Collector Chandrapur retweeted
14 ते 16 ऑक्टोंबर कालावधीत “नैसर्गिक शेती-तणावमुक्त शेतकरी” या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा
@MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda
More information ⬇️
diochanda1.blogspot.com/2022…
Collector Chandrapur retweeted
15 ऑक्टोबरपासून चिचडोह बॅरेजचे सर्व दरवाजे क्रमाक्रमाने होणार बंद
@MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda
More information ⬇️
diochanda1.blogspot.com/2022…
Collector Chandrapur retweeted
शेतकऱ्यांनी पणन मंडळाच्या तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा
@MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda
More information ⬇️
diochanda1.blogspot.com/2022…
Collector Chandrapur retweeted
18 ऑक्टोबर रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
नामांकित कंपन्यामार्फत 2 हजारपेक्षा जास्त पदे भरण्यात येणार
@MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda
More information ⬇️
diochanda1.blogspot.com/2022…
Collector Chandrapur retweeted
#धम्मचक्र_अनुप्रवर्तन_दिन : अनुयायांसाठी भोजनदानाचे स्टॉल चांदा क्लब ग्राऊंडवरच
@MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda
More information ⬇️
diochanda1.blogspot.com/2022…
Collector Chandrapur retweeted
वैयक्तिक लाभाच्या योजनांची यादी 13 ऑक्टोबरपर्यंत सादर करा
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचना
@MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda
More information ⬇️
diochanda1.blogspot.com/2022…
Collector Chandrapur retweeted
राष्ट्रीय जंतनाशक दिन जिल्हास्तरीय कार्यक्रम
@MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda
More information ⬇️
diochanda1.blogspot.com/2022…
Collector Chandrapur retweeted
माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करणा-यांची तक्रार करा - माहिती आयुक्त राहुल पांडे
सुनावणीदरम्यान चंद्रपुरातील 15 प्रकरणे निकाली
#RTI
@MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda
More information ⬇️
diochanda1.blogspot.com/2022…
Collector Chandrapur retweeted
नियोजनबद्ध तयारी व ध्येय ही संरक्षण क्षेत्रात जाण्याची गुरुकिल्ली
#सजग_भारत कार्यक्रमात निवृत्त एअर व्हाईस मार्शल वानखेडे यांचे प्रतिपादन
@MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda
More information ⬇️
diochanda1.blogspot.com/2022…
Collector Chandrapur retweeted
22 वर्षानंतर स्वप्न पूर्ण : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अग्रवाल
Collector Chandrapur retweeted
समाजाच्या तळागाळापर्यंत न्यायदानाची प्रक्रिया पोहचली पाहिजे - पालक न्यायमूर्ती विनय जोशी
#सावली येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन
@MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda
More information ⬇️
diochanda1.blogspot.com/2022…
Collector Chandrapur retweeted
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली नियोजन समितीबाबत पूर्व आढावा बैठक
@MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda
More information ⬇️
diochanda1.blogspot.com/2022…
Collector Chandrapur retweeted
#शिक्षक_मतदार
सर्व पात्र शिक्षकांनी नव्याने नावाची नोंदणी करणे आवश्यक - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
यापूर्वी शिक्षक मतदार यादीमध्ये नाव असले तरी पात्र शिक्षकाने नमुना – 19 मध्ये आपले नाव नव्याने नोंदणी करणे अनिवार्य
@MahaDGIPR @collectorchanda
Info.. ⬇️
diochanda1.blogspot.com/2022…
Collector Chandrapur retweeted
मुल येथील मालधक्का शहराबाहेर हलवावा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार @SMungantiwar
प्रदूषण होणार नाही अश्या जागेची निवड करण्याचे निर्देश
रेल्वेच्या उच्चाधिका-यांसह घेतली बैठक
@MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda
More information ⬇️
diochanda1.blogspot.com/2022…
Collector Chandrapur retweeted
निलजई व उकणी येथील शेतजमीनीची नुकसान भरपाई संबंधीत शेतक-यांना त्वरित द्यावी – वनमंत्री @SMungantiwar यांचे निर्देश
त्वरित योग्य कार्यवाही करण्याचे वेकोलीचे सीएमडी मनोज कुमार यांचे आश्वासन
@MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda
More information ⬇️
diochanda1.blogspot.com/2022…
Collector Chandrapur retweeted
‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार महाविद्यालयामार्फत 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त गांधी चौक ते जटपुरा गेट पर्यंत रॅली काढण्यात आली.
@InfoVidarbha @collectorchanda
Info⬇️
diochanda1.blogspot.com/2022…
Collector Chandrapur retweeted
14 ऑक्टोबर रोजी नाविण्यपूर्ण कल्पना व उद्योग सादरीकरणासाठी बुट कॅम्पचे आयोजन
नवउद्योजकांनी सादरीकरण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
@MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda
More information ⬇️
diochanda1.blogspot.com/2022…
Collector Chandrapur retweeted
जिल्ह्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कलम 36 लागू
@MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda
More information ⬇️
diochanda1.blogspot.com/2022…
Collector Chandrapur retweeted
लम्पी स्किन डिसीज :जिल्ह्यात आतापर्यंत 3 लक्ष 10 हजार 240 जनावरांचे लसीकरण
बाधित 116 पैकी 106 जनावरे रोगमुक्त
@MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda
More information ⬇️
diochanda1.blogspot.com/2022…
Collector Chandrapur retweeted
सेवा पंधरवडा अंतर्गत कर्मचाऱ्यांची ताणतनाव व्यवस्थापन कार्यशाळा
@MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda
More information ⬇️
diochanda1.blogspot.com/2022…










































