Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweeted
गोकुळच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाची बिजे कोल्हापूरात रूजली
साडे पाच लाख दूध उत्पादकांचा कौल डावलून शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा हक्क देऊन मागील दाराने गोकुळवर कब्जा मिळवणाऱ्या महायुती सरकारविरोधात तसेच लोकशाही आणि सहकार टिकवण्यासाठी काढलेल्या कोल्हापूरचा संघर्ष मोर्चाला संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आपण लढलो की जिंकतो आणि त्याला लोक भक्कम पाठबळ देतात हा विश्वास यानिमित्ताने अधिक प्रबळ झाला. न्यायासाठी लढणाऱ्या महाराष्ट्रातील सामान्य माणसाला एक वेगळी उर्जा आणि विश्वास गोकुळच्या लढाईने दिला आहे. त्यामुळे गोकुळच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाची सुरवात झाली असून त्याची बिजे कोल्हापूरच्या भुमीत रूजली आहेत.
*याचना नही अभी रण होगा,*
*रण ऐसा होगा फिर कभी नहीं जैसा हौगा,*
अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी आदरणीय खासदार शाहू महाराज छत्रपती, राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, धैर्यशील मोहीते- पाटील, शेकापचे नेते माजी आमदार जयंत पाटील, सत्यजित पाटील- सरुडकर, ऋतुराज पाटील, राजीव आवळे, जयंत आसगावकर, मालोजीराजे छत्रपती, शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, कॉम्रेड उदय नारकर, सतीशचंद्र कांबळे, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, विवेकानंद पाटील यांच्यासह शेतकरी, दूध उत्पादक, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
सोमवार, 9 नोव्हेंबर, 2026, वेळ- 10 : 30 स्थळ- कोल्हापूर
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweeted
I would like to congratulate @satejp for fighting corrupt practices of Fadnavis government. Maharashtra Congress needs an astute fighter like him. Gokul controversy has made him popular all over Maharashtra.
#GokulPolitics
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweeted
“तुम्हाला मी आत्ता सांगतो, आज या गोष्टी तुम्ही हसण्यावारी नेत आहात. भविष्यात तुमची पोरं म्हणतील, माझा बाप नालायक निघाला. जेव्हा महाराष्ट्राकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं तेव्हा लक्ष दिलं नाही.“
मा. राजसाहेब ठाकरे
सह्याद्री जागा हो..!
📍कर्जत पोलिस ग्राउंड.
#Bhimashankar #RajThackeray #MNSAdhikrut
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweeted
मुंबई हे मूळ नाव आहे. Bombay हा ब्रिटीशांनी केलेला अपभ्रंश आहे. ज्यांना मुंबई म्हणायची लाज वाटते त्यांना हा इतिहास माहीत नाही. स्थानिक संस्कृतीचा आदर ठेवणार नसाल तर त्यात तुमची उच्चभ्रू वृत्ती दिसते.
#मुंबई
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweeted
Jinks, congratulations on a great career, buddy. You’ve done wonders for Indian cricket, and you can be very proud of your journey. The safest pair of hands in the slips and my favourite Test batting partner. Wishing you well always. God bless. 🤝🇮🇳
@ajinkyarahane88
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweeted
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्या १०५ हुतात्म्यांना आणि थोर नेत्यांना मानाचा मुजरा!
ज्यांच्या त्यागातून, श्रमातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला त्या मुंबईचं, आपल्या महाराष्ट्राचं महत्व उमजलं का ?
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#महाराष्ट्रदिन #कामगारदिन
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweeted
Thanks @jay4oceans for listening to the grievances of Daginawala Mansion residents, when even the elected representatives are turning a deaf ear to their pleas.
@mnsadhikrut
The recent visit by the Maharashtra Navnirman Sena (MNS) team to the collapsed section of the dilapidated Daginawala Mansion in Mahim underscores the urgent need for attention to Mumbai’s aging infrastructure. This historic building, like many others in the city, has suffered from years of neglect, raising concerns about the safety and well-being of its residents. The MNS team's visit highlights their commitment to addressing these pressing issues, advocating for prompt action and necessary repairs to prevent further deterioration. Such initiatives are crucial in ensuring the safety of citizens and preserving the architectural heritage of Mumbai. The visit also serves as a reminder of the broader challenge facing urban centers in India, where balancing development and preservation is key to sustainable growth.
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweeted
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा पुणे शहर व जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री. अविनाश अभ्यंकर यांनी आज पुणे दौऱ्यादरम्यान न्यूज18 मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
“परप्रांतीय महाराष्ट्रात पैसे कमवण्यासाठी येतात, मग व्यवसायासाठी आवश्यक असलेली जुजबी मराठी भाषा त्यांना का येऊ नये?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“महाराष्ट्रात राहायचे आणि व्यवसाय करायचा असेल, तर मराठी भाषेचा सन्मान राखणे आणि मराठी बोलणे अनिवार्य आहे,” अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweeted
I was in Karnataka for 5-6 years , I can speak, read and write Kannada. One can learn language, right attitude is needed. - Sandeep Deshpande, MNS Leader
#Marathi
@SandeepDadarMNS @AbhijitKaran25
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweeted
भैय्या निरुपम साठी मराठी मुलांना जेल मध्ये टाकणार हे कुठलं बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार ???
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweeted
संप केलात तर याद राखा...महाराष्ट्रसैनिक आणि मराठी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही!
#RikshawTaxiMarathi #मराठीआलीचपाहिजे #MNSAdhikrut #RajThackeray
माहिम येथील गोपी टॅंक मार्ग व पांडुरंग नाईक मार्ग येथे गेले काही दिवस रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतू, या दुरुस्तीचा त्रास सर्वत्र होत आहे. पाणी साचून डासांची पैदास वाढली आहे, पुथपाथ वर माती टाकून चालायला रस्ता देखील नाही, झाडाची दुर्दशा करण्यात आली आहे. @mybmc कारवाई करावी!
दादर शिवाजी पार्क पांडुरंग नाईक मार्ग येथे मुंबई महानगरपालीकेतर्फे मागील बरेच दिवस रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुपारी ३ वाजता देखील एवढा आवाज करत काम सुरू आहे. तसेच आपण या व्हिडिओ मधे उडणारी धूळ देखील बघू शकता. @mybmc त्वरित योग्य कारवाई करावी
@mybmcWardGN
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweeted
बायकोचे लाडक्या बहिणीचे 1500 मध्ये 600 रुपये भीक मागून लोकांकडून उसने घेऊन पट्ठ्याने 2100 चा गॅस आणला आणि म्हणतो काय तर येणार तर मोदी च.!
भंगार औलादी ...
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweeted
महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
#महिलादिन
#WomensDay
मुंबई शहरातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे.. सावध व्हा! 🚨
#savemumbai
मुंबई आणि महाराष्ट्राला पुन्हा मराठी हातात द्यायची वेळ आली आहे. भ्रष्टाचार, दुर्लक्ष आणि खोळंबलेला विकास यांना आता पूर्णविराम.
१५ जानेवारी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) × महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीला मतदान करा. मराठी माणसाचा आवाज, मराठी माणसाचा विकास! 🔥🚂#BMCElection2026
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweeted
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आशीर्वादाने गौतम अदानी समूहाने उद्योगांच्या नावाखाली कसं महाराष्ट्रातील जमिनी घेत सुटलं आहे आणि हे करताना व्यावसायिक एकाधिकारशाही निर्माण होत आहे, हे दाखवणारी चित्रफीत जरूर पहा... ही चित्रफीत पाहून जर मराठी माणूस पेटून नाही उठला तर मात्र सरकार पुरस्कृत उद्योगपतीकडून शोषण होणार हे नक्की.....
महाराष्ट्रात अदानी २०१४ - २०२५
#महाराष्ट्र #मुंबई
#BMC
Jay Shringarpure Adhikrut | जय शृंगारपुरे अधिकृत retweeted
सरकार पुरस्कृत उद्योजकाला पुढे करुन महाराष्ट्रद्वेषी लोकांकडून एमएमआर परिसर बळकवायचा डाव आखला जात आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्वेषाने लढत मराठी माणसांनी ज्या पद्धतीने मिळवली त्याचा राग अजून काही गुजराती सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात आहे. त्या रागातूनच अदानी समुहाला हाताशी धरून एमएमआर परिसर कसा अदानींच्या ताब्यात जात आहे हे सांगणारी ही चित्रफीत जरूर पहा...
मुंबई महानगर क्षेत्रात (MMR)अदानी २०१५-२०२५
#BMC #मराठी #मुंबई




















