Ph.D | Ambedkarite | General Secretary @INCMaharashtra | MLA Candidate | Ex. Dist VP @nsui | Ex. Secy, GS, VP @IYCMaha
Maharashtra, India
Joined December 2011
- Tweets37.4K
- Following760
- Followers15.9K
- Likes93.6K
Dr. Jitendra Dehade retweeted
I sincerely thank @INCIndia President Shri @kharge ji, Leader of Opposition Shri @RahulGandhi ji, GSO Shri @kcvenugopalmp ji, Smt @priyankagandhi ji for putting their trust in me and entrusting me with the responsibility of Chairperson of the Punjab Screening Committee for forthcoming Elections.
Having worked closely with Punjab through the Congress party's Leadership Development Mission in Reserved Constituencies (LDMRC) during 2013–17, this responsibility rekindles a cherished association with the state.
I will discharge this duty with sincerity, transparency, dedication, and with utmost commitment and honesty.
@INCPunjab @SachinPilot @PargatSOfficial
Dr. Jitendra Dehade retweeted
LIVE: Book Launch - 'Belonging: A Journey Of Love' by Sonia Gandhi | New Delhi nitter.cf/i/broadcasts/2WXPoBaNl…
Dr. Jitendra Dehade retweeted
माँ की किताब Belonging: A Journey of Love के लॉन्च पर अचानक बचपन से अब तक की कितनी ही यादें ताज़ा हो गईं।
सोनिया गांधी को जानना हो, तो एक बार उन्हें मेरी नज़रों से देखिए। उनका हौसला, उनकी संवेदनशीलता और तमाम मुश्किलों के बावजूद ज़िंदगी को प्यार से गले लगाने की उनकी खूबसूरत क्षमता - यही है मेरी माँ।
आज माँ की किताब को इतना प्यार और अपनापन देने के लिए आप सभी का दिल से शुक्रिया। ये मोहब्बत यादगार है। ❤️
काँग्रेस पक्षाचे नेते, आ. सतेज पाटील साहेब यांची आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी छाननी समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
कंडका पाडणार!!!
Dr. Jitendra Dehade retweeted
Proud of you Ma’am 🙏🏼
One of the reasons is that so much is being said about us. Most of it is quite unreal and has nothing to do with the way we actually are.
I think many here, my colleagues and friends in politics, have probably experienced the same. Stories and untruths are woven around you, and hurtful things are said that are nowhere near the truth.
I thought this would be a way of expressing my feelings and sharing what I know about my family. Perhaps people would be open to listening to my story, too.
: CPP Chairperson Smt. @SoniaGandhi ji on deciding to write her memoir, 𝑩𝒆𝒍𝒐𝒏𝒈𝒊𝒏𝒈: 𝑨 𝑱𝒐𝒖𝒓𝒏𝒆𝒚 𝒐𝒇 𝑳𝒐𝒗𝒆
📍 Delhi
Dr. Jitendra Dehade retweeted
LIVE: Book Launch - 'Belonging: A Journey Of Love' | New Delhi
nitter.cf/i/broadcasts/2WXPoBaNl…
LIVE: Book Launch | Belonging: A Journey Of Love By CPP Chairperson Smt @SoniaGandhi Ji | New Delhi nitter.cf/i/broadcasts/2pedPldXj…
100
यूपी चुनाव को लेकर कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge और नेता विपक्ष श्री @RahulGandhi ने महत्वपूर्ण बैठक की।
इस बैठक में कांग्रेस महासचिव (संगठन) श्री @kcvenugopalmp, कांग्रेस महासचिव श्रीमती @priyankagandhi जी, यूपी कांग्रेस प्रभारी श्री @AdvRajendraPal, प्रदेश अध्यक्ष श्रीमती @aradhanam7000 जी, यूपी कांग्रेस के कार्यकारी अध्यक्ष श्री @Imranmasood_Inc के साथ उत्तर प्रदेश के CLP लीडर श्री वीरेंद्र चौधरी मौजूद रहे।
📍दिल्ली
Dr. Jitendra Dehade retweeted
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री, आमदार श्री. अमित देशमुख आणि श्री. धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने आपली सत्ता कायम राखली, याबद्दल त्यांचे तसेच सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन !
लोकनेते स्व. विलासराव देशमुख साहेब यांनी सहकार क्षेत्राला दिलेली दिशा, ग्रामीण विकासाचा विचार आणि शेतकरीहिताची जपलेली बांधिलकी ही लातूर जिल्ह्यातील सहकार चळवळीची महत्त्वाची प्रेरणा राहिली आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या माध्यमातून स्व.विलासराव देशमुख साहेबांचा सहकाराचा वारसा अधिक समृद्ध होवो आणि शेतकरी, सभासद व ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा मिळो, हीच सदिच्छा !
@AmitV_Deshmukh | @MeDeshmukh
#Congratulations #LaturDccBank #Victory
Dr. Jitendra Dehade retweeted
लातूर जिल्हा बँकेवर काँग्रेसचेच वर्चस्व....🔥
#vilasraodeshmukh #amitdeshmukh #riteishdeshmukh #dhirajdeshmukh #latur
@AmitV_Deshmukh
@MeDeshmukh
सहकार जिंकला... विश्वास जिंकला...!
#लातूर ❤️
*सहकार जिंकला... विश्वास जिंकला...!*
महाराष्ट्रात एक आदर्श व नामांकित सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अखेर सहकार पॅनलने दोन तृतीयांश पेक्षा अधिक जागा मोठ्या मताधिक्याने जिंकून दणदणीत विजय संपादन केला आहे. या पॅनलचे प्रमुख बँकेचे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार धीरज देशमुख हे आज दुपारी सर्व विजयी उमेदवार व सहकार्यांसह बाभळगाव निवासस्थान आले तेव्हा सर्वांचे कौतुक करून व मनःपूर्वक अभिनंदन केले.
सहकार महर्षी, माजी मंत्री आदरणीय मा. श्री. दिलीपराव देशमुख साहेब आणि राज्याचे विद्यमान सहकार मंत्री आदरणीय मा. श्री. बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी आमदार बँकेचे विद्यमान अध्यक्ष श्री. धीरज देशमुख यांच्या सक्षम नेतृत्वातील सहकार पॅनलचा हा विजय म्हणजे बँकेच्या पारदर्शक, विश्वासार्ह आणि विकासाभिमुख कारभाराला सभासदांनी दिलेली भक्कम पावती असल्याचे याप्रसंगी बोलताना नमूद करून चांगले काम केल्यास जनता पाठीशी खंबीरपणे उभी राहते, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे असे म्हटले.
हा विजय केवळ एका पॅनलचा नसून सहकाराच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक सभासदाचा, शेतकऱ्याचा आणि सहकार चळवळीशी जोडलेल्या सर्व घटकांचा आहे. लातूर जिल्हा बँकेची प्रगतीची परंपरा अधिक सक्षम करण्यासाठी आणि सहकारातून समृद्धीचे स्वप्न साकार करण्यासाठी हा विजय निश्चितच नवी ऊर्जा देणारा ठरणार आहे. या ऊर्जेतून सहकार पॅनलचे विजय उमेदवार सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी काळानुरूप नवनव्या योजना राबवतील, त्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहतील असा विश्वास प्रसंगी व्यक्त केला.
सहकार पॅनलमधील सर्व विजय उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन करून सर्व सभासद, मतदार, निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रचारासाठी परिश्रम घेणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही आभार मानले. यावेळी लातूरचे लोकप्रिय खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह जिल्हाभरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित होते.
#लातूर #सहकार
#सहकारमहर्षी
#दिलीपरावदेशमुख #सहकारातूनसमृद्धी #लातूर_जिल्हा_बँक #लातूर_जिल्हा_मध्यवर्ती_सहकारी_बँक #जिल्हा_बँक_निवडणूक
@babasahebpati1
@DrKalge
@MeDeshmukh
@INCIndia @INCMaharashtra
@INCMumbai
@IYC @IYCMaha
36
403

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने मिळविलेल्या घवघवीत यशानंतर कार्यकर्त्यां सोबत विजयाचा जल्लोष साजरा केला.
हा आनंदोत्सव म्हणजे गेल्या पाच वर्षांत बँकेने केलेल्या कामावर आणि सहकार पॅनलच्या नेतृत्वावर मतदार सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.
.
.
#DhirajVilasraoDeshmukh #DhirajDeshmukh #Ldccb #bank #सहकारपॅनल #latur
.
.
@babasahebpati1 @AmitV_Deshmukh
Dr. Jitendra Dehade retweeted
अभिनंदन...लातूर जिल्हा बँकेत "सहकारा"चा विजय!
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेलला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल पॅनेलचे प्रमुख माजी आमदार @MeDeshmukh माजी मंत्री @DilipraoD आमदार @AmitV_Deshmukh आणि सहकारमंत्री @babasahebpati1 यांच्यासह सहकार पॅनेलच्या सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!
स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी घालून दिलेला आदर्श आणि विकासाभिमुख विचारांचा वारसा पुढे घेऊन जात सहकार पॅनेल लातूरच्या विकासाला, सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणाला तसेच शेतकरी आणि सभासदांच्या हिताला निश्चितच नवी दिशा देईल. या यशासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकार क्षेत्रातील सहकाऱ्यांचेही हार्दिक अभिनंदन!
Dr. Jitendra Dehade retweeted
पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याबद्दल मतदारांचे मनापासून #आभार.
.
.
#DhirajVilasraoDeshmukh #DhirajDeshmukh #Ldccb #Bank #Latur
लातूर म्हणजे कॉंग्रेस
कॉंग्रेस म्हणजे लातूर
आदरणीय सहकार महर्षी मा.दिलीपराव देशमुख साहेब व माजी मंत्री आ. अमितजी विलासराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. धिरज जी देशमुख यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत “सहकार पॅनल” चे वर्चस्व.
सर्व नवनिर्वाचित उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन व शुभेच्छा 🤞🏻
Dr. Jitendra Dehade retweeted
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजाचा आरसा बनून सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या, जनतेचा आवाज निर्भीडपणे मांडणाऱ्या आणि सत्याच्या बाजूने ठामपणे उभ्या राहणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वतंत्र, निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिताच लोकशाहीला अधिक बळकट करते. पत्रकारितेचे स्वातंत्र्य, सत्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी सदैव अबाधित राहो, हीच सदिच्छा!