BMC SWM (@mybmcSWM) header
BMC SWM (@mybmcSWM) profile picture

Official Handle of Solid Waste Management Department of Brihanmumbai Municipal Corporation

Mumbai, India
Joined October 2015
Photo by BMC SWM (@mybmcSWM)Photo by BMC SWM (@mybmcSWM)Photo by BMC SWM (@mybmcSWM)Photo by BMC SWM (@mybmcSWM)Photo by BMC SWM (@mybmcSWM)Photo by BMC SWM (@mybmcSWM)Photo by BMC SWM (@mybmcSWM)Photo by BMC SWM (@mybmcSWM)Photo by BMC SWM (@mybmcSWM)Photo by BMC SWM (@mybmcSWM)
स्वच्छ परिसर ही सुंदर शहराची ओळख असते. म्हणून, ही ओळख अशीच टिकवण्यासाठी पुढाकार घ्या आणि शहराच्या स्वच्छतेची काळजी घ्या. #MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow
6
6
575
बांधकाम पूर्ण करताना शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका. बांधकामातील कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावा. #MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow
2
6
9
905
सार्वजनिक स्वच्छता राखणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नियमांचे पालन करा, परिसर स्वच्छ ठेवा आणि दंडात्मक कारवाई टाळा. #MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow
1
6
7
427
When waste is burned, it doesn’t disappear, it turns into smoke and harmful pollutants that enter the air we all breathe. Let’s keep waste out of the fire and choose responsible disposal instead. Because cleaner air starts with what we choose to do with our waste. #MumbaiCleanLeague2026 #WasteManagement #CleanMumbai
4
1
9
1,222
🔷 श्रीगणेशमूर्ती विसर्जनस्थळी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. @CMOMaharashtra @ShelarAshish @BappaOrg #ganeshotsav #ganeshfestival #Ganeshotsav2026 #गणेशोत्सव #घरोघरीबाप्पा #राज्यउत्सव
5
7
598
गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! मुंबईकर, यंदा बाप्पाचे स्वागत भक्तिभावाने आणि निसर्गाच्या सोबतीने करूया. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निवडून हरित गणेशोत्सवाचा सुंदर संकल्प करूया. #पर्यावरणपूरक_गणेशोत्सव_२०२६ #mumbaicleanleague2026
5
6
616
गणेश मंडळ असो वा घरचा बाप्पा, हा गणेशोत्सव स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरकच व्हायला हवा! #पर्यावरणपूरक_गणेशोत्सव_२०२६ #mumbaicleanleague2026
5
10
1,027
मुंबईकर, निर्माल्याचा शेवट कचऱ्यात नको, त्यातून नव्या उपयोगाची सुरुवात होऊ दे! #पर्यावरणपूरक_गणेशोत्सव_२०२६ #mumbaicleanleague2026
4
5
6,372
प्लास्टिक आणि थर्माकोलला द्या नकार, पर्यावरणपूरक सजावटीला द्या होकार! #पर्यावरणपूरक_गणेशोत्सव_२०२६ #mumbaicleanleague2026
4
8
876
मुंबईकर, बाप्पाच्या चरणी वाहिलेलं फूल कचरापेटीत जाऊ नये, याची काळजी तुम्ही घेताच. पण ते पाण्यात टाकून पाणी दूषित करू नका. फुलं, हार, दुर्वा यांचं निर्माल्य वेगळं ठेवा आणि निर्माल्य कलशात जमा करा. #पर्यावरणपूरक_गणेशोत्सव_२०२६ #mumbaicleanleague2026
5
6
6,987
मुंबईकर, गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आपली जबाबदारी पार पाडा! स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या, रस्त्यावर कचरा न टाकता तो योग्य कचरापेटीतच टाका आणि स्वच्छ, सुंदर मुंबईत बाप्पाचं स्वागत करा. #पर्यावरणपूरक_गणेशोत्सव_२०२६
5
7
1,923
A clean city starts with what we choose to leave behind. Let’s leave the streets unstained. #MumbaiCleanLeague2026 #SayNoToSpitting #CleanMumbai
1
3
4
1,284
मुंबईकर, श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त तुमच्या आयुष्यात आनंद, सुख आणि समृद्धी येवो, याच सदिच्छा! #श्रीकृष्ण_जन्माष्टमी_२०२६ #mumbaicleanleague2026
4
8
2,228
मातीची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निवडा, आणि बाप्पाच्या आगमनासोबत निसर्गही जपा. #पर्यावरणपूरक_गणेशोत्सव_२०२६ #MumbaiCleanLeague2026
3
8
1,942
मुंबईकर, या चार छोट्या सवयी पर्यावरणासाठी मोठी साथ देतील आणि हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी मदत करतील! #पर्यावरणपूरक_गणेशोत्सव_२०२६ #mumbaicleanleague2026
4
6
4,793
मुंबईकर, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निवडा, आनंदात उत्सव साजरा करून निसर्गही स्वच्छ ठेवा! #पर्यावरणपूरक_गणेशोत्सव_२०२६
5
1
10
3,507
Don’t discard what can still be used. Clothes that are no longer needed by you can still be useful to someone else. Donating usable clothes gives them a second life and helps reduce textile waste. Donate. Reuse. Reduce waste. Keep Mumbai clean.♻️ #MumbaiCleanLeague2026 #MumbaiCleanLeague #SolidWasteManagement #ReduceReuseRecycle
1
4
1,212
मुंबईकर, यंदाचे रक्षाबंधन साजरे करताना निसर्गाचे भान व पर्यावरणाच्या सुरक्षेची जबाबदारी जपूया आणि सुरक्षित रक्षाबंधन साजरे करूया! #रक्षाबंधन_२०२६ #mumbaicleanleague2026
4
9
1,372
नारळी पौर्णिमा साजरी करूया, स्वच्छतेचा संकल्प करूया! तुमचा एक छोटासा प्रयत्न समुद्र स्वच्छ आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी मोठा हातभार लावू शकतो. #नारळी_पौर्णिमा_२०२६
2
4,262
घरातील ओला कचरा टाकून न देता त्याचे सेंद्रिय खत बनवल्यास कचरा कमी करण्यास मदत होते! #MumbaiCleanLeague2026 #FactsFriday
6
4,547