हेमंतकुमार कांबळे -पांगरीकर (@fighterhemant) profile picture
Mumbai, India
Joined September 2016
चुकीच्या बोटांना शाई... कशी टिकणार लोकशाही...?
2
93
सालाबादप्रमाणे सन्मित्र,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकारी प्रवक्ते,श्री. गजानन काळे यांनी पाठवलेला दिवाळीचा फराळ...!! धन्यवाद मित्रा.. 😊 @MeGajananKale
1
8
291
वसई -सातीवली येथे मुंबईतील शाळा -महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहलीला गेलेल्या 15 बसेस सायं 7.30 वाजल्यापासून वाहतूक कोंडीत अडकल्यात महाराष्ट्रातील वेगवान सरकारचे कोणते मंत्री,अधिकारी याची युद्धपातळीवर दखल घेतील..??? @CMOMaharashtra @DGPMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
4
114
नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक कबुतरांसाठी शस्त्र उचलण्यापेक्षा देशाच्या संरक्षणासाठी भारतीय सैन्यात"जैन रेजिमेंट "ची स्थापना करा. नाहीतरी पंतप्रधान मोदी म्हणतात सीमेवरच्या सैनिकांपेक्षा एक व्यापारी जास्त धाडस करतो.
5
10
169
सस्नेह जय महाराष्ट्र, आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे, हा मोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे माध्यमांनी आणि महाराष्ट्रातील जनतेनी या बदलाची नोंद घ्यावी. आपला नम्र, राज ठाकरे ।
1
3
8
161
हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्याचा लेखी आदेश शासनाने त्वरित काढावा.. @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks
1
3
18
256
कोकणात जाताना अपघात झाला,एकाच कुटुंबातील ५ सदस्य मृत्युमुखी पडले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या अपघात क्षेत्राच्या ठिकाणी आक्रमक आंदोलन केले म्हणून त्यांना तुरुंगात टाकले गेले...? पण समस्या काही सुटली नाही. आज या "मृत्यू तांडवाला " प्रशासन आणि सरकार जबाबदार आहे.दोषींवर कारवाई झालीच पाहिजे.
16
1
45
746
बेस्ट बसची दुप्पट भाडेवाढ...??? तोट्यातली "बेस्ट " सेवा फायद्यात आणायची कि... खासगीकरणाकडे न्यायचा मार्ग मोकळा करायचा...? @mybmc @CMOMaharashtra @mnsadhikrut @BJP4Maharashtra
1
8
16
187
विरोध फक्त हिंदी भाषेच्या सक्तीला नाही, तर त्रिभाषिक सूत्राला सुद्धा.. @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @mieknathshinde @mnsadhikrut
26
88
933
मराठीचे आंदोलन आता निर्णायक झाले आहे.दक्षिणेत जे हिंदीला स्थान आहे तसेच ते महाराष्ट्रात असेल,मराठीला डावलले असेल अशा ठिकाणी काळे फासले गेले तर नवल वाटून घेऊ नका...कारण मराठी आमचा प्राण आहे,श्वास आहे,आणि मनसेचा DNA आहे.
2
53
280
3,483