दहागाव , ता. कल्याण, जि. ठाणे
स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी परिसराच्या निर्मितीसाठी जिल्हा परिषद, ठाणे यांच्या आरोग्य विभागामार्फत विशेष अभियान ६.० अंतर्गत स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहे.
#specialcampaign6 #safaimeinbhalai #cleantocare
राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२६ | महाराष्ट्र शासन
निरोगी बालक, समृद्ध भारत!
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषद, ठाणे यांच्या आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय जंतनाशक दिन उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
1
52
जिल्हा परिषद, ठाणे येथे साप्ताहिक आढावा बैठक संपन्न!
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली आज, दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा परिषद, ठाणे येथील सभागृहात साप्ताहिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
1
63
राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२६
जिल्हा परिषद, ठाणेच्या आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय जंतनाशक दिन उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४,३४,६३६ पात्र बालकांना जंतनाशक औषध देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ७ लाख ४० हजार गोळ्यांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
#राष्ट्रीयजंतनाशकदिन
1
65































