सचिन (@mesachin_) header
सचिन (@mesachin_) profile picture

Love to write not to read ! 😷😝 #writer

Mumbai
Joined June 2011
Photo by सचिन (@mesachin_)Photo by सचिन (@mesachin_)Photo by सचिन (@mesachin_)Photo by सचिन (@mesachin_)Photo by सचिन (@mesachin_)Photo by सचिन (@mesachin_)Photo by सचिन (@mesachin_)Photo by सचिन (@mesachin_)Photo by सचिन (@mesachin_)Photo by सचिन (@mesachin_)
Mumbai ❤️ मुंबई म्हणजे महाराष्ट्राची शान ... लायकी नसलेल्या लोकांना.. इथे जागा नाय 🤘🔥 #मुंबई #Mumbai ❤️
#MPM revisited... कारण प्रेम हे सुपरहिटच असतं @swwapniljoshi @mimuktabarve @TeamSwwapnil
1
14
2
30
10 वर्षं योगायोगाने भेटण्याची 10 वर्षं घड्याळ गहाण ठेवण्याची 10 वर्षं पुणेरी अभिमानाची 10 वर्षं सिंहगड हिंडण्याची मुलगी रडण्याची, खांदा देण्याची😉 बेचैन होण्याची, नंबर मागण्याची, त्याच नंबरवरून तोच नंबर लावण्याची, 10 वर्षं हळुवार फुललेल्या प्रेमाची #10YearsOfMPM
2
23
3
45
सचिन retweeted
'श्री गुरुदेव दत्त' आज सोमवार १७ जून पासून संध्या. ७:३० वा. STAR प्रवाह वर... #ShreeGurudevDatta #StarPravah #DattaguruOnStarPravah #DattaguruStarPravahvar
1
4
1
41
Happy 7th anniversary @RAVA_Official..happy to be a part of the GT and the journey! #lotsoflove #ravagt2019
8
1
13
Thank you so much @rewati_limaye. Thank you for gracing the occasion 🙏
Happy 7th anniversary @RAVA_Official..happy to be a part of the GT and the journey! #lotsoflove #ravagt2019
4
12
Thank you for being there @MisterDeshmukh 😊🙏 Welcome to the family
This post is from an account that no longer exists. Learn more
5
8
२८ मे २०१२ चा दिवस. वेळ दु १२.३१ची. @mesachin_ ला तेव्हा काही कामधंदे नव्हते (आताही खूप आहेत असं नाही) याने 'एका लग्नाची दुसरी गोष्ट'च्या फॅन्सचा ग्रुप बनवला. आज RAVA ला 7 वर्षं पूर्ण होत आहेत. याचं कारण Dedication, Determination, Devotion. #7YearsOfRAVAOfficial 🎂🎉🎊🎈
5
12
4
37
धन्यवाद मित्रांनो. अशीच साथ राहू द्या 🙏
सोशल मिडिया माध्यमावरील मराठी सिनेसृष्टीच्या चाहत्यांचा सर्वात मोठा समुह @RAVA_Official यांचा आज वाढदिवस. #HBDRava
5
9
सचिन retweeted
#7YearsOfRAVAOfficial ७ वर्ष अनोळखी नात्यांची. ७ वर्ष अतुट मैत्रीची. ७ वर्ष मित्रांच्या भांडणाची. ७ वर्ष त्याच भांडणातल्या प्रेमाची. ७ वर्ष एकत्र असण्याची. ७ वर्ष तुमच्या बरोबर हसण्याची. ७ वर्ष आपल्या रावाची. राव आमचं वेगळं आहे. #HappyBirthday @RAVA_Official #TheShowMustGoOn 🎂🎊
Tejaswini ! 💙 #Navratri #shailaputri In Frame - @tejaswini_tweet Photography: @bharatpawarphotography Mua : @vinodsarode Hair : poonam gaikwad Styling : @nakshu18 Jewelry partner : @aadyaaoriginals @DreamersPR – at Maharashtra, India
8
23
"हा संताप, ही बेफिक्री.... हाच तुमचा संभाजी....":- मा. दत्ताराम पुन्हा उलगडणार दिग्गज कलावंतांच सोनेरी पर्व.... #आणिकाशीनाथघाणेकर @subodhbhave @prasadoak17 @sonalikulkarni @sumrag – at Maharashtra, India
7
24
नखरे आणि अदा.. सगळे लावून पणाला पोरी येत आहेत तुमचं 'गॅट-मॅट' जुळवायला #Gatmat #16November @AvadhootGupte – at Maharashtra, India
6
24
नवरात्रीच्या शुभेच्छा पण कसल्या गोड देतायत दोघे😍😍😍 पण काही म्हणा #MPM3 चा मस्तच रंग पसरलाय सगळीकडे #पुणे तर ९ महिने काय ९ जन्म पण नाचायला तयार झालाय अस ऐकलंय😉😉😉 प्रभाव रे शेवटी प्रभाव....🤣😂🤣 @swwapniljoshi @muktabarve
1
18
2
48
मराठी नाटकांच्या विंगेत पहिल्यांदा शिट्टी वाजली ती तुमच्यासाठीच... कधी "लाल्या" म्हणून तर कधी "संभाजी" म्हणून अवतारलात... मराठी रसिकांना तिकीट बारीवर अगदी खेच्चून आणलंय... आपलं नाव शेवटी लावण्याची प्रथा सुरू केली ते तुम्हीच... #आणिकाशीनाथघाणेकर @subodhbhave – at Navi Mumbai, India
2
9
3
102
याला म्हणतात प्रभाव..... खुद्द रंगसम्राट "काशीनाथ घाणेकर" यांनाही #MPM3Teaser आवडला @subodhbhave @swwapniljoshi @muktabarve @sonalikulkarni @mpm3movie @prasadoak17 @swwapnil_fc @TeamSwwapnil @SubodhTeam @52fridaycinemas @EverestMarathi @vizualjunkies @PrasadOak_FC @MarathiRT – at Maharashtra, India
3
17
2
40
"You meet thousands of people and none of them really touch you. And then you meet one person and your life is changed forever.” – at Navi Mumbai, India
11
36