
Digital Media & Marketing Analyst | Author of 2 books #डिजिटलपत्रकारिता & डिजिटल बातम्या आणि एसईओ | Digital Journalism teacher | Tweets are personal opinions.
Pune, India
Joined April 2009
- Tweets472
- Following322
- Followers345
- Likes219
Wishwanath Garud । विश्वनाथ गरुड retweeted
प्रादेशिक परिवहन कार्यालये (RTO) भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाल्याचे अनेक प्रकरणांमधून समोर आले आहे. #mymahanagarbreaking
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@VijayWadettiwar
@iambadasdanve
@sanjaysawant75
@rautsanjay61
mymahanagar.com/maharashtra/…
Wishwanath Garud । विश्वनाथ गरुड retweeted
ही बाब लक्षात आणून दिल्यावर त्याने माफी मागत करीर यांच्या तर्जनीवरील नखावरही शाई लावली. अशा प्रकारे या करीर यांच्या दोन बोटावर शाई लावण्यात आली.
@ECISVEEP @SpokespersonECI @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @rautsanjay61 @supriya_sule @iambadasdanve @sanjaysawant75
Wishwanath Garud । विश्वनाथ गरुड retweeted
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या न-हे गावचे विद्यमान उपसरपंच श्री. सागर भूमकर यांनी नजीकच्या भूतकाळात न-हे गावातील मार्गी लावलेल्या प्रश्नांची माहिती देणारा अहवाल प्रकाशित करण्यात आला.
@SagarBhumkar @BJP4PuneCity @BJP4PMCPune @jagdishmulikbjp @Rajesh_Pande1 @DheerajGhate
Wishwanath Garud । विश्वनाथ गरुड retweeted
सिंहगड रोड स्मशानभूमीत इतकी जागा वाया घालवलीय की, २५-३० गाड्यांचं पार्किंग नक्की झालं असतं...
@charwad_haridas साहेब लोक मयतीला आल्यावर अंत्यदर्शन घेणार की पार्किंगला जागा शोधणार?
@mohol_murlidhar @ChDadaPatil @Rajesh_Pande1 महत्त्वाचं काय ते ठरवा एकदाचं. लोकांची सोय की सजावट?
Wishwanath Garud । विश्वनाथ गरुड retweeted
Duniya ke liye Madan Mohan ji great sangeetkar the, mere liye wo mere Madan Bhaiyya the. Aaj unki punyatithi hai.Main unko aur unke sangeet ko koti koti pranam karti hun.
Wishwanath Garud । विश्वनाथ गरुड retweeted
साधारण वर्षभर मी आणि विश्वनाथनं 'वर्क फ्रॉम होम' केल्यानंतर 'सर्वज्ञ मीडिया सर्व्हिसेस'ने आता स्वतःच्या ऑफिसमधून कामकाज सुरू केले आहे. लोकमान्य नगरमधील इमारत क्र. 18 मध्ये आमचे ऑफिस आहे.
नक्की या... शुभेच्छांसह...
@CAshishWriter
@gwishwan
Wishwanath Garud । विश्वनाथ गरुड retweeted
विरोधी पक्षामधील भविष्यातील सर्वाधिक आश्वासक नेता म्हणून पुणेकरांनी वसंत मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्याचप्रमाणे भाजपाला पर्याय ठरू शकणा-या पक्षांमध्ये 'मनसेला' ३४.४ टक्के पुणेकरांनी पसंती दर्शविली आहे.
@MNSAmeyaKhopkar @DevidasDesh @gwishwan @AjitPawarSpeaks
'सर्वज्ञ मीडिया सर्व्हिसेस'ने पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या 'जनमत चाचणी'च्या सविस्तर अहवालाची प्रत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर अध्यक्ष, नगरसेवक वसंत मोरे यांना दिली.
@vasantmore88 @mnsadhikrut @RajThackeray @anilshidore @AmitThackeray24 @MNSPune
Wishwanath Garud । विश्वनाथ गरुड retweeted
कोविडच्या दुस-या लाटेतील काही आठवणी, अनुभव आणि सुखद नि दुःखद घटनांबद्दल अण्णा भरभरून बोलले.
@ChDadaPatil @madhurimisal @mukta_tilak @SidShirole @SunilKambleBJP @jagdishmulikbjp @GaneshBidkarBJP @HemantNRasane @DheerajGhate @gwishwan @vijay251225 @BJP4Maharashtra @CTRavi_BJP
'सर्वज्ञ'च्या जनमत चाचणीचा विस्तृत अहवाल आज पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिला. भविष्यातील आश्वासक नेता म्हणून पुणेकरांनी अण्णांवर सर्वाधिक विश्वास टाकला आहे. त्याबद्दल त्यांनी पुणेकरांचे मनापासून आभार मानले.
@mohol_murlidhar @BJP4PuneCity @BJP4PMCPune @Dev_Fadnavis
Wishwanath Garud । विश्वनाथ गरुड retweeted
Replying to @AjitPawarSpeaks
@AjitPawarSpeaks @RRPSpeaks @parthajitpawar @supriya_sule @MPGirishBapat @vandanahchavan @OfficeofUT @RajThackeray @vasantmore88 @gwishwan @DevidasDesh @PMCPune @PMCHealthDept @PMPMLPune @SmartPune @RamdasAthawale @PrakashJavdekar @Dev_Fadnavis @TawakkolKarman @Dwalsepatil
भाजपा नसेल, तर पुण्यात कोणत्या पक्षाला आहे लोकांची पसंती...
उत्तर धक्कादायक असणार का???
लवकरच...
@BJP4PuneCity @BJP4PMCPune @NcpPune @NCPPuneCity @ShivsenapuneIT @ShivSena @mnsadhikrut @INCMaharashtra @AAPPune @jagdishmulikbjp @ChDadaPatil @anilshidore @prashantjagtapn
तुमचे प्रश्न नक्की विचारा... अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा... – at Haveli, India
तज्ज्ञांना प्रश्न विचारा! | 'डिजिटल पत्रकारिता आणि समाजमाध्यमे' या विषयावर डिजिटल माध्यमांचे अभ्यासक विश्वनाथ गरूड प्रश्न घेत आहेत. quoraphalak.quora.com/%E0%A4… #मराठी #Quoraमराठी
Wishwanath Garud । विश्वनाथ गरुड retweeted
Tks Madam 4 valuable support
@gwishwan @vijay251225 @amitmalviya @AmitShah @AmitShahOffice @JPNadda @Dev_Fadnavis @ChDadaPatil @Devendra_Office @DevidasDesh @ChitraKWagh @shoumikamahadik @CTRavi_BJP @BJP4Maharashtra @BJP4PuneCity @jagdishmulikbjp @mohol_murlidhar @MPGirishBapat
'जिथे गरज तिथे धीरज', a Coffee Table book on @DheerajGhate 's #socialwork during crisis & pandemic presented to @VijayaRahatkar National Secretary of @BJP4India
Madam appreciated efforts & congratulated Sarvadnya Media Team for such wonderful efforts.
@narendramodi @PMOIndia
Wishwanath Garud । विश्वनाथ गरुड retweeted
विश्वनाथ गरूड यांच्या दुस-या पुस्तकाचे उद्या, शनिवारी प्रकाशन होत आहे. विषय आहे #SEO आणि बातम्या
सकाळी १० वा. पत्रकार संघाचे सभागृह.
नक्की या...
@DevidasDesh @gwishwan @mohol_murlidhar @DheerajGhate @SidShirole @MPGirishBapat @SakalMediaNews @MiLOKMAT @LoksattaLive @Matapune
पुस्तक प्रकाशन समारंभ
डिजिटल बातम्या आणि SEO
आणि
डिजिटल पत्रकारिता (नव्या प्रकरणासह दुसरी आवृत्ती)
कधी - शनिवार, ३० जानेवारी २०२१
वेळ - सकाळी १०.३०
कुठे - कमिन्स हॉल, पुणे श्रमिक पत्रकार संघ, पुणे
प्रकाशन हस्ते - प्रशांत दीक्षित सर (संपादक, लोकमत पुणे)
1
Wishwanath Garud । विश्वनाथ गरुड retweeted
डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी.... @gwishwan यांचं #डिजिटल_बातम्या_आणि_एसईओ हे नवं पुस्तक येतंय. वाचावं लागतंय.. 👨🏻💻📚
@PuneCityPolice @PuneCityTraffic I have been fined today for parking my car in No Parking area. It is happened at Apte Road. but No parking board was not there. Auto stand marking is also not there on the street. It is harassment.
1
3
Wishwanath Garud । विश्वनाथ गरुड retweeted
काम अंतिम टप्प्यात...
काय आणि कधी? जस्ट वेट & वॉच...
@SarvadnyaMedia @gwishwan @vijay251225 @BrandmarkPvtLtd @omkark77
Wishwanath Garud । विश्वनाथ गरुड retweeted
हैदराबादमधील ट्रॅफिक कॉन्स्टेबल रुग्णवाहिकेसाठी रहदारी थांबवत सुमारे दोन किमी पर्यंत धावले. त्यानंतर त्यांचे सगळीकडे कौतुक देखील करण्यात आले.
marathishow.com/trending/a-t…



































