Mahendra Kolate | महेंद्र कोलते (@mahendra_kolate) header
Mahendra Kolate | महेंद्र कोलते (@mahendra_kolate) profile picture

अभियंता ॥ वाचक ॥ विज्ञानवादी ॥ ध्येयवेडा ॥ शेतकरी पुत्र ॥ वेंधळलेला🙌🏻❤️

India
Joined November 2019
Photo by Mahendra Kolate | महेंद्र कोलते (@mahendra_kolate)Photo by Mahendra Kolate | महेंद्र कोलते (@mahendra_kolate)Photo by Mahendra Kolate | महेंद्र कोलते (@mahendra_kolate)Photo by Mahendra Kolate | महेंद्र कोलते (@mahendra_kolate)Photo by Mahendra Kolate | महेंद्र कोलते (@mahendra_kolate)Photo by Mahendra Kolate | महेंद्र कोलते (@mahendra_kolate)Photo by Mahendra Kolate | महेंद्र कोलते (@mahendra_kolate)Photo by Mahendra Kolate | महेंद्र कोलते (@mahendra_kolate)Photo by Mahendra Kolate | महेंद्र कोलते (@mahendra_kolate)Photo by Mahendra Kolate | महेंद्र कोलते (@mahendra_kolate)
शिवाजी कोण होता ? ♥️ या पुस्तकाची पहीली आवृत्ती एप्रिल १९८८ मध्ये ३००० प्रतीची निघाली होती.आज मी जी आवृत्ती वाचतोय ती एकोणऐंशीवी आहे.इतक्या उशिराने हे पुस्तक मी वाचतोय यांची मनाला खंत वाटतेय.आत्तापर्यंत या पुस्तकाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत. n/1
8
60
4
619
36,591
Mahendra Kolate | महेंद्र कोलते retweeted
पैसा म्हणजे हातचा मळ….. ही वास्तविक अंतस्थ मळमळ असते. पैसे नसल्याची मनापासूनची सल असते! 😉
19
2
253
4,401
काल राजन गवस सरांना ऐकण्याचा योग Sakal Lit Fest मध्ये आला. अफलातून माणुस आहे. काल समजंल या माणसाबद्दल काय ताकदीचे विचार आहेत. त्यांना ऐकुन वाईट वाटलं की यांचं एकही पुस्तकं मी अजुन वाचलं नाहीये. लवकरच त्यांना वाचुन समजुन घ्यायची इच्छा झाली आहे.
3
206
कार्यक्रम मस्त झाला. विकेंड सार्थकी लागला 🙌🏻. @wankhedeprafull #गोष्ट_पैशापाण्याची
पुणे मध्ये असाल तर नक्की या तुम्ही पण, मी ही येतोय. भेटुयात 🙌🏻📖
1
4
325
पुणे मध्ये असाल तर नक्की या तुम्ही पण, मी ही येतोय. भेटुयात 🙌🏻📖
पुस्तकाला Charging लागत नाही. Data pack लागत नाही. Password लागत नाही, आणि मधेच "Skip Ad" पण येत नाही. एक पुस्तक श्रीमंताच्या मुलालाही तेच सांगतं आणि गरीबाच्या मुलालाही तेच. मला ही खरीखुरी ‘समता’ वाटते. आज भेटूया पुण्यात. संध्याकाळी ६ वाजता. नक्की या.
1
1
1
9
906
Mahendra Kolate | महेंद्र कोलते retweeted
मनातलं.. मी जेव्हा काही श्रीमंत व्यक्तींकडे बघतो तेव्हा त्यांच्यामध्ये मला तत्व ही गोष्ट दिसून येत नाही.!! फक्त संधीच सोन करताना पाहिलं.
पैसा मिळवणे, संपत्ती निर्माण करणे, चैनीत राहणे यात पाप नाही तर पुरुषार्थ आहे, हे मनावर पक्के गोंदवा. जगात यशस्वी व्हायचे तर इंग्रजी बोला, माणसे जोडा, माणसे वापरा, संधी हेरा आणि हे सारे करताना तत्वांचा खोटा बागुलबुवा आपल्या मनात करु नका..!
1
2
55
Mahendra Kolate | महेंद्र कोलते retweeted
पैसा आला की भौतिक गरीबी दूर होते पण त्यासोबत मानसिक गुलामगिरी मुळातून नाहीशी झाली तरच ती खरी श्रीमंती….. शाश्वत श्रीमंती.
4
50
517
7,708
काही माणसं गरीब असून अतिशय प्रतिकूल परिस्थिती प्रत्येक टप्प्यावर समोर असताना अलौकिक यश मिळवतात आणि काही माणसं श्रीमंतीत जन्म घेऊन, सर्व अनुकूल परिस्थिती समोर असताना आयुष्यात अयशस्वी, असमाधानी का असतात? n/1
1
9
78
2,524
प्रत्येक माणूस झोपेतून उठतो त्यावेळी नवे कोरे करकरीत 24 तास प्रत्येकाच्या हातात असतात, मग हा फरक का पडतो? यश आणि अपयश, समाधान आणि असमाधान, सुख आणि दुःख यातील लक्ष्मण रेषा नक्की कोणत्या? n/2
1
7
353
त्या कशा ओळखाव्यात,प्रत्यक्षात कशा आणाव्यात हे हसत खेळत सांगत यामागचे विज्ञान आणि तत्त्वज्ञान समजावूनहे पुस्तक देते.
7
286
Mahendra Kolate | महेंद्र कोलते retweeted
माझ्या आज्जीच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आम्ही सगळ्या कर्मकांड,अंधश्रद्धेला छेद देत वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत ‘प्रथम स्मृती ज्ञानोत्सव’ आयोजित केला होता.या मध्ये गावच्या शाळेत बाल स्मृती वाचनालय स्थापन करुन त्यासाठी पुस्तक दिली.उपस्थित सर्वांना ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक भेट दिले.
2
7
359
माणसाला आयुष्यात यश,स्थैर्य,मान्यता,मानमरातब सारे मिळते चाळीशीनंतर;पण चाळीशीपूर्वीचे दिवस पायाभरणीचे असतात.त्या दिवसांत स्वतःच स्वतःचे शिल्पकार बनून तुम्ही स्वतःला कळत नकळत बरेवाईट घडवून मोकळे झालेले असता.चाळीशीआधीच्या दिवसांत तुम्ही कसे वागलात,कमावलेत,यावरून तुमचे भविष्य ठरते.
10
49
1,072
पैसा मिळवणे, संपत्ती निर्माण करणे, चैनीत राहणे यात पाप नाही तर पुरुषार्थ आहे, हे मनावर पक्के गोंदवा. जगात यशस्वी व्हायचे तर इंग्रजी बोला, माणसे जोडा, माणसे वापरा, संधी हेरा आणि हे सारे करताना तत्वांचा खोटा बागुलबुवा आपल्या मनात करु नका..!
2
34
2
282
4,746
दिवाळीची नवीन खरेदी #पुस्तकं #वाचन
3
28
1,144
Mahendra Kolate | महेंद्र कोलते retweeted
सहकाराच्या मातीत जन्मलोय; म्हणून सहकाराच्या स्वाभिमानाचा प्रश्न आला की केवळ प्रेक्षक बनून राहणं रक्तात नाही! @satejp
2
58
1
462
5,471
Mahendra Kolate | महेंद्र कोलते retweeted
आजच्या लोकसत्ता – लोकरंग पुरवणीमध्ये मराठी वाचकांसाठी संदर्भ, लेखकांची यादी आणि दर्जेदार पुस्तकांची एक सुंदर मेजवानी आली आहे! वाचनप्रेमींनी ही संधी नक्की साधावी. आवर्जून वाचा, वाचनाचा आनंद घ्या आणि वाचत राहा! 📖 @LetsReadIndia @LoksattaLive @girishkuber #लोकसत्ता #पुस्तकप्रेम
1
8
19
523
Mahendra Kolate | महेंद्र कोलते retweeted
23 benefits of OMAD (One Meal A Day) intermittent fasting: 1. Save money 2. Save time 3. Improves digestion 4. Improves immunity 5. Promotes autophagy 6. Live longer 7. No hunger 8. No more cravings 9. Better skin 10. Increased energy 11. Increased mood 12. Increased cognitive function 13. Decreased inflammation 14. Decreased blood pressure 15. Decreased heart disease 16. Improved dementia 17. Decreased risk of diabetes and insulin resistance 18. Decreased risk of fatty liver 19. Turning your body into a fat-burning machine (especially losing belly fat) 20. Improves self-discipline 21. Improves your muscles 22. Fixes a slow metabolism 23. Mental clarity Dr. Eric Berg, DC, not MD; information only
50
205
10
1,135
49,218
Mahendra Kolate | महेंद्र कोलते retweeted
आजच्या लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झालेली १८० पुस्तकांची यादी. (९१-१८० क्रमांकाची पुस्तके पुढील ट्विट मध्ये आहेत.) ज्या पुस्तकांची शिफारस जास्त वेळा केली गेली आहे, ती पुस्तके यादीत वरच्या क्रमांकात आहेत. ही यादी चॅट जीपीटी ने केलेली असल्याने चूक भूल देणे घेणे. (h/t @docbhooshan ) 1. बिल्लाबाँग — अक्षय दया मोहिते 2. बुकहुंदडकी — पंकज भोसले 3. तर... अशी सारी गंमत — चित्रा पालेकर 4. मुक्तार्थ — नितीन रिंढे 5. पीळ — दिवाकर कृष्ण आचार्य 6. इतर गोष्टी — प्रसाद कुमठेकर 7. चिरंतनाच्या चाहूलवाटा — अरुण खोपकर 8. पागीर — भरत दौंडकर 9. सायबर पालकत्व — मुक्ता चैतन्य 10. कँडी क्रश — नीरजा 11. शहाणा असशील तर लिहू नकोस — लोकेश शेवडे 12. मान्सून : जन गण मन — सुनील तांबे 13. स्मृतिस्तंभ — मेघा पानसरे 14. विस्मरणाच्या अरण्यात — प्रेषित सिद्धभट्टी 15. आरोग्यक्रांतीची... — अतुल देऊळगावकर 16. सात एकम — किरण क्षीरसागर 17. रसिक बलमा — हेमंत कर्णिक 18. अंतिम ग्रंथ — झोरान झिचकोविच; अनुवाद: आदुबाळ 19. जगणं, लिहिणं, श्वास घेणं — डोरिस ड्योरी; भाषांतर: साकेत देखणे 20. ये शहर बडा पुराना है — शर्मिला फडके 21. गॉगल लावलेला घोडा — निखिलेश चित्रे 22. शशिकांत अहंकारी : दृष्टी — शशिकांत तिरोडकर 23. महानगर — मिलिंद बोकील 24. पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान — सुनंदा भोसेकर 25. डेट विथ देवदास — योजना यादव 26. मनसमझावन — संग्राम गायकवाड 27. काफ्काची शेवटची प्रेयसी — कॅथी डायमंट; भाषांतर: अवधूत डोंगरे 28. द हाऊस ऑफ पेपर — कार्लोस मारिया डोमिंगेझ; भाषांतर: अभिषेक धनगर 29. दिशा आणि वाटा : काही प्रवासनोंदी — डॉ. आशुतोष जावडेकर 30. आठवणी व संस्मरणे — जनाका शिंदे; संपादन: रणधीर शिंदे 31. पाळंमुळं — हेरकूनफ्ट; भाषांतर: जयश्री हरी जोशी 32. अफाट जगायच्या नादात — कुणाल गायकवाड 33. आदिवासी बोधकथा : एक पुनर्कथन — प्रदीप प्रभू; पुनर्कथन: सुहास परांजपे 34. धर्म आणि समलैंगिकता — देवदत्त प्रसन्न जोशी 35. श्वासपाने — राही बर्वे 36. नाही मानियले बहुमता — नंदा खरे 37. बुक्स : साद आणि दाद — डॉ. अनुराग लव्हेकर 38. ग्लोबल साहित्यसफर — राजीव श्रीखंडे 39. स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी : प्रवृत्ती, प्रेरणा आणि प्रवाह — अविनाश सप्रे 40. कुबड आणि इतर कथा — खालिद जावेद; भाषांतर: विकास पालवे 41. आकाशवाणी : ९० वर्षांचा जिव्हाळ्याचा प्रवास — नीलेश कुलकर्णी आणि विक्रांत 42. भारतीय भाषांची अनोखी कहाणी — पेगी मोहन; अनुवाद: मेघना भुस्कुटे 43. कथा चाळिशी — डॉ. चंद्रशेखर फणसळकर 44. ताओ ते चिंग — लाओ त्सू; भाषांतर: अवधूत डोंगरे 45. जंगल — पंकज कुरुलकर 46. माणूस असा का वागतो? — अंजली चिपलकट्टी 47. माणूस असण्याच्या आठवणी — देवी प्रसाद मिश्र; अनुवाद: गणेश विसपुते 48. गांधी आणि रेल्वे — गणेश मनोहर कुलकर्णी 49. पोलादी बाया — दीपा पवार 50. गहिवरल्या प्रहरांची दिशाभूल — देवीदास सौदागर 51. नाटक नावाचा तराफा — अतुल पेठे 52. सत्य, सत्ता आणि साहित्य — जयंत पवार 53. फिनिक्सच्या राखेतून उठला मोर — जयंत पवार 54. मिठी नंतरच्या कविता — शशिकांत तिरोडकर 55. बाइंडरचे दिवस — कमलाकर सारंग 56. हृदय — रेखा इनामदार-साने 57. नरकातला स्वर्ग — संजय राजत 58. सारीपाट — माधव सावरगांवकर 59. झिम्मा — विजया मेहता 60. राग दरबारी — श्रीलाल शुक्ल 61. इरेनेसॉन्स स्टेट — गिरीश कुबेर 62. द्रौपदी — मधुवंती सप्रे 63. रावण... राजा राक्षसांचा — शरद तांदळे 64. भुरा — शरद बाविस्कर 65. रिंगण — कृष्णात खोत 66. इदं न मम — अभिजीत जोग 67. पैस — दुर्गा भागवत 68. पोत — द. ग. गोडसे 69. नांगी असलेले फुलपाखरू — द. ग. गोडसे 70. अज्ञात मुंबई — नितीन साळुंखे 71. वस्त्रगाथा — विनय नारकर 72. अवडंबराच्या निचऱ्याचे प्रकरण — हिमांशू भूषण स्मार्त 73. तुर्की मांजरीकडून आलेली पत्रे — ओया बाय्दोर; भाषांतर: मकरंद साठे 74. डंटड बीइंग — मेघना पेठे 75. गांधींच्या सहवासात एक आठवडा — लुई फिशर; अनुवाद: शिरीष सहस्रबुद्धे 76. उंच ही मातीली — इंद्रजित भालेराव 77. उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता — मिनाक्षी पाटील 78. आरोग्य स्वराज्य — अभय बंग 79. प्रांजळचे आरसे — विवेक सामंत 80. झाडे आमची... — डॉ. मंदार दातार 81. कलावंत आणि कलाविचार — श्यामला बनारसे 82. आपण जे पाहतो — मंगला उरळे 83. कादंबरी समीक्षा : आकलन आणि अवलोकन — रामचंद्र काळुंखे 84. कुत्र्यांचं काळीज — इर्शाद वडगावकर 85. कालगतीशी संवाद — अनुराधा पाटील 86. संस्कृतीच्या प्राणधारा — संपादन: वर्षा गजेंद्रगडकर 87. तंत्र-मुक्ती — दिलीप कुलकर्णी 88. आदिवासींच्या अस्तित्वखुणा : नवे संदर्भ, नवे आकलन — प्रा. डॉ. विनायक तुमराम 89. तत्त्वभान — श्रीनिवास हेमाडे 90. सार्थ श्री अमृतानुभव अधिक सार्थ — विष्णुबुवा जोग महाराज
3
92
2
332
14,308
Mahendra Kolate | महेंद्र कोलते retweeted
मराठी वाचक असाल तर आजचा लोकसत्ता निश्चित विकत घ्या. उरलेल्या आयुष्याचा वाचनाची यादी आहे -
13
92
7
582
23,944
Mahendra Kolate | महेंद्र कोलते retweeted
गुंता वाढवणाऱ्या, सतत रडणाऱ्या, बिनधास्त खोटं बोलणाऱ्या, एकमेकांची उणीधुणी काढत कुढत बसणाऱ्या, “इगो आणि रिव्हेंजच्या” जाळ्यात अडकलेल्या लोकांपासून….. ….. जेवढं लांब जाता येईल तेवढं तेवढं जावं!
5
98
2
580
9,071
Mahendra Kolate | महेंद्र कोलते retweeted
आठवड्याचा वाचक.... आता तुमच्या वाचनप्रवासाला मिळणार खास व्यासपीठ. आठवड्याचा वाचक या उपक्रमात सहभागी व्हा आणि तुमचा वाचनप्रवास आमच्यासोबत शेअर करा. सहभागी कसे व्हाल? 📸तुमच्या आवडत्या पुस्तकासोबतचा फोटो शेअर करा. 📚 सध्या वाचत असलेल्या पुस्तकाचे नाव सांगा. 💬 त्या पुस्तकातून तुम्हाला काय शिकायला मिळाले, हे काही शब्दांत लिहा. निवडलेल्या वाचकांना मिळेल @LetsReadIndia कडून #पुस्तकभेट चला, आपल्या वाचनाची गोष्ट जगासोबत शेअर करूया आणि इतरांनाही वाचण्यासाठी प्रेरित करूया!
8
19
5
54
2,572