ABVP Maharashtra (@mahaabvp) header
ABVP Maharashtra (@mahaabvp) profile picture

Official Twitter Handle of ABVP Maharashtra | National Handle - @abvpvoice

Maharashtra, India
Joined June 2013
Photo by ABVP Maharashtra (@mahaabvp)Photo by ABVP Maharashtra (@mahaabvp)Photo by ABVP Maharashtra (@mahaabvp)Photo by ABVP Maharashtra (@mahaabvp)Photo by ABVP Maharashtra (@mahaabvp)Photo by ABVP Maharashtra (@mahaabvp)Photo by ABVP Maharashtra (@mahaabvp)Photo by ABVP Maharashtra (@mahaabvp)Photo by ABVP Maharashtra (@mahaabvp)Photo by ABVP Maharashtra (@mahaabvp)
The stampede at the Durga Puja pandal in Sarda Park (Chorbagan), Kolkata, is deeply tragic and distressing. ABVP expresses its heartfelt condolences to the families of those who lost their lives and wishes a speedy recovery to all the injured.
The stampede at the Durga Puja pandal in Sarda Park (Chorbagan), Kolkata, is deeply tragic and distressing. ABVP expresses its heartfelt condolences to the families of those who lost their lives and wishes a speedy recovery to all the injured. ABVP urges the administration to ensure the best possible medical care for the injured and take necessary measures to strengthen safety arrangements and crowd management to prevent such incidents in the future. May Maa Durga grant peace to the departed souls and give strength to the bereaved families to endure this immense loss.
1
401
On 2 October 1983, students from different parts of Bharat came together in Assam, carrying a spirit of solidarity, courage and collective responsibility. Their journey remains an important chapter in the history of student movements. #ABVP
209
मराठी शाळा बंद न करता, त्यांच्या गुणवत्तावाढीसाठी ठोस पावले उचलावीत - अभाविपची ठाम मागणी! विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षण मिळावे, तसेच राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम व्हावी,
1
1
5
311
या उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण राज्यमंत्री मा. श्री. पंकज भोयर जी यांची मंत्रालयात भेट घेऊन विविध शैक्षणिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी TET व इतर परीक्षांतील गैरप्रकार, शिक्षकांची रिक्त पदे, ११ वी प्रवेश प्रक्रिया,
1
3
60
ऑनलाइन प्रक्रियेतील अडचणी, संचमान्यता, U-DISE तसेच खासगी शिकवणी वर्गांशी संबंधित विविध प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. #ABVP #StudentVoice #Education #Maharashtra
1
28
On the occasion Anant Chaturdashi, we carry forward His blessings, the spirit of faith, service and togetherness. May Bappa guide us towards wisdom, strength and compassion, and inspire us to serve society with renewed commitment. Ganpati Bappa Morya! #AnantChaturdashi
162
IIT बॉम्बेतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. या घटनेची तातडीने, निष्पक्ष आणि सखोल SIT चौकशी करण्यात यावी. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे. #IITBombay #ABVPForStudents
1
1
260
ABVP Maharashtra retweeted
IIT बॉम्बेतील ही घटना अत्यंत दुःखद आहे. या घटनेची लवकरात लवकर आणि सखोल SIT चौकशी करून, यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची ठाम मागणी आहे. या दुःखाच्या प्रसंगी साहिल आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद न्याय मिळेपर्यंत ठामपणे उभी आहे.
1
4
1
7
535
ABVP Maharashtra retweeted
दिल्ली विश्वविद्यालय छात्रसंघ चुनाव में अखिल भारतीय विद्यार्थी परिषद की ३ सीटों पर ऐतिहासिक विजय के उपलक्ष्य में मुंबई स्थित अभाविप केंद्रीय कार्यालय में कार्यकर्ताओं द्वारा उत्साहपूर्वक विजय उत्सव मनाया गया। अभाविप के विजयी उम्मीदवारों एवं सभी कार्यकर्ताओं को हार्दिक बधाई और शुभकामनाएँ! #ABVPWinsDUSU #DUSUElection2026 #DUSU2026 #ABVP4DUSU
8
23
831
Following ABVP’s historic victory on 3 seats in the Delhi University Students’ Union elections, ABVP karyakartas at the Central Office in Mumbai marked the victory with immense pride and joy. 🇮🇳 Congratulations to all the victorious candidates and dedicated karyakartas! #ABVP
3
217
छात्रशक्तीचा विश्वास विद्यार्थी परिषदेचा विजय! #ABVPWinsDUSU #DUSUElection2026 #DUSU2026 #ABVP4DUSU
4
13
369
ABVP 3-0 NSUI Three seats. One organization. Zero excuses. 🔥 While ABVP delivered where it mattered, NSUI is left with ZERO. The verdict is out. The campus has spoken. 🧡 #ABVP4DUSU #ABVP7333
171
दिल्ली विद्यापीठ छात्रसंघ निवडणुकीत ३ जागांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ऐतिहासिक विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! 🇮🇳 अभाविपवर विश्वास व्यक्त करणाऱ्या समस्त छात्रशक्तीचे मनःपूर्वक आभार! #DUSUElections2025 #ABVPwinsDUSU
12
43
560
दिल्ली विश्वविद्यालय छात्र संघ चुनाव में अखिल भारतीय विद्यार्थी परिषद की तीन सीटों पर ऐतिहासिक जीत! अध्यक्ष पद पर यश डबास, सचिव पद पर रिया छाबड़ी और सह-सचिव पद पर लक्ष्य राज सिंह ने प्राप्त की शानदार विजय। #ABVPWinsDUSU #DUSUElection2026 #DUSU2026
112
Breaking: दिल्ली विश्वविद्यालय छात्र संघ चुनाव में अखिल भारतीय विद्यार्थी परिषद की तीन सीटों पर ऐतिहासिक जीत! अध्यक्ष पद पर यश डबास, सचिव पद पर रिया छाबड़ी और सह-सचिव पद पर लक्ष्य राज सिंह ने प्राप्त की शानदार विजय। #ABVPWinsDUSU #DUSUElection2026 #DUSU2026
1
11
253
ABVP Maharashtra retweeted
IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना अत्यंत दुर्दैवी ; संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी — अभाविप IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या घटनेमुळे विद्यार्थी समुदायामध्ये चिंता निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांच्या मानसिक स्वास्थ्याकडे शैक्षणिक संस्थांनी अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल, निष्पक्ष, पारदर्शक आणि स्वतंत्र SIT (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या चौकशीत विद्यार्थ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव, त्रास, निष्काळजीपणा किंवा इतर कोणतीही बाब निदर्शनास आल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. अभाविप मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त करताना सांगितले, विद्यार्थ्यांचे जीवन आणि मानसिक स्वास्थ्य अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा घटनांकडे केवळ एक घटना म्हणून न पाहता त्यामागील सर्व संभाव्य कारणांचा गांभीर्याने तपास झाला पाहिजे. या प्रकरणाची स्वतंत्र SIT चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणली पाहिजे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, संवेदनशील आणि विश्वासाचे वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. IIT मुंबई प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या समुपदेशन व मानसिक आरोग्याच्या सुविधांचे सक्षमीकरण करून त्या अधिक सहज आणि प्रभावीपणे उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी अभाविपने केली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या अडचणी मोकळेपणाने मांडता याव्यात आणि त्यांना आवश्यक त्या वेळी योग्य मदत मिळावी, यासाठी संस्थात्मक पातळीवर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या हितासाठी सदैव विद्यार्थ्यांसोबत उभी आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा, मानसिक स्वास्थ्याचा किंवा हक्कांचा प्रश्न उपस्थित झाल्यास अभाविप विद्यार्थ्यांचा आवाज प्रशासनासमोर ठामपणे मांडत राहील. या दुःखद घटनेबद्दल अभाविप शोक व्यक्त करते आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी एकटे राहू नये, तर मित्र-मैत्रिणी, शिक्षक, कुटुंबीय, समुपदेशक किंवा विश्वासू व्यक्तींशी संवाद साधावा, असे आवाहन करते.
2
1
241
ABVP Maharashtra retweeted
राजधानी महाविद्यालय में ABVP का विजय परचम! अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने अध्यक्ष, सचिव, सेंट्रल काउंसलर सहित आंतरिक शिकायत समिति के दोनों पदों पर शानदार जीत दर्ज की! राजधानी महाविद्यालय ने भी चुना ABVP का नेतृत्व! #ABVP4DUSU #DUSU7333 #ABVP7333 – at Delhi, India
1
60
320
14,154
ABVP Maharashtra retweeted
एबीवीपी की जीत का सिलसिला जारी है! प्रातःकालीन और संध्याकालीन अरबिंदो महाविद्यालय, रामानुजन महाविद्यालय, सत्यवती महाविद्यालय आदि में अभाविप प्रत्याशियों ने शानदार जीत प्राप्त की। यह सिर्फ जीत नहीं, छात्रशक्ति के विश्वास और विद्यार्थी परिषद के कार्यकर्ताओं के जोश, संघर्ष और समर्पण की हुंकार है। #ABVP4DUSU #DUSU7333 #ABVP7333
4
79
1
452
54,388
ABVP Maharashtra retweeted
श्री राम कॉलेज ऑफ़ कॉमर्स में ABVP की शानदार विजय! श्री राम कॉलेज में अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सह-सचिव सहित दोनों सेंट्रल काउंसलर पदों पर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने भारी मतों से शानदार जीत दर्ज की। एबीवीपी की जीत का सिलसिला जारी है, छात्रशक्ति का विश्वास - ABVP. #ABVP4DUSU #DUSU7333 #ABVP7333 – at Delhi, India
24
288
13
1,656
33,547
ABVP Maharashtra retweeted
🚩 SPM College में ABVP की शानदार विजय! 🚩 श्यामा प्रसाद मुखर्जी कॉलेज में अभाविप ने अध्यक्ष, सचिव सहित सेंट्रल काउंसलर के दोनों पदों पर भारी मतों से शानदार जीत दर्ज की! यह केवल जीत नहीं, बल्कि छात्रशक्ति के अटूट विश्वास, कार्यकर्ताओं के अथक परिश्रम का परिणाम है। #ABVP4DUSU #DUSU7333 #ABVP7333 – at Delhi, India
1
78
2
373
9,708