Many organisations such as jewellers demands Aadhar at the time of purchasing frok them,
Is it mandatory to give them Aadhar?
India's government health expenditure has nearly tripled, rising from ₹1.30 lakh crore in 2013–14 to ₹4.14 lakh crore in 2023–24. Consequently, the household share of healthcare expenditure declined from 64.2% to 42.7%,
Important for GS2 and GS3 inclusive growth
Article on Balance of Payment.
Read basics of BOP
Current account
Capital account
NRI deposits.
Remittances
Export
Import
Article on Inflation.
Aspirants should know difference between Inflation driven by demand constraints and supply constraints.
Also, role of RBI and Fiscal policy.
Kunal R. Virulkar retweeted
“चालतंय की, एवढं काय त्यात?”
आपण दिवसातून किती वेळा हे वाक्य म्हणतो किंवा ऐकतो?
कायदे आपल्या देशासाठी, आपल्याच लोकांनी बनवले आहेत. ते राबवणारेही आपले लोक आहेत. मग "चालतंय" का? मग आपल्या अपेक्षा इतक्या कमी का?
जेव्हा आपण स्वतःच "चालतंय" म्हणतो, तेव्हा व्यवस्थाही "चालतंय" म्हणूनच चालते. “चालतंय की, एवढं काय त्यात" म्हणत आपण सगळं स्वीकारतो. “चालतंय" ही वृत्ती आपल्याला मागे ठेवते.
नागरिक जागरूक झाले की व्यवस्था सुधारते. जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. तक्रार करा, प्रश्न विचारा, चुकीला चूक म्हणा,उच्च दर्जाचा आग्रह धरा.
दर्जा हा पर्याय नाही, तो आपला हक्क आहे. चला, "चालतंय" ऐवजी "चांगलंच हवं" म्हणूया.
The Economist मधिल “Ashoka " सदरात "चलता है" या वृत्तीवरचा लेख 👇
#TukaramMundhe #Leadership #theeconomist #inspiration
















