वरुणः रानडे Dr. Varun Ranade (@india5star) header
वरुणः रानडे Dr. Varun Ranade (@india5star) profile picture

! सत्यमेव जयते ! संस्कृतं मम जीवनम् ! Sanskrit ! Research, Meditech, Business, Languages. Image Credits - Multiple Media

India
Joined May 2014
मन्यते सरलं नैव वक्रं वक्रं समान्तरम् | सरलं सह वक्रैश्च सरलं नापि मन्यते || Behaving crooked with crooked is not believed as straight by Gentlemen. However behaving straight with crooked people is not believed to be straight by crooked ones. #Crooked Vs Parallel #Paradox
1
1
3
469
तिरक्यांसोबत तितक्याच अंशात समांतर वागण्यास मूळात लोक तिरके समजतात ! परन्तु तिरक्यांसोबत सरळ वागणे हे मग तिरक्या लोकांना तिरके वाटते ! 😅😇 # समान्तर Vs # तिरके # विरोधाभास
39
नानाविधानि नाट्यानि यस्य नानाविधाः कथाः | नटश्रेष्ठं विना नान्यो नानारंगकलाधरः || One who performed various roles in plays & movies, one who was subject of storyline for various good reasons. Nana was one having multi-talented, multifaceted and unparalleled artist. #NanaPatekar
1
1
3
341
नाट्य व चित्रपटसृष्टीत ज्यांचा नानाविध अभिनय, ज्यांचे नानाविध किस्से, अजोड म्हणजेच नानांशिवाय दुसरा नानांसारखा कलाकार नाही असे नानाविधकला धारण करणारे नटश्रेष्ठ नाना पाटेकर ! त्यांच्या स्मृतीस मानवन्दना ! 🙏 #नाना-पाटेकर 🎭
71
पद्यं न मद्यं न सुराऽसुराणां गद्यं न मद्यं न सुरा सुराणाम् | मद्यस्य पद्येन सुराऽसुराणां 👹 पद्यस्य मद्येन सुरा सुराणाम् ||🤴 Neither a poetry satisfies Devils, nor of a passage to Deities ! Former satisfied with drink of bubbling spirit but later with drink of Poetic Spirit !
1
4
163
पद्य हे काही असुरांची सुरा अथवा मद्य होवू शकत नाही.. आणि गद्यभाष्य हे काही देवांची सुरा अथवा मद्य होवू शकत नाही. असुरांची सुरा ही मद्य-द्रव-रसाने होते तर द्रव-काव्य-रसाने देवांची सुरा होते !! 😇😇😇😇😇😇😇 #Say-No-to-Alcohol 😌 #3rd October
1
51
रक्षितं जीवितं येन स्वकर्तव्यं निभालितम् | वैमानिकाय धीराय सुस्मिताय नमोस्तुते || The brave Indian pilot who delivered his best duties to save lives on board. Our salutations to Captain Smit who shown extraordinary presence of Mind & bravery. #CaptainSmit 🇮🇳 #smit #indianpilot
1
5
1
10
365
ज्यांनी स्वकर्तव्य निभावत विमानातील सर्वच प्रवाशांचे प्राण वाचविले त्या धैर्यशील व सस्मित वैमानिकास म्हणजेच कप्तान स्मित यांना नमन !
1
55
मोदाय लोकमोदाय राष्ट्रमङ्गलहेतवे | तेजोदीप्तज्वलज्ज्योतिर् जीवेत शरदः शतम् || For the pleasure of every citizen,  society as a whole and for the welfare of nation. Let the flare of ignited lamp remain lit up 100years ! #LampinDarkness 🪔 #happybirthday
1
1
3
215
व्यक्तीशः आणि समाजाच्या आनंदाकरिता तसेच राष्ट्रमङ्गलाकरिता तेजाने दीप्त असलेली तेवणारी ज्योत शतवर्षापर्यन्त अशीच तेवत राहो !
38
सभासम्बोधने ध्येयं बोधनं लोकशोधनम् | धनं प्रसाधनं धान्यं साधनं वाक्प्रसाधनम् || In the electoral rallies agenda is clear. Distributing useful papers, utilities or grains and usage of the tool of entertaining speeches for propaganda, securing voterbase ! #PoliticalRally #Rally
1
1
176
नमस्ते श्रीगणेशाय श्रीकार्यारम्भहेतवे | श्रीशिवाशिवपुत्राय श्रीमद्वरदमूर्तये || My devotions to SriGanesha the cause of the initiation of auspicious things, the son of ShriShivaParvati and the Blissful god to living beings ! #गणेश_चतुर्थी #गणेशचतुर्थी #गणेशोत्सव२०२६
1
1
5
162
सर्व सत्कार्यांच्या आरम्भी स्थित असलेल्या श्रीगणेशाला, श्रीशिवपार्वतीच्या पुत्राला म्हणजेच श्रीवरदमूर्तीगणरायाला माझा नमस्कार !! #श्रीगणेशचतुर्थी 🌻🙏
53
सर्वाभीष्टप्रदां वन्दे सर्वपोषणकारिणीम् | उद्योगधनदादेवीं सिद्धिसमृद्धिरूपिणीम् || My salutations to the one who fulfills all aspirations, one feeding the needs of every workng person, one symbol of prosperity and success known as godess _Udyog-Dhanada_ !!
1
1
6
141
सर्व अभीष्ट फल देणाऱ्या, कार्यरत असलेल्या सर्वांचे सर्व प्रकारे पोषण करणाऱ्या आणि समृद्धी व यशसिद्धीचे साक्षात् स्वरुप असणाऱ्या व उद्यमातून धनाची निर्मिती करुन देणाऱ्या देवीला उद्योगधनदेला माझा नमस्कार ! #उद्योग-धनदा 🪷
2
47
सत्सङ्गं देवसान्निध्यं गेहगेहसुवासनम् | विभूतिं शमने कर्तुम् आयुष्यं गन्धवर्तिका || During the course of life to be in company of cultured people, reason of fragrance to houses & to be a _Vibhuti_ of values after the life, the life is like an incense stick.! 😌 #गन्धवर्तिका 🌻
1
1
82
जीवनकाळात तेवताना सत्संग व देवाघराचे सान्निध्य, घराघरांमध्ये दरवळणारा सुवास आणि विझल्यावरही मस्तकावर लावावी अशी सत्कार्यांच्या स्मृतीची विभूती व्हावी याकरिता आपल्याला मिळालेले आयुष्य हे एका गन्धवर्तिकेप्रमाणे म्हणजेच उदबत्तीप्रमाणे आहे. #Incense #Incense-stick 🌻
38
गृहशुद्ध्या वसेल्लक्ष्मीर् वचश्शुध्या सरस्वती | मनःशुद्ध्या परं ब्रह्म शीलशुध्या प्रजाजनः || With cleanliness of home the godess Lakshmi comes to stay, with purity of speech godess Sarasvati, the Almighty God with the sanctity of mind & the neighbour stays beside from morality.
1
1
5
189
गृहशुद्धीने लक्ष्मीचे तर वाणीच्या शुद्धतेने सरस्वतीचे अधिष्ठान होते. मनाच्या शुद्धतेने परब्रह्म निवास करते तर शीलशुद्धतेने समाज सोबत निवास करतो ! #Sanctity #Purity #Society
36
राष्ट्रमङ्गलकार्यार्थं सन्तु कायःकणाः क्षणाः | आसूर्योदयचन्द्रास्तो सन्तु मङ्गलवासराः ||                            Let each day of the week from sunrise to Moonset be auspicious. Let each element of the body & every moment of life be spent In the interest of national welfare !
1
2
56
सप्ताहातील प्रत्येक दिवस सूर्योदयापासून चन्द्रास्तापर्यन्त मङ्गलमय होवो. राष्ट्राच्या मंगलकार्याकरिता शरीराचे कण आणि आयुष्याचे क्षण सत्कारणी लागो.! #मङ्गलवासर: 🌻
25