Aditya Chavan retweeted
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती सरकारमध्ये सामील होऊन, आज १०० दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्तानं आपल्या सर्वांशी साधलेला हा पत्रसंवाद.
#वसाविकासाचा_विचारबहुजनांचा
Aditya Chavan retweeted
This is the way how @AAI_Official manages Dehradun Airport despite inauguration of new terminal, poor crowd management at an International Airport. Thank you guys 😑🛬 take a note:
@JM_Scindia @PMOIndia @IndiGo6E @BJP4India
Aditya Chavan retweeted
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये इतर देशातील अनेक उद्योग कंपन्यांनी चीनमधून आपले उद्योग स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या स्थलांतरीत उद्योगांना औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीत (ऑरिक) आणण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.@OfficeofUT @AjitPawarSpeaks @NCPspeaks @ShivSena
Aditya Chavan retweeted
अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीला यश
कोटा (राज्यस्थान) येथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना परत आपल्या राज्यात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राजस्थान सरकारकडे परवानगी मागितली आहे.
@ashokgehlot51 @OfficeofUT @AjitPawarSpeaks @NCPspeaks @advanilparab – at Aurangabad, India
ये सुबह जितनी खूबसूरत है, उतना ही खूबसूरत आपका हर एक पल हो,
जितनी भी खुशियां आपके पास आज हैं, उससे भी ज्यादा वो आपके पास कल हों. रमजान मुबारक!🙏
#RamadanMubarak #Ramadan2020
Aditya Chavan retweeted
औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ना.@Subhash_Desai यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधला. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे मी पुढील काही महत्वपूर्ण प्रश्न पालकमंत्र्यांच्या निर्दशनास आणून ते सोडवण्याची मागणी केली. – at Aurangabad, India
What an better way to celebrate world Earth Day.🙏
@ArunachalCMO @PrakashJavdekar
1
Aditya Chavan retweeted
लेकिन तब तक महाराष्ट्र के छात्र जो वर्तमान में कोटा, राजस्थान में हैं, वे कठिनाइयों का सामना कर रहे हैं। उन्हें मदद की सख्त जरूरत है। मुझे उम्मीद है कि आप उन छात्रों का ध्यान रखेंगे। – at Aurangabad, India
Aditya Chavan retweeted
मा.मुख्यमंत्री @ashokgehlot51 जी आपसे विनती करता हूं कि हमारी @CMOMaharashtra सरकार जल्द ही महाराष्ट्र के छात्रों को वापस लाने का निर्णय ले रही है। – at Aurangabad, India
Aditya Chavan retweeted
केंद्राने600₹ दराने चीनकडून घेतलेल्या टेस्टिंग किटने चुकीचा निष्कर्ष येत असल्याने राजस्थान सरकारने त्याचा वापर थांबवल्याची बातमी आहे.तर छत्तीसगडने द.कोरियाकडून निम्म्या दरात घेतलेल्या किटचा निष्कर्ष योग्य आहे.त्यामुळे केंद्राने चीनला दिलेल्या20लाख किटच्या ऑर्डरचा फेरविचार करावा.
Aditya Chavan retweeted
जहॉं से गुजरे तुम्हारी नज़रे, वहाँ से तुम्हे सलाम है!
कोरोनाचा पार्श्वभूमीवर आपला जीव धोक्यात घालून औरंगाबादमधील सर्व डॉक्टर निभावत असलेले कर्तव्य हे कौतुकाच्या पलीकडचे आहे. या सर्व डॉक्टरांना 'सॅल्यूट’च करावा लागेल. @Aurangabad_Page @ChandrakantKMP @SanjayShirsat77 – at Aurangabad, India
Aditya Chavan retweeted
Spread this message as much as possible to avoid confusion:
#WarAgainstVirus
Aditya Chavan retweeted
गोष्ट 80 च्या दशकातली. कॉम्प्युटरची भाषा इंग्रजी आहे म्हणून मर्यादा येत होत्या. तेव्हा इंजिनियर असणारे पृथ्वीराज चव्हाण कामाला लागले अन् इतिहास रचला. @prithvrj
#संगणक #मराठीभाषा #पृथ्वीराजचव्हाण #बोलभिडू
bolbhidu.com/prithiviraj-cha…
Aditya Chavan retweeted
शिक्षक कर्मचार्यांच्या जून्या पेन्शनसंदर्भात आज पदवीधर व शिक्षक आमदारांनी मुख्यमंत्री ना.@Dev_Fadnavis यांची भेट घेतली.यावेळी उपस्थित होतो.जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात आपल्या दालनात मा.अर्थमंत्री,मा.शिक्षणमंत्री व संबंधीत अधिकार्यांसमवेत आपण बैठक घ्यावी अशी मागणी केली. – at Aurangabad, India























