छोटी कृती, मोठा संदेश..
तिरंग्याचं चिन्ह उचलत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रध्वजाप्रती आदर व्यक्त केला. हा क्षण सोशल मीडियावर चर्चेत!
#GajBuzz #NarendraModi #IndianFlag #Tiranga #ViralMoment
1
7
अंगणवाडीच्या जेवणात बदल व्हावा म्हणून चिमुकल्याने थेट अर्ज लिहून देण्याचीच मागणी केली!
#Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzNews #GajbuzzMarathi
Gajbuzz, Gajbuzz Marathi, Gajbuzz News,
शायना एनसी यांच्याकडून सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची प्रत फाडण्यात आली, तर याचवेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्रही फाडण्यात आल्याने राजकीय वर्तुळात संताप आणि चर्चेला उधाण!
#balasahebthackeray #gajbuzz #gajbuzzupdates #gajbuzzmarathi #gajbuzznews
1
8
"दादांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवणार" मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम इशारा..
पुण्यात स्व.अजितदादा पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका मांडली...
#gajbuzz
3
16
"लव्ह इज अ मनी आणि मनी इज अ लव्ह!"
मुली प्रेम मुलांवर नाही, तर पैशांवर करतात..!
इंदुरीकर महाराजांनी कीर्तनातून मांडली प्रेमाची अनोखी व्याख्या; तरुणांना दिला टोला!
तुम्हाला काय वाटतं महाराजांच्या या विधानाबद्दल? कमेंटमध्ये सांगा!
#Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzNews
8
मुंबईत ब्रिटनच्या शाही पाहुण्यांची हजेरी, सचिनसोबत रंगला गल्ली क्रिकेटचा डाव!
पाहा, मुंबईत रंगलेल्या या खास क्रिकेट सामन्याची झलक!
#Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzNews #GajbuzzMarathi
Gajbuzz, Gajbuzz Marathi, Gajbuzz News
अवघ्या ७० मिनिटांत गाठता येणार सिंधुदुर्ग!
नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू झाल्याने कोकणवासीयांचा प्रवास होणार अधिक जलद, सोयीस्कर आणि आरामदायी...
#Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzNews #GajbuzzMarathi
Gajbuzz, Gajbuzz Marathi, Gajbuzz News
2
9
ज्या जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत कधीकाळी अजितदादांच्या स्वागताची धावपळ असायची, दादा येणार म्हणून सर्व अधिकारी सज्ज असायचे... त्याच इमारतीत आज स्व. अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण संपन्न झाले !
#Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzNews #GajbuzzMarathi
3
21
“मी संघर्षयोद्ध्याची सहचारिणी…” म्हणत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार झाल्या भावूक!
पुण्यातील जिल्हा परिषद इमारतीत स्व. अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण; जुन्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार भावूक!
#Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzNews #GajbuzzMarathi
निर्भीड लेखणी, निःपक्षपाती विचार आणि जनतेचा आवाज बुलंद करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#राष्ट्रीयपत्रकारदिन #NationalPressDay
#Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzMarathi
Gajbuzz, Gajbuzz Marathi, Gajbuzz News,
GajBUZZ PuneNews
2
22
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी...
तटकरींचे व्हिलनीकरण ?
नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा धुरळा उडाला आहे, आणि या घडामोडींमध्ये तटकरेंना व्हिलन ठरवण्यासाठी दोन्ही गटांमधील नेत्यांनी बाह्या सरसावल्या आहेत.
याबाबत अदिती तटकरे काय म्हणाल्या बघा...
#gajbuzz
2
10
राष्ट्रवादीचे विरीनीकरण होणार का ? या गदारोळात आता अजून एक मुद्दा डोकं वर काढू लागलाय...
राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले नाही, तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील आमदार थेट भाजपवासी होणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे !
#Gajbuzz #GajbuzzUpdates #GajbuzzNews #GajbuzzMarathi
3
24








