Kumar Ailani MLA ( Modi ka parivar ) (@kumarailanibjp) header
Kumar Ailani MLA ( Modi ka parivar ) (@kumarailanibjp) profile picture

Official Twitter Handle of MLA Ulhasnagar | भारतीय जनता पार्टी आमदार, उल्हासनगर विधानसभा

Ulhasnagar, India
Joined March 2016
Kumar Ailani MLA ( Modi ka parivar ) retweeted
चिमुकलीच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री देवाभाऊंचा तात्काळ पुढाकार... उल्हासनगर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी रस्त्यावर भेटीसाठी उभ्या असलेल्या एका चिमुकलीच्या आई-वडिलांसाठी आपली गाडी थांबवली. यावेळी त्यांनी चिमुकलीच्या प्रकृतीची व सुरू असलेल्या उपचारांची सविस्तर माहिती घेतली. या चिमुकलीला उपचारांसाठी आवश्यक ती सर्व मदत तात्काळ पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. @Dev_Fadnavis #Bjp #Maharashtra
19
20
44
2,543
Kumar Ailani MLA ( Modi ka parivar ) retweeted
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला जलसमृद्ध बनवण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पाण्याचे योग्य नियोजन करून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आपलं सरकार दीर्घकालीन दृष्टिकोनातून काम करत आहे. राज्यातील प्रत्येक गावाला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने हे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. पाण्याचा काटकसरीने आणि योग्य नियोजनाने वापर करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे जलसंवर्धनाच्या या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प आपण सर्वांनी मिळून करूया! #JalsamruddhaMaharashtra #WaterConservation #JalyuktShivar #Maharashtra
18
10
22
549
Kumar Ailani MLA ( Modi ka parivar ) retweeted
Special moments from a day that began with a tribute to the martyrs of the Samyukta Maharashtra movement, marked a significant step towards strengthening Mumbai Police with technology and honoured the courage and sacrifice in the fight against terrorism, while celebrating the spirit of peace and humanity at the Global Peace Honours 2026. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करत, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुंबई पोलिसिंग अधिक आधुनिक, सक्षम आणि प्रभावी करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकणाऱ्या, तसेच ‘ग्लोबल पीस ऑनर्स 2026’च्या माध्यमातून शांततेसाठी, मानवतेसाठी आणि दहशतवादाविरोधातील लढ्यातील शौर्य व बलिदानाचा गौरव करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण...! (मुंबई | 21-11-2026) #Maharashtra #SmartPolicing #HutatmaSmrutiDin #GlobalPeaceHonours
154
564
1
716
11,863
Kumar Ailani MLA ( Modi ka parivar ) retweeted
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नव्या भारताच्या संकल्पनेतील नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगत अशी उभारण्यात आलेली श्रीमती चांदीबाई हिमथमल मनसुखानी महाविद्यालयाची ही आधुनिक इमारत विद्यार्थ्यांना नवी दिशा देईल. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नए भारत की संकल्पना के तहत लाई गई नई शिक्षा नीति के अनुरूप निर्मित श्रीमती चांदीबाई हिमथमल मनसुखानी महाविद्यालय की यह आधुनिक इमारत विद्यार्थियों को नई दिशा देगी। (हैदराबाद (सिंध) नेशनल कॉलेजिएट बोर्ड की शैक्षणिक इमारत का उदघाटन | उल्हासनगर, ठाणे | 22-11-2026) @narendramodi #Maharashtra #Thane #HSNC
30
122
175
2,014
Kumar Ailani MLA ( Modi ka parivar ) retweeted
LIVE | हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट बोर्डाच्या नूतन महाविद्यालयाच्या इमारतीचे उदघाटन 🕐 दु. १२.५२ वा. | २२-११-२०२६📍उल्हासनगर. #Maharashtra #Ulhasnagar #HSNCBoard nitter.cf/i/broadcasts/2vyYnzKjJ…
113
553
670
10,328
Kumar Ailani MLA ( Modi ka parivar ) retweeted
Remembering the courage and sacrifice of the Gowari community who lost their lives in Nagpur on 23 November 1994 while fighting for their rights... गोवारी शहीद स्मृतिदिन! 23 नोव्हेंबर 1994 रोजी नागपूर येथे आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देताना शहीद झालेल्या 'गोवारी' बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली... #गोवारी_शहीद_स्मृतिदिन #गोवारी #Maharashtra
152
137
231
7,786
वैकुंठ चतुदर्शी की आप सभी को शुभकामनाएं भगवान विष्णु व शिव आपकी सदैव सहायता करें। #बैकुंठचतुर्दशी #उल्हासनगर
4
सहज व्यक्तित्व के धनी लोकसभा अध्यक्ष माननीय श्री ओम बिरला जी आपको जन्मदिन की कोटिशः शुभकामनाएं। @ombirlakota
3
Kumar Ailani MLA ( Modi ka parivar ) retweeted
धृतिर्दाक्ष्यं संयमो बुद्धिरग्र्या धैर्यं शौर्यं देशकालोऽप्रमादः। स्वल्पस्य वा महतो वापि वृद्धौ धनस्यैतान्यष्ट समिन्धनानि।।
279
1,170
36
3,380
204,029
Kumar Ailani MLA ( Modi ka parivar ) retweeted
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने 'तृतीयपंथी प्रकोष्ठच्या संयोजक व सह संयोजक' पदी नियुक्ती करण्यात आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन ! आपल्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा उपयोग करून तृतीयपंथीय समाजाच्या समग्र विकासासाठी आपण निश्चितच प्रभावीपणे कार्य कराल, असा विश्वास आहे. सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! #BJPFamily #TransgenderCell #BJP4Maharashtra
1
12
57
853
Kumar Ailani MLA ( Modi ka parivar ) retweeted
भाजपा 'रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ' महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! संघटनेने सोपविलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडत आपण सर्वजण प्रवाशांच्या हितासाठी समर्पित भावनेने कार्य कराल, असा विश्वास आहे. #BJPFamily #RailwayPassenger #BJP4Maharashtra
4
10
71
3,335
Kumar Ailani MLA ( Modi ka parivar ) retweeted
भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने 'गुड गव्हर्नन्स (सुशासन) प्रकोष्ठ'च्या संयोजक व सहसंयोजक पदी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! आदरणीय पंतप्रधान मोदीजी आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गतिमान विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. याच योजनांची तसेच पारदर्शक प्रशासनाची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी समर्पित भावनेने कार्य कराल, असा विश्वास आहे. #BJPFamily #GoodGovernance #BJP4Maharashtra
2
10
75
1,300
Kumar Ailani MLA ( Modi ka parivar ) retweeted
Service is Worship, Humanity is the Highest Dharma! 🙏 Deeply blessed and grateful to have received the darshan and blessings of Pujya Mata Amritanandamayi Devi 'Amma' ji at the Mata Amritanandamayi Math in Nerul, Navi Mumbai. Pujya Amma ji’s life stands as a timeless example of love, compassion, and selfless service to humanity. My heartfelt gratitude to Amma ji for her tireless initiatives dedicated to social welfare and the service of mankind. सेवा ही साधना… मानवता ही सर्वोच्च धर्म! 🙏 नवी मुंबई के नेरुल स्थित माता अमृतानंदमयी मठ में पूज्य माता अमृतानंदमयी देवी 'अम्मा' जी इनके दर्शन एवं आशीर्वाद प्राप्त कर मन श्रद्धा और कृतज्ञता से भर गया। पूजनीय अम्मा जी इनका जीवन प्रेम, करुणा और निःस्वार्थ मानवसेवा का अनुपम उदाहरण है। समाज के कल्याण और मानवसेवा के लिए अम्मा जी द्वारा किए जा रहे कार्यों हेतु उनका हृदय से आभार! @Amritanandamayi @NaikSpeaks @AbhiPawarBJP #Maharashtra #MataAmritanandamayi #Spirituality
185
539
844
11,976
Kumar Ailani MLA ( Modi ka parivar ) retweeted
May the blessings of Lord Vitthal and Rukmini continue to guide us on the path of truth and righteousness. Heartiest greetings to everyone on the sacred occasion of Kartiki Ekadashi! विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥ प्रबोधिनी अर्थात कार्तिकी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #कार्तिकी_एकादशी #KartikiEkadashi #पंढरपूर #Pandharpur #Maharashtra
205
552
7
1,033
14,126
Kumar Ailani MLA ( Modi ka parivar ) retweeted
Salutations to the great saint and profound philosopher whose spiritual teachings enriched the Bhakti movement and guided society towards a path of faith and social harmony, Sant Shiromani Namdev Maharaj, on his Birth Anniversary! भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाणारे संतशिरोमणी 'संत नामदेव महाराज' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन! #संत_नामदेव_महाराज #SantNamdevMaharaj #वारकरी_संप्रदाय #Maharashtra
214
526
1
787
10,777
Kumar Ailani MLA ( Modi ka parivar ) retweeted
तपःशौचवता नित्यं सत्यधर्मरतेन च। मातापित्रोरहरहः पूजनं कार्यमञ्जसा॥
586
1,854
59
5,773
411,919
Kumar Ailani MLA ( Modi ka parivar ) retweeted
My best wishes to Union Minister Shri Kiren Rijiju on his birthday. He has been making extensive efforts to ensure inclusive development and empower the youth of India. At the same time, his work towards strengthening our Parliamentary democracy, increasing the standards of Parliamentary debate and participation is noteworthy. Praying for his long and healthy life. @KirenRijiju
361
1,430
32
9,301
1,274,814
Kumar Ailani MLA ( Modi ka parivar ) retweeted
Chaired the valedictory session of the Departmental Summit on Social Justice and Empowerment. Key focus areas: Greater Jan Bhagidari in social schemes. Encouraging StartUps to build affordable assistive technologies. A whole-of-society approach towards a Nasha Mukt Bharat. pib.gov.in/PressReleaseDetai…
354
1,378
42
5,856
1,004,834
संत शिरोमणि नामदेव महाराज की जयंती पर उन्हें कोटि कोटि प्रणाम। #संत_नामदेव_महाराज
33
रानी लक्ष्मीबाई की जयंती पर।उन्हें शत शत नमन। #RaniLakshmibaiJayanti
29