M.K.Gandhi — principles in words.
Captain Smit Machchhar — principles and courage in action 🇮🇳
One spoke.
The other stood.
On 2nd October, let the irony speak for itself. 🤩
#2ndOctober #GandhiJayanti
संजय रौत्याचा AI रोबोट वर घणाघात 🔥🔥🔥
“पवार समजून घ्यायला 100 जन्म लागतील …. !!!!!”
😹😹😹😹
शरद पवार दिसताच AI रोबोट धावत आला, हात उंचावला अन्... marathi.abplive.com/photo-ga…
#SharadPawar #Baramati #AI #MaharashtraPolitics #Robot
3
167
…. And here I was, hoping to see the Shivaji Nagar–Baner stretch kick off by December 2026 !!!
आता वाट बघा…. मेट्रो धावायची ….😂 🤡
#Pune
Hinjawadi Metro (Line 3) has hit another delay due to the model of conduct in force throughout October, following the announcement of the Maharashtra Legislative Council elections.
So nothing is happening before December, at least 😭 😭
योद्धा…. मैदान …
ऐकून कसा एकदम नोस्टालजिक फीलिंग आले 😅
आता next keyword is- भाकरी!
85 वर्षाचा योद्धा पुन्हा मैदानात... शरद पवार जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर; 28 सप्टेंबर...
tv9marathi.com/maharashtra/m…
#SharadPawar #Maharashtradrought #Farmer #Drought
Progression towards - 2047 vikasit bharat !
Dr Doolla is an acclaimed professor of Energy Sciences at IIT Bombay. An MTech and a PhD from IIT, he has received excellence in teaching award twice. He recently caught a student cheating. The student committed suicide.
Dr Doolla has now been charged under the SC/ST Act.
65
Tya aadhi metro suru hoel ? 🤔
#PuneMetro
Pune: Hinjawadi to Get 6 New Parallel Roads, 60 km Drainage Network Under Infrastructure Push punekarnews.in/pune-hinjawad…
2
5
406
गार्गी retweeted
डीजे वर बंदी घाला पर्यंत ठीक होते, पण आता थेट गोळ्या घाला किंवा मानाचे गणपती शहराबाहेर न्या अशी जर व्यक्तव्य येत असतील तर याला पोलिसांनी नक्कीच समज द्यायला हवी..एक प्रकारे डीजे बंदी आडून समाजात तेढ निर्माण करायची काम चालू झालीत असे वाटते.
स्वतःला त्रास होतो म्हणून 'डीजे लावणाऱ्या कार्यकर्त्यांना गोळ्या घाला' तसेच 'मंडळाच्या बैठकीत फुल्ली लोडेड गन घेऊन जाता येत नाही' असे म्हणणारा बापट हा एक तर मनोरुग्ण आहे किंवा ज्या पद्धतीने नक्षलवादी शस्त्र चालवून विरोध करणाऱ्यांना संपवतात तसेच करायला लावणारा हा नक्षलवादी आहे.
समाजात मतभेद असू शकतात, पण मतभेदांचा सामना युक्तिवादाने करायचा की बंदुकीच्या भाषेने?
आणखी दुर्दैव म्हणजे अशा भडक वक्तव्यांना सनसनाटी प्रसिद्धी देणारी मीडिया आहे.
नशीबवान नागपूरकर्स !
#DJBan
Nagpur DJ Ban News , नागपूरात एक नोव्हेंबरपर्यंत डीजे बंदी! विश्वास नांगरे पाटील यांचा निर्णय - news18marathi.com/videos/mah…
1
11
324
सुप्रिया ताईंचा आव्हाडांवर घणाघात !
#justice for @anant1306 ✌🏼
‘मत मांडलं म्हणून मारहाण करणार का?’ विद्यानंद बापट हल्ला प्रकरणावर सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, 'या गलिच्छ प्रवृत्तीमागे...'
#SupriyaSule #NCP #VidyanandBapat #Pune #PuneCrimeNews #Police
marathi.abplive.com/news/pol…
which one sounds more believable?
1. म. के. गांधींचं दावे in “सत्याचे प्रयोग” पुस्तक
2. आव्हाड यांनी अहिंसेवर lecture देणं
😹😹😹
#irony
विद्याधर बापट यांच्या डीजे विरोधातील तर्कशुद्ध आणि वास्तविक मांडणीला आपल्या छटाकभर मेंदूने खोडून काढता येत नसल्याने भ्रमित झालेल्या काही तरुणांनी मारहाण केल्याची बातमी समोर येत आहे.खरतर या सरकारच्या काळात अश्या बातम्या अगदी सर्रास झाल्या आहेत.
धर्माची ढाल बनवून लढणाऱ्या या सरकारला बाप्पा सुबुद्धी देवो हीच प्रार्थना.






















