सत्य,संवेनदशील पण दुर्लक्षित, दूरगामी परिणाम करणारे, बातमी दखल घेण्याजोगी,आर्थिक साक्षरता, आसपास घडणाऱ्या ताज्या परिणामकारक घडामोडी, उद्योजकांना लागणारी सर्व प्रकारची माहिती,शासकीय योजना आणि त्याचे प्रस्ताव, जबाबदारीचा सल्ला, या सर्व गोष्टी बाबी आपल्याला मिळतील फक्त eKapte युट्यूब चॅनेलवर. आपण सबस्क्राईब करा, इतराना शेअर करा. 🙏🙏
youtube.com/@ekapte.
2
36
eKapte retweeted
PAN Card And Voter ID Alone Cannot Prove Indian Citizenship Without Supporting Records : Gauhati High Court
livelaw.in/high-court/gauhat…
eKapte retweeted
दिया मिर्ज़ा की ओर से पटाखों का इस्तेमाल नहीं करने का वीडियो डिलीट करने के बाद, दो दिन में मुंबई में लगी आग को देखने के बाद अब मुंबई की महापौर खुद वीडियो बनाकर लोगों से पटाखों का इस्तेमाल नहीं करने कह रही हैं..
सगळ्यानाच उत्तर देण्याची आवश्यकता नसते
instagram.com/reel/DfgxnHosM…
13
eKapte retweeted
किसान हेल्पलाइन या यूट्यूब चॅनलवर ५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, सरकारने जीआर काढून राज्यातील सर्व महिलांसाठी पाच कडक नियम लागू केले आहेत. घरोघरी गुप्त तपासणी सुरू झाली आहे. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांकडून पैसे व्याजासह वसूल केले जातील, असे व्हिडिओत सांगितले आहे. हा दावा खोटा आहे.
#FactCheck
#DGIPRFactCheck
लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांकडून कोणतीही वसुली केली जाणार नाही. राज्य शासनाने २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत असा कोणताही शासन निर्णय प्रसिद्ध केलेला नाही.
#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहिण
Safe food is every citizen's right, not festive favour
Diwali is a festival of joy, and joy begins with trust. Every citizen deserves safe, standard and quality food.
We will build a culture of food safety with compliant Food Business Operators, Strict regulators and vigilant citizens.
On public health, there can be no compromise.
#Diwali #FoodSafety #FDA #TukaramMundhe
1
77
eKapte retweeted
शेवटी तो विडिओ सापडलाच
"SIR वर संसदेत चर्चा होऊ शकत नाही. तो EC च्या अखत्यारितीतला विषय आहे"
अमित शाह (संसदेत)
तेच अमित शाह आता म्हणत आहेत, संसदेत SIR वर चर्चा करू. कसले डबल ढोलकी आहेत हे.
गोदी मीडिया, अंधभक्त ऐका 👇














