Dr shyam (@gameon_22) header
Dr shyam (@gameon_22) profile picture

Congress District president (Doctor wing) parbhani

Joined June 2021
Dr shyam retweeted
आम्ही आपल्या सोबत आहोत❤️
आदरणीय अजितदादांना जाऊन आज १० महिने पूर्ण झाले, परंतु अद्यापही त्यांच्या अपघात/घातपात प्रकरणाचा ना FIR झाला ना कुठला तपास झाला.... आभाळाएवढा माणूस गेला पण या घटनेच्या तपासाबाबत कुणालाही सोयरसुतक नाही. बहुतेकांनी सत्यापेक्षा सत्तेला महत्त्व दिल्याचं मी बघितले आणि बघतोय. पण काहीही झालं तरी दादांसाठीचा आणि जनतेसाठीचा आमचा लढा थांबणार नाही. २०२२ मध्ये दादांनी वेगळा निर्णय घेतला, तेंव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो.आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल...! #AjitdadaPawar
3
12
2
181
1,991
😭🤣
9
45
6
509
5,771
थोड थांबाव. लोकांच मत परिवर्तन व्हायला सुरवात झाली आहे.लोक पुन्हा एखदा विचारधारा जपतील. पुन्हा सत्ता स्थापन होईल. असल्या राजकारणामुळे मतदार विचलित होतोय. थांबा @supriya_sule तुम्ही विचारधारा सोडाल आम्ही तुम्हाला सोडू आपला हात जगन्नाथ 🙏🏻 #DelimitationBill
12
113
1,877
मीडिया डीलिमिटेशन बिल पर कंफ्यूजन और अविश्वास पैदा करने की कोशिश कर रहा है इंडिया गठबंधन एकजुट है और डीलिमिटेशन बिल का जोरदार विरोध करता है ये वो मीडिया हाउस है जो दाना मिलने पर गाना गाता है @TimesNow लगता है इस चैनल के लोगों को भाजपा दफ्तर का लिफाफा मिल गया है या यूपी से गांजा सप्लाई हुआ है और गांजा फूंककर ब्रेकिंग न्यूज चला रहे हैं ये बिकाऊ चैनल्स
Big Scoop On Delimitation Bill SOURCES: SP To Stage Walkout Over Delimitation Bill
18
294
7
2,035
37,372
महाराष्ट्रातील सर्व सामान्य माणसाला विश्वासू वाटणारा आमचा नेता @OfficeofUT ❤️🚩
72
1
483
3,213
तुला आणि तुझ्या बापाच्या पक्षाला कधीच विचार नव्हते खोबरे तिथ चांगभल असत तुमचे
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचा आज स्मृतिदिन. ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे अखंड राहतील. त्यांचे विचार हे नेहमीच समाजाला दिशा दाखविण्याचे काम करतील. महात्मा जोतिराव फुले यांना विनम्र अभिवादन.
7
92
884
मी थोडे करेक्ट करतो शिव्या आणि लाइक
42लाईक्स, 108 कमेंट्स
1
214
जाऊ दे ना सुंदर भक्त आणि सपोर्टर मधे फरक असतो
मी पुन्हा सांगतो पवार साहेब आणि त्यांचा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार नाहीत.
1
54
Dr shyam retweeted
Replying to @VikasLawande1
thanks .. #sangram bapu sheth ♥️
1
4
86
दादा ♥️ माफ करा तुमचा निर्णय पटला नाही तर वाईट बोललो तुम्हाला! पण तुमच्या कपटी काका ला तुम्ही ओळखले होते
32
शरद पवारांना पंतप्रधान होऊ दिलं नाही म्हणून हा देश आजन्म सोनिया गांधींचा ऋणी राहील. ❤️
140
1
1,235
6,625
शरद पवार साहेबांना वयाच्या ८५व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता… मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे १० आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे १६, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे २० आमदार होते. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार साहेबांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढे वेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली. आणि आता काय? परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच शरद पवार साहेब, सुप्रीया सुळे ताई आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत.
523
1,479
204
6,908
536,563
तुमच्या सहित तुमची पूर्ण पार्टी बोगस आहे
मी आज पर्यंत आरएसएस भाजपा या विचारधारेचा कधीही समर्थक नव्हतो उद्याही नसेल. वैचारिक व तात्विक तडजोड मी माझ्या आयुष्यात केलेली नाही करणार नाही. तो संघर्ष माझा कायम असेल. पुरोगामी,धर्मनिरपेक्ष विचारधारा,संविधानिक मूल्य कदापि सोडू शकत नाही.
1
14
178
Dr shyam retweeted
Delimitation Bill EXPOSED This is the real agenda of Modi Govt 👇
1,836
10,599
374
38,386
1,240,315
राष्ट्रवादीला शरद पवार गटाला साष्टांग दंडवत ! तूर्तास एवढेच!
79
310
41
1,516
52,588
चला तर मग संधी साधू पक्ष राष्ट्रवादी यांच्या सर्व संधी साधू नेत्यांना अन फॉलो करू या @NCPspeaks @Awhadspeaks @supriya_sule @Jayant_R_Patil जास्तीत जास्त repost kara
8
58
3
202
2,422
गोपीचंद पडळकर बरोबरच बोलले होते
1
6
1
31
1,206