मराठी Timeline  (@marathitimeline) header
मराठी Timeline  (@marathitimeline) profile picture

मराठी भाषेतील तंत्रज्ञान व ब्लॉगिंग विषयक वेबसाईट आणि अँप. नवीन स्मार्टफोन, गॅजेट रिव्ह्यू, टिप्स व ट्रिक्स , लाईव्ह दर्शन सुविधा ! https://nitter.cf/t.co/AbvlKdHSlB

महाराष्ट्र
Joined September 2020
Photo by मराठी Timeline  (@marathitimeline)Photo by मराठी Timeline  (@marathitimeline)Photo by मराठी Timeline  (@marathitimeline)Photo by मराठी Timeline  (@marathitimeline)Photo by मराठी Timeline  (@marathitimeline)Photo by मराठी Timeline  (@marathitimeline)Photo by मराठी Timeline  (@marathitimeline)Photo by मराठी Timeline  (@marathitimeline)Photo by मराठी Timeline  (@marathitimeline)Photo by मराठी Timeline  (@marathitimeline)
💻𝗣𝗼𝘄𝗲𝗿 बटनाचा उपयोग लॅपटॉप ची स्क्रीन बंद करण्यासाठी कसा करावा. 1. बर्‍याचदा आपल्याला काही कारणास्तव लॅपटॉप चालू ठेवावा लागतो आणि लॅपटॉप ची स्क्रीन चालू असल्यामुळे विनाकारण बॅटरी खर्च होते. #म #मराठी #तंत्रज्ञान
2
13
1
53
7,525
2. लॅपटॉप मध्ये ही एक सेटिंग करून तुम्ही power बटणाचा वापर स्क्रीन बंद करण्यासाठी करू शकता. 3. यासाठी खालील स्टेप्स follow करा. Control Panel > Hardware and Sound > Power Options > Change What the power buttons do
1
1
5
1,172
4. ईथे उपलब्ध असलेल्या पर्यायाचा पावर करून तुम्ही खालील गोष्टी नियंत्रित करू शकता : अ) Power बटन दाबल्यावर काय होईल ? ब) लॅपटॉप चे lid बंद केल्यावर काय होईल ? या पर्यायांचा वापर करून तुम्ही लॅपटॉप ची बॅटरी वाचवू शकता जेणेकरून ती अधिक काळ टिकेल. #म #मराठी #तंत्रज्ञान
8
1,120
🔊तंत्रज्ञान अपडेट : भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक असलेल्या ५४ चिनी एप्स वर भारत सरकार घालणार बंदी 🚫 #म #मराठी #तंत्रज्ञान
5
स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित आणि निरोगी बनवूया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 #म #मराठी #RepublicDay #RepublicDayIndia
3
🔊 ऑनलाइन PDF एडिट करण्यासाठी किंवा कन्व्हर्ट करण्यासाठी तुम्ही abcdpdf.com हे संकेतस्थळ वापरू शकता. 🔸मोबाईल मध्ये PDF एडिट करण्यासाठी तुम्ही PDF-ELEMENT App वापरू शकता. 🔸अशाच उपयोगी माहितीसाठी आम्हाला follow करा. #म #मराठी #तंत्रज्ञान
4
14
🔊 डिलीट झालेले फोटो, फाईल्स तुम्ही असे परत मिळवू शकता. #म #मराठी #तंत्रज्ञान marathitimeline.com/2020/12/…
1
2
9
🔊 इंडियन मेडिकल असोसिएशनचे ट्विटर खाते हॅक. @IMAIndiaOrg 🔸हॅकर ने खात्यावरून बिटकॉईन संदर्भात शेकडो ट्विट केले. 🔸@IMAIndiaOrg #म #मराठी #तंत्रज्ञान
3
🔊टिप्स व ट्रिक्स : 🔸डिलिट झालेले whatsapp मेसेज कसे वाचावेत ? #म #मराठी #तंत्रज्ञान marathitimeline.com/2021/12/…
1
1
5
🔸कोण आहेत पराग अग्रवाल ? 🔸ट्विटरच्या CEO ला किती मानधन मिळतं ? 🤔 #म #मराठी #तंत्रज्ञान #ParagAgrawal marathitimeline.com/2021/12/…
1
🔊 तंत्रज्ञान : 🔸ट्विटर CEO जॅक यांचा राजीनामा. 🔸ट्विटर चे नवीन CEO पराग अग्रवाल हे असतील. 🔸जॅक डोर्सी ट्विटर सहित एकूण 3 कंपन्यांचे CEO आहेत. #म #मराठी #तंत्रज्ञान #ParagAgarwal #JackDorsey
8
🔊 प्रोसेसर म्हणजे काय ? 🔸तुमच्यासाठी योग्य प्रोसेसर कोणते असेल ? marathitimeline.com/2021/11/… #म #मराठी #तंत्रज्ञान
3
19
♻️ गेमिंग : 🔸बहुप्रतिक्षित PUBG- NEW STATE गेम आज लाँच झाला. 🔸सर्व्हर मधील त्रुटींमुळे गेम लाँचिंगसाठी झाला उशीर. 🔸डाऊनलोड लिंक : play.google.com/store/apps/d… #म #मराठी #तंत्रज्ञान #pubg #newstate #bgmi
🔰 अपडेट: 🔸लॅपटॉप/डेस्कटॉपवर व्हाट्सअप्प वापरण्यासाठी आता स्मार्टफोन इंटरनेटशी कनेक्ट असणे आवश्यक नाही. 🔸स्मार्टफोन शिवाय तुम्हाला डेस्कटॉप वर व्हाट्सअप्प वापरता येईल. 🔸सध्या बीटा व्हर्जन मध्ये चाचणी सुरू. #म #मराठी #तंत्रज्ञान
1
8
🔸व्हाट्सअप , इन्स्टाग्राम, फेसबुक app वर फेसबुक च्या नवीन "meta" ब्रँडिंग चा लोगो दिसण्यास सुरुवात झाली. 🔸वरील apps अपडेट केल्यानंतर दिसेल नवीन "meta" लोगो. 🔸सोबतच फेसबुकने "फेस रेकग्निशन" हे फिचर कायमचे बंद केले. #म #मराठी #तंत्रज्ञान
6
🔊 #Manthan Training Sessions : Training Topic: Video analytics using AI Creating pipelines with neural networks Trainer: Mr. Akash James. Link : youtu.be/taXUuaPQUQA #म #मराठी #तंत्रज्ञान
4
🔊 #facebookdown 🔸काल फेसबुक,व्हाट्सएपचे सर्व्हर डाउन झाल्यानंतर जवळपास ७० मिलियन (७ करोड) नवीन लोकांनी टेलिग्राम जॉईन केले असे टेलिग्राम तर्फे सांगण्यात आले. #म #मराठी #तंत्रज्ञान
1
14
✳️ फेसबुक चे डोमेन नेम (facebook.com) मध्ये छेडछाड 🔸कोणीतरी फेसबुक च्या A आणि AAAA रेकॉर्डस् मध्ये केली छेडछाड. 🔸A आणि AAAA हे डोमेन नेम चे अविभाज्य घटक असतात. 🔸A मध्ये वेबसाईटचा IPV4 ऍड्रेस तर AAAA मध्ये IPV6 ऍड्रेस स्टोअर केलेला असतो. #म #मराठी #तंत्रज्ञान
1
9
1
18
#facebookdown 🔸इन्स्टाग्राम , फेसबुक सहित व्हाट्सएप जागतिक स्तरावर अनुपलब्ध. 🔸सर्वांची पालक कंपनी असलेल्या फेसबुक चे सर्व्हर डाउन. 🔸ऐरटेल ची 4G सेवा सुद्धा काही काळासाठी अनुपलब्ध. #म #मराठी #तंत्रज्ञान #instagramdown
8
🔊 स्मार्टफोन : 🔸सॅमसंग चा Samsung Galaxy F42 29 सप्टेंबर रोजी भारतात लाँच होणार. 🔸फ्लिपकार्ट वर विक्री साठी उपलब्ध. #म #मराठी #तंत्रज्ञान
1
3