Executive Engineer Mahavitaran, Mulund (@eemulund) header
Executive Engineer Mahavitaran, Mulund (@eemulund) profile picture
Mulund West, Mumbai
Joined April 2017
Executive Engineer Mahavitaran, Mulund retweeted
“दिवा बोलत नाही, त्याची ओळख प्रकाश करून देतो." त्याचप्रमाणे बाबांविषयी फार बोलले जात नाही, मात्र त्यांच्या अस्तित्वामुळे तुमची ओळख बनते. #जागतिक_पितृदिन #FathersDay #MSEDCL
6
9
51
3,439
Executive Engineer Mahavitaran, Mulund retweeted
१८ वर्षे विश्वासाची, अविरत वीजसेवेची. महावितरणच्या १८व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व ग्राहक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा! #MSEDCL #Electricity #Power #FoundationDay
24
8
1
96
15,211
Executive Engineer Mahavitaran, Mulund retweeted
राज्यात वीज चोरांविरोधात धडक कारवाई! #MSEDCL #Power #electricity #SayNopowerTheft
8
3
17
3,219
Executive Engineer Mahavitaran, Mulund retweeted
सूर्य देव आग ओकत असतानाही औरंगाबादसह राज्यभरातील महावितरणचे जिगरबाज कर्मचारी ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा म्हणून भर उन्हात देखभाल-दुरुस्ती काम अतिशय निष्ठेने पार पाडत आहेत. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेला सलाम! #MSEDCL #Electricity #Power #linemanpride #linemanlife
27
8
2
150
12,913
Executive Engineer Mahavitaran, Mulund retweeted
थकबाकीची वसूली नव्या मालकाकडून #MSEDCL #electricity #Power
3
9
28
3,198
Executive Engineer Mahavitaran, Mulund retweeted
नागरिकांना आवाहन, वीज वितरण यंत्रणेजवळ कचरा टाकू नका.. #MSEDCL #electricity #Power #Awerness
1
6
21
2,015
Executive Engineer Mahavitaran, Mulund retweeted
वीज बिल वसुलीसाठी कर्मचारी ग्राहकांच्या दारी, आपले वीजबिल वेळेत भरा. #MSEDCL #PayBillsOnTime
6
11
34
2,736
Executive Engineer Mahavitaran, Mulund retweeted
वीजबिल थकीत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यावर ग्राहकांना वीजबिलाबरोबर पुनर्जोडणी शुल्क भरावा लागतो. आपल्याला तो भरायचा नसेल तर कृपया वीजबिल वेळेत भरावे. #PayBillsOnTime @lokmat
6
13
1
37
3,872
Executive Engineer Mahavitaran, Mulund retweeted
आपले वीजबिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करावे! महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचे ग्राहकांना आवाहन. #PayBillsOnTime #Appeal #CMDSpeaks
9
15
3
65
7,513
Executive Engineer Mahavitaran, Mulund retweeted
महावितरणच्या भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांच्या हस्ते इलेक्ट्रिक वेहीकल चार्जिंग स्टेशन उपकेंद्राचे उद्घाटन. १. एकाच वेळी ३ कारचे चार्जिंग करण्याची सोय. २. कमीत कमी दरात व वेळेत फास्ट चार्जिंग करणे शक्य. #ElectricVehicles #MahavitaranEVChargingStation
4
15
52
3,246
Executive Engineer Mahavitaran, Mulund retweeted
सायबर फसवणुकीपासून सावध रहा . #Caution #FraudAlert
1
11
24
Executive Engineer Mahavitaran, Mulund retweeted
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! #Diwali2022 #DiwaliCelebration2022
2
7
44
Executive Engineer Mahavitaran, Mulund retweeted
सुरक्षित दिवाळी हीच शुभ दीपावली. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! #divali2022 #Caution
6
16
64
Executive Engineer Mahavitaran, Mulund retweeted
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा... #धनतेरस #धनत्रयोदशी #Diwali2022
1
11
54
Executive Engineer Mahavitaran, Mulund retweeted
आपल्या उद्योग व्यवसायाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी त्वरित "विलासराव देशमुख अभय योजने"चा लाभ घ्या. #VDAY #VilasraoDeshmukh
1
8
21
Executive Engineer Mahavitaran, Mulund retweeted
SKOCH ऑर्डर ऑफ मेरिट अवॉर्डने महावितरणचा गौरव #proudmoment #MSEDCL
23
23
3
82
Executive Engineer Mahavitaran, Mulund retweeted
सतर्क रहा, सुरक्षित रहा. #safetyfirst #Caution #BeAlert #safetytips #MSEDCL
3
7
23
Executive Engineer Mahavitaran, Mulund retweeted
जागतिक दृष्टी दिन! #worldsSightDay #WSD #Hopeinsight #eyecare
3
9
34
Executive Engineer Mahavitaran, Mulund retweeted
महावितरणच्या कर्मचाऱ्याला मिळाली डॉक्टरेट पदवी #great #weareproudofyou #ACHIVEMENT
2
9
56
Executive Engineer Mahavitaran, Mulund retweeted
5 स्टार विद्युत उपकरणांचा वापर करा आणि वीजबिलाचा भार कमी करा. #5starelectronicequipment #SaveEnergy #savemoney
4
9