मोफत रक्तदान शिबिर!
कुर्ला विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १५१ मध्ये नागरिकांच्या सेवेसाठी मोफत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
📅 दिनांक: रविवार, २२ नोव्हेंबर २०२६
🕙 वेळ: सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
📍 स्थळ: संत रोहिदास हॉल, ठक्कर बाप्पा कॉलनी, यशवंत नगर, कुर्ला.
रक्तदान हेच श्रेष्ठदान! चला, रक्तदान करून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यास हातभार लावूया! 🙏🏻
सहकार्य: सोमय्या हॉस्पिटल
शिवसेना विभागप्रमुख श्री. विनोद कांबळे
शिवसेना महिला विभागप्रमुख सौ. शालिनीताई सुर्वे
तसेच सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक
#BloodDonation #HealthCare #MangeshKudalkar #KurlaVidhansabha #Shivsena
58
भक्ती, प्रेम आणि समाजजागृतीचा अमृतस्रोत ठरलेले संत शिरोमणी नामदेव महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
#SantNamdevMaharaj
2
52
ज्येष्ठ समाजसुधारक, विचारवंत, पत्रकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील पुढारी प्रबोधनकार ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
#prabodhankarthackeray
2
60
जुलमी इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकणाऱ्या महापराक्रमी वीरांगना, क्रांतिकारी नेतृत्व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन!
#राणी_लक्ष्मीबाई #RaniLaxmiBai
4
77
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईतील रिगल सिनेमा समोरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब तसेच शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे
#BalasahebThackeray
5
100
हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
#hinduhrudaysamrat #BalasahebThackeray #Shivsena
2
4
115
थोर स्वातंत्र्यसेनानी तथा आदिवासी समाजाचे जननायक भगवान बिरसा मुंडा जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#भगवान_बिरसा_मुंडा
2
56
दिवाळी फराळ स्नेहमेळावा २०२६ उत्साहात संपन्न! 🚩🪔
दिवाळीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून शिवसेना शाखा क्रमांक १६९ च्या वतीने आयोजित करण्यात आलेला दिवाळी फराळ स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.
यावेळी विभागप्रमुख श्री. विनोद कांबळे, महिला विभागप्रमुख सौ. शालिनीताई सुर्वे यांच्यासह विधानसभा स्तरावरील सर्व पदाधिकारी, गटप्रमुख, महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येकाने आपल्या घरून आणलेल्या दिवाळी फराळाचा आस्वाद घेत सर्वांनी एकत्रितपणे दिवाळीचा आनंद साजरा केला. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने आपुलकी, जिव्हाळा, बंधुभाव आणि संघटनात्मक एकात्मतेचे सुंदर दर्शन घडले.
प्रत्येकाच्या घरचा फराळ वेगळा असला, तरी आपल्या सर्वांच्या मनातील आपुलकी आणि शिवसेना परिवाराची एकजूट मात्र एकच आहे, याची प्रचिती या स्नेहमेळाव्यातून आली. आपली शाखा, आपला परिवार आणि आपली एकजूट हाच आपल्या संघटनेचा खरा गोडवा!
#Diwali2026 #Shivsena #MangeshKudalkar #KurlaVidhansabha #Kurla
2
66
राष्ट्राची आशा, आकांक्षा आणि प्रगतीचा आधार असणाऱ्या सर्व लाडक्या बालकांना ‘राष्ट्रीय बालदिनाच्या’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#बालदिन #HappyChildrensDay
4
78
आधुनिक भारताचे जनक, पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#PanditJawharlalNehru
3
49
क्रांतीची मशाल पेटवणारे आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#लहुजी_वस्ताद_साळवे
2
58
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, सहकार महर्षी स्व.वसंतदादा पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!!
#Vasantdadapatil
2
71
कुर्ला विधानसभा मतदारसंघातील टिळक नगर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या दीपावली महोत्सव २०२६ मध्ये श्री. ओंकार नलावडे यांनी माझी प्रतिमा अतिशय सुंदर रांगोळीत साकारली, ही माझ्यासाठी खरोखरच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
आपल्या अप्रतिम कलेतून दिलेल्या या सुंदर सन्मानाबद्दल मनःपूर्वक आभार! तुमची मेहनत, कल्पकता आणि कलाकुसर खरंच कौतुकास्पद आहे. अप्रतिम कलाकृती! 🙏🏻
#Rangoli #Rangolidesigns #Diwali2026 #MangeshKudalkar #TilakNagar
3
77
थोर शिक्षणतज्ज्ञ, भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#मौलाना_अबुल_कलाम_आझाद #MaulanaAbulKalamAzad
5
99
दिवाळी पाडव्यानिमित्त विभागीय कार्यालयात भेट देत सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या! 🙏🏻
#Diwali2026 #DiwaliFestival #KurlaVidhansabha #MangeshKudalkar #Shivsena
1
56
Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर retweeted
आणि शेतकरी बांधवांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली…!
#Diwali #Shivsena #EknathShinde #maharashtra #farmers #droughtrelief
दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विभागीय कार्यालयात भेट दिली. यावेळी सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि उपस्थित नागरिकांना दिवाळी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, हीच सदिच्छा! 🙏🏻
#Diwali2026 #DiwaliFestival #DiwaliPadwa #MangeshKudalkar #Shivsena
1
64
रेल्वे जमिनीवरील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांचा पुढाकार. सन्मानपूर्वक पुनर्वसनासाठी आमचा पाठपुरावा सुरूच राहील! 🙏🏻
#EknathShinde #SlumRehabilitation #IndianRailways #MangeshKudalkar #Kurla
1
81




























