आमचे सहकारी श्री सागर अतनूरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#happybirthday #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
आमचे सहकारी व पश्चिम मंडल सरचिटणीस श्री अक्षय कोथिंबीरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
#happybirthday #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
पंचमुखी हनुमान देवस्थान समितीचे सहसचिव श्री सदानंद गुंडेटी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#happybirthday #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
आमचे सहकारी श्री विशाल अंकम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#happybirthday #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
आमचे सहकारी श्री.अमोल भोसले यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#happybirthday #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
भाजपा सोलापूर पूर्वचे जिल्हाध्यक्ष श्री. शशिकांत नाना चव्हाण यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
आमचे सहकारी श्री वासुदेव यलदंडी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
#happybirthday #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
देशात अराजकता माजवू पाहणाऱ्यांना नागपूरच्या जनतेने आज थेट आणि सडेतोड उत्तर दिले आहे! २३ पक्षांची खिचडी एकत्र करूनही दिल्लीच्या रामलीला मैदानावर जी गर्दी झाली नव्हती, त्याला नागपूरच्या जनतेने एकाच पदयात्रेत धोबीपछाड दिली. राहुल गांधी आणि काँग्रेसने अराजकतेच्या विरोधातील हा अथांग जनसागर डोळे उघडून बघावा !
@BJP4Maharashtra
@Dev_Fadnavis
#Maharashtra #Nagpur
#DevendraFadnavis
#SaveDemocracyRemoveAnarchy
संविधान डावलण्याचे काम काँग्रेसने वारंवार केले आहे.
@BJP4Maharashtra
@Dev_Fadnavis #Maharashtra #Nagpur #SaveDemocracyRemoveAnarchy
आमचे सहकारी श्री दिनेश जाधव यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#happybirthday #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
मध्य मध्य मंडल उपाध्यक्ष श्री अर्जुन नामदास यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#happybirthday #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री मनीष भैय्या देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपणांस उदंड आयुष्य आरोग्यमय जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
माझे मार्गदर्शक मोठे बंधू, अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय पाणीदार आमदार, श्री. सचिन दादा कल्याणशेट्टी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
आपणांस उदंड आरोग्यमय आयुष्य लाभो हीच श्री स्वामीसमर्थ चरणी प्रार्थना!
@Kalyanshetti_S





















