"जाळण्यापूर्वी एकदा धडधड तपासून घ्या मित्रांनो,
कलाकार उमदा होता, कदाचित भूमिकेतच असेल.."
@nanagpatekar 🙂
20
412
पडदा पडला अंक संपले पण तुमचे `अभिनय` कायम `अमर` राहतील नटसम्राट नाना.... 🙏🏼
#दिभाग्रज
3
268
बाप आत्महत्या करेल या भीतीने पोरगं दिवसभर बापासोबत फिरतंय .. ! 😥
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परस्थिती खूपच वाईट आहे.
बिड च्या रेल्वे चं श्रेय घायचं फक्त डोलांड ट्रम्प बाकी आहेत बाकी सगळ्यानी शेकून घेतलंय ! 🤦🏻♂️😂
पण सत्य हेच आहे !
पहिली मागणी: १९८० मध्ये केशरकाकू क्षीरसागर.
पुढील प्रयत्न: दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख.
आणि मुंडेंच्या काळातच रेल्वे कृती समितीचे लढाऊ संघर्ष..
1
7
408
अचूक माहिती आणि पक्षाची संदर्भासहित भूमिका समाज माध्यमावर तत्परतेने मांडणारा कार्यकर्ता जेंव्हा समाज माध्यम सेल चा अध्यक्ष होतो..
राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष(शरद पवार)
सोशल मीडिया प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन !
@mohasinspeaks
@ShubhamJatalNcp
@Sundarspeak57
फोटो चं काय प्रकरण आहे ?
पण समस्त अंडभक्ताना कामाला लावलाय अमित ठाकरेंनी !
@amitrthackeray @MeGajananKale
उद्धव ठाकरेंसारख्या प्रामाणिक प्रेमळ आणि आयुष्यभर साथ देऊन मोठं करणाऱ्या व्यक्तीसोबत गद्दारी करणाऱ्या हरामखोर गांडू बॉसकडून समाजाने अपेक्षा करूनही काय उपयोग नाही मनोज दादा.... !












