Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom) header
Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom) profile picture

Official Twitter Account of Commissionerate of Education, Govt. Of Maharashtra | महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालयाचे अधिकृत ट्विटर (X) खाते.

Joined March 2026
Photo by Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom)Photo by Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom)Photo by Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom)Photo by Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom)Photo by Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom)Photo by Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom)Photo by Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom)Photo by Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom)Photo by Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom)Photo by Commissionerate of Education, GOM, Pune (@educomm_gom)
राज्यातील मान्यताप्राप्त विनाअनुदानित (खासगी) शाळांमधील प्रवेश प्रक्रिया, शुल्क आकारणी व बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ (RTE Act) मधील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मानक कार्यपद्धती (SOP) ची अंमलबजावणी करणेबाबत परिपत्रक #shaleyshikshan
2
1
121
शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणास शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी विविध ठिकाणी भेट देऊन मार्गदर्शन केले. . . #ZillaParishadSchool #ZPSchool #PrimarySchool #GovernmentSchool #MaharashtraSchools #QualityEducation #EducationForAll #SchoolEducation
62
दिनांक 26 नोव्हेंबर 2026 रोजी संविधान दिन साजरा करणेबाबत परिपत्रक
80
फेब्रुवारी–मार्च २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत शुध्दीपत्रक
1
74
डॉ जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम- राज्यस्तरीय प्रकल्प अंमलबजावणी समितीची बैठक संपन्न. . . #ZillaParishadSchool #ZPSchool #PrimarySchool #GovernmentSchool #MaharashtraSchools #QualityEducation #EducationForAll #SchoolEducation #MaharashtraEducation
80
बालभारती ' किशोर -दिवाळी अंक २०२६ ' प्रकाशित व सर्वत्र उपलब्ध .... . . #balbharti #ZillaParishadSchool #ZPSchool #PrimarySchool #GovernmentSchool #MaharashtraSchools #QualityEducation #EducationForAll #SchoolEducation #MaharashtraEducation #shaleyshikshan
2
139
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मा.रणजितसिंह देओल यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शालेय गुणवत्तेचा आढावा घेतला.
1
117
मा. ना. श्री. दादाजी भुसे, मंत्री शालेय शिक्षण विभाग यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फतb प्रशासकीय सेवा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या नवीन SFS (Self-Financed Schools) पोर्टलचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
1
87
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२५ प्राधिकारी/व्यवस्थापनांसाठी सूचना... शालेय शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. tait2025.mahateacherrecruitm… #पवित्रपोर्टल #pavitraportal
5
178
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२५ उमेदवारांसाठी सूचना... उमेदवारांनी https://tait२०२५.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या निवडीची स्थिती पहावी. #पवित्रपोर्टल #pavitraportal #maharashtraschool #educationministry
1
89
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२५ बाबत सूचना उमेदवारांनी https://tait२०२५.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या निवडीची स्थिती पहावी.. #पवित्रपोर्टल #pavitraportal #teachersrecruitment #maharashtraschool #educationministry
1
63
🟩चला, ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करूया! 🟩पर्यावरण संरक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकूया!! 🟩दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील शाळांमध्ये ई-कचरा संकलन व जबाबदार विल्हेवाटीसाठी विशेष अभियान.
76
📚 प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ. ४ थी) व उच्च प्राथ. शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) – २०२७ सन २०२७ च्या शिष्यवृत्ती परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध! अधिकृत संकेतस्थळ: puppssmsce.in/ 📌 ही माहिती विद्यार्थी, पालक व शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मेसेज शेअर करा.
83
राष्ट्रीय जंतनाशक दिन -27 ऑक्टोबर जंतमुक्त बालपण, निरोगी भविष्य! मुलांच्या निरोगी वाढीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी जंतनाशक उपचार महत्त्वाचे आहेत. सर्व पात्र बालकांना जंतनाशक गोळी देण्यासाठी पुढाकार घ्या. जंतमुक्त बालपणासाठी सहभागी व्हा, निरोगी महाराष्ट्र घडवा! #HealthyChildren
63
🟠 पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) रविवार, दिनांक 25 ऑक्टोबर 2026 संपूर्ण राज्यात संपन्न #flnat #schooleducation #maharastraschooleducation #उल्हासनवभारतसाक्षरताकार्यक्रम
112
🟠 राज्यात सन २०२६ च्या दुष्काळामुळ बाधित तालुक्यातील विद्यार्थ्यांना फेब्रु/मार्च २०२७ च्या परीक्षेकरीता परीक्षा शुल्क माफ करणेबाबत .... . #GovernmentSchool #MaharashtraSchools #QualityEducation #EducationForAll #SchoolEducation #MaharashtraEducation #stateboardmaharastra
72
स्वच्छता पखवाडा -२०२६ अंतर्गत शाळांमध्ये ई कचरा जनजागृती व संकलन मोहीम राबविणे बाबत .... . #ZillaParishadSchool #ZPSchool #PrimarySchool #GovernmentSchool #MaharashtraSchools #QualityEducation #EducationForAll #SchoolEducation #MaharashtraEducation
1
112
🟠 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील शासकीय व अनुदानित शाळांचे मुख्याध्यापकांकडून राष्ट्रीय शालेय नेतृत्व परिषदेसाठी ( २०२६ - २०२७) प्रस्ताव मागविणे बाबत 🟠अंतिम दिनांक : ३१ आक्टोबर २०२६ 🟠अधिक माहितीसाठी भेट द्या ncsl.niepa.ac.in . #ZillaParishadSchool #maharashtraschool
69
INSPIRE-MANAK राष्ट्रीय स्तर प्रदर्शन व स्पर्धा 2026 मध्ये देशातील प्रथम 60 क्रमांक मध्ये निवड 🟠 यशस्वी विद्यार्थी, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, तसेच मार्गदर्शन करणारे अधिकारी यांचे हार्दिक अभि #INSPIREMANAKAWARD
65
उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम
99